( प्रगत भारत । pragatbharat.com) Bigg Boss 17 : ‘बिग बॉस 17’ मध्ये आयशा खाननं वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. त्यावेळी ती मुनावर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड असल्याचं सांगण्यात आलं होतं. या शोमध्ये आल्यानंतर तिनं मुनावर फारुकीवर अनेक आरोप केले. त्यापैकी एक म्हणजे त्यानं तिची फसवणूक केली होती. तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तो दोन मुलींना डेट करत होता. आता शोमधून बाहेर आल्यानंतर आयशानं आणखी एक खुलासा केला आहे. वयाच्या 9 व्या वर्षी तिचा विनयभंग झाल्याचे म्हटलं जात होते. ‘सिद्धार्थ कनन’ला दिलेल्या मुलाखतीत आयशानं हा खुलासा केला आहे. आशानं सांगितलं की ‘त्यांनी मला…
Read MoreTag: तय
‘मी रिलेशनमध्ये…’, निशांत पिट्टीसोबतच्या ‘त्या’ फोटोवर कंगना रणौतचा खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kangana Ranaut on Dating Rumours : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. बॉलिवूडची क्वीन म्हणून तिला ओळखले जाते. कंगना रणौतने नुकतंच अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी कंगना रणौत आणि प्रसिद्ध व्यावसायिक निशांत पिट्टी यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले. यानंतर ते दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता खुद्द कंगना रणौतने यावर स्पष्टीकरण दिले आहे. कंगना रणौत ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. काही तासांपूर्वीच कंगनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने तिच्या रिलेशनशिपबद्दल गौप्यस्फोट केला…
Read More‘त्या’ ऐतिकहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात! 22 जानेवारीपर्यंत अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा अनुष्ठान
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Pran Pratishtha : प्रत्येक जण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सजली आहे. आजपासून अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आजपासून 22 जानेवारीपर्यंत अनेक धार्मिक विधी करण्यात येणार आहे. रामलल्लाच्या मूर्तीच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी अनेक धार्मिक विधी या 7 दिवसांमध्ये करण्यात येणार आहेत. (That historic ceremony starts today Pran Pratistha Ritual of Ramlalla in Ram Mandir Ayodhya till January 22) प्रभू राम गुलाबाच्या पलंगावर झोपतील आजपासून…
Read More‘त्या’ ऐतिकहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात! 22 जानेवारीपर्यंत अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा अनुष्ठान
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Pran Pratishtha : प्रत्येक जण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सजली आहे. आजपासून अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आजपासून 22 जानेवारीपर्यंत अनेक धार्मिक विधी करण्यात येणार आहे. रामलल्लाच्या मूर्तीच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी अनेक धार्मिक विधी या 7 दिवसांमध्ये करण्यात येणार आहेत. (That historic ceremony starts today Pran Pratistha Ritual of Ramlalla in Ram Mandir Ayodhya till January 22) प्रभू राम गुलाबाच्या पलंगावर झोपतील आजपासून…
Read Moreशिंदे गट की भाजपा; मिलिंद देवरांसमोर मोठं कोडं; ‘त्या’ एका मुद्द्यावर अडलं घोडं
( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळत नसल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. पण मिलिंद देवरा काँग्रेसचा हात सोडल्यानंतर शिंदे गटात प्रवेश करणार ही भाजपात याबाबात अद्याप स्पष्टता नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, मिलिंद देवरा शिंदे गट आणि भाजपा या दोघांच्याही संपर्कात आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ शिंदे गटाला मिळणार की भाजपाला यावरुन ते भवितव्याचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरेंचा दक्षिण मुंबई मतदारसंघ सोडण्यास नकार दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षात मतभेद वाढत असताना उद्धव ठाकरे…
Read More‘आठवड्यातून 70 तास काम’, पती नारायण मूर्तींच्या ‘त्या’ विधानावर सुधा मूर्ती म्हणाल्या ‘मग सुट्टी काय…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायणमूर्ती यांच्या एका विधानामुळे गदारोळ निर्माण झाला होता. नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी मत व्यक्त करत नाराजी जाहीर करत खडे बोल सुनावले होते. दरम्यान नारायणमूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी यावर आपलं मत मांडलं आहे. सुधा मूर्ती यांनी मुलाखतीत सांगितलं की, “मीदेखील या वयात 70 तासांपेक्षा जास्त काम करते. तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेतला पाहिजे. तुमच्या कामाबद्दल उत्साही राहा. मग तुम्हाला काम सुट्टीवर असल्याप्रमाणे…
Read Moreमॉडेल दिव्याचा मृतदेह पोलिसांच्या ‘त्या’ चुकीमुळेच सापडेना! हॉटेलमध्ये मृतदेह असताना पोलिसांनी…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Divya Pahuja Big Mistake By Police: दिल्लीतील मॉडेल दिव्या पहुजाच्या हत्याकाडांमध्ये एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ज्या ‘द सिटी पॉइण्ट हॉटेल’मध्ये दिव्याची गोळ्या घालून हत्या झाली ते हॉटेल पोलिसांनी नीट तपासलं नाही. पोलिसांनी हॉटेलची नीट पहाणी केली असती, सीसीटीव्ही फुटेज पहिल्याच फेरीत योग्य प्रकारे तपासले असते तर दिव्याचा मृतदेह आणि त्यासाठी वापरण्यात आलेलं हत्यार तिथेच सापडलं असतं. यासंदर्भातील धक्कादायक खुलासा स्वत: गुन्हे शाखेच्या डीसीपींनी केला आहे. पोलिसांना हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची ईव्हीआर घटनास्थळी पोहोचली. त्यांनी हॉटेलमधील रुम नंबर 114 तपासून पाहिला आणि ते परतले. पोलिसांना…
Read Moreअश्लील फोटो दाखवून ती..; मॉडेल दिव्याच्या हत्येचं खरं कारण आलं समोर; त्या रात्री रुम नंबर 111 मध्ये…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Divya Pahuja Murder Case: हॉटेलमधील रुम क्रमांक 111 रक्ताने माखलेला पोलिसांना आढळून आल्यानंतर पोलिसांकडून अभिजीतला अटक करण्यात आली.
Read More'पैसे भरा, आवडेल त्या महिलेला प्रेग्नंट करा, 13 लाख मिळवा'; 'ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिस'चा भांडाफोड
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Gang Scam Impregnating Women Job: छापेमारीमध्ये या प्रकरणातील प्रमुख आरोपी पोलिसांच्या हातून निसटला असला तरी या प्रकरमासंदर्भातील बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Read MorePornhub ‘त्या’ महिलांना देणार 15 कोटी रुपये! आधी ‘तसले’ Video अपलोड केले अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pornhub 15 crore Rs: अडल्ट कंटेट पुरवणाऱ्या पॉर्नहब तसेच अडल्ट कंटेंट बनवणाऱ्या वेबसाईटची मातृक कंपनी असलेल्या ‘आयलो’ने (Aylo) एक धक्कादायक खुलासा केला आहे. ब्रुकलिन येथील एका न्यायालयामध्ये आयलो कंपनीने लैंगिक तस्करीमधील पीडितांसंदर्भातील कंटेंटमधून नफा कमवल्याचं मान्य केलं आहे. या कारणामुळेच कंपनीला 1.8 मिलियन डॉलर्स म्हणजेच 18 लाख डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 14,97,14,820 इतकी म्हणजेच साधारणपणे 15 कोटी रुपये इतकी होते. आयलो कंपनीचं नाव पूर्वी माईंड ग्रीक असं होतं. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात कंपनीचं नाव बदलण्यात आलं. रीब्रॅण्डींगच्या माध्यमातून कंपनीला नवीन…
Read More