तुमच्या घरात पाळीव प्राणी आहे? मग सुट्टीचं नो टेन्शन, आता मिळणार भरघोस सुट्ट्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Leave Policy for Employees : नोकरदारांची एक हमखास तक्रार असते ती म्हणजे सुट्टी मिळत नाही. कुठलंही कारण द्या पण सर नाहीच म्हणतात. पण भारतातील या कंपनीने सुट्टीसाठी नवं धोरण जाहीर करुन कर्मचाऱ्यांना आनंदाचा धक्का दिलाय. 

Read More

Recharge Plan: पैसे 1 महिन्याचे घेतात मग रिचार्ज 28 दिवसांचा का? आज जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Recharge Plan: सर्वात आधी काही मोजक्या कंपन्यांकडून 28 दिवसांचा प्लान दिला जायचा.

Read More

Mutual Funds SIP Tips Systematic Investment Plan Marathi News;SIP मध्ये जास्त फायदा हवाय? मग ‘या’ 4 गोष्टी ध्यानात ठेवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Systematic Investment Plan: आर्थिक गुंतवणूक ही भविष्यासाठी केव्हाही उत्तम ठरते. सिस्टेमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजेच एसआयपी करण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. हल्ली अनेकजण म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून एसआयपीमध्ये पैसे गुंतवतात. असे असले तरी आम्हाला जास्त रिटर्न्स मिळाले नाही म्हणून ओरड करतात. पण आपण केलेल्या काही छोट्या चुका आपल्या कमी रिटर्न्सला कारणीभूत ठरतात. म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही छोट्या रक्कमेचे मोठ्या फंडमध्ये रुपांतर करु शकता. एसआयपी ही मार्केटसोबत लिंक असल्याने यामध्ये रिस्कदेखील असते.  पण 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवलात तर तुम्हाला एसआयपी गुंतवणूक…

Read More

Holi 2024 : परिसरात होलिका दहन नाही? मग घरी अशी साजरी करा पारंपरिक पद्धतीने होळी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holika Dahan 2024 : होळीचा सण हा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पौर्णिमा तिथीला रात्री गावोगावी अशो किंवा शहरात होलिका दहन करण्यात येते. त्यासाठी दोन दिवसांपासून परिसरातील उत्साह पोरं लाकड जमा करतात. तरी ज्येष्ठ नागरिक पूजा साहित्याची तयारी करतात. तर महिला होलिका दहन नैवेद्यासाठी पुरणपोळी आणि सागरसंगीत स्वयंपाकाची तयारी पाहतात. होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगला विजय म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. (Holi 2024 No Holika Dahan in the area Then celebrate Holi at home in a traditional way) रासक्ष होलिका भक्त प्रल्हादाचे प्राण घेण्यासाठी…

Read More

Electoral Bonds: 'हात धुवून मागे लागल्याप्रमाणे..'; केंद्र सरकारच्या आक्षेपावर चंद्रचूड म्हणाले, 'आम्ही..'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds Case: या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला एकदा नाही तर दोन वेळा दणका दिल्याचं पाहायला मिळालं. याच सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने सोशल मीडियावरुन होणाऱ्या टीप्पण्यांबद्दल एक आक्षेप घेतला.

Read More

Mahayuti Seat Sharing : ‘…तरच जागा मागा’, अमित शाहांनी शिंदे-पवारांना स्पष्टच सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडणार होती. मात्र केंद्रीय निवडणूक समितीमधील भाजपाचे राज्याचे नेतेच आज दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांचा आजचा दौरा रद्द झाला आहे. शुक्रवारी रात्री शिंदे, अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्ली दौरा केला होता. मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. तरी महाराष्ट्रावर सध्या भाजपा फार जास्त प्रमाणात अवलंबून असल्याने केंद्रातूनही जागावाटपामध्ये जास्त तडजोड…

Read More

‘तुझी आठवण येतेय गार्डनमध्ये भेटायला ये!’ तो वाट पाहत बसला, चाकू घेऊन पोहोचले 4 जण, मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्या 3 अल्पवयीन मुलांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. धक्कदायक म्हणजेच, त्याच्याच प्रेयसीने फोन करुन लखनौ येथून तिच्या या प्रियकराला बोलवून घेतलं होतं. गार्डनमध्ये मी माझी वाट बघ, मी येतेय, असं म्हणत तिने त्याला गार्डनमध्ये बोलवून घेतलं अन् तिथेच घात झाला.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा प्रियकर गार्डनमध्ये तिची वाट पाहत बसला होता. पण ती तर आलीच नाही पण तिचा नवीन बॉयफ्रेंड त्याच्या 3 मित्रांसोबत तिथे पोहोचला. त्यानंतर…

Read More

‘जा जिंकून या, मग पुन्हा भेटू…’; लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना दिल्या सूचना

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi Meeting : देशभरात काही दिवसांतच  लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झालीय. भाजपने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून तिसऱ्यांचा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मंत्रिमंडळासोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीतून लोकसभा निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय स्पष्ट शब्दात संदेश दिला. यावेळी जा जिंकून परत या. मी लवकरच तुम्हाला भेटेन, असे पंतप्रधान मोदी म्हणाल्याचे म्हटलं जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी…

Read More

सर्वात सुशिक्षित राज्यात सासूने सुनेला दिला मूल जन्माला घालण्याचा फॉर्मुला, झाली मुलगी! मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) आजकाल मुलगा आणि मुलगी असा भेद राहिलेला नाही. घरात सुनेने आनंदाची बातमी दिली की, बाळ निरोगी असावं एवढंच आपण प्रार्थना करतो. आज मुलगी ही मुलांपेक्षा कुठल्याही क्षेत्रात कमी नसतात. पण आजही सर्वात सुशिक्षित राज्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षणाच्या बाबतीत केरळ अव्वल असूनही इथे सूनेला मुलगा व्हावा म्हणून सासूने फॉर्मुला सांगितला. ही कहाणी आहे एका अशा स्त्रीची जिच्यावर गर्भधारणेपूर्वीच एका चांगल्या, सुसंस्कृत मुलाला जन्म देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला सासूने एक चिठ्ठी दिली ज्यामध्ये शारीरिक संबंध कधी, कसा आणि कुठे करायचा…

Read More

आई अशी कशी वागू शकते? बाळाला पाळण्यात ठेवण्याऐवजी ओव्हनमध्ये ठेवलं, मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mother Burned Her Infant In An Oven: आई आपल्या बाळाला जीवापाड जपते. बाळाला कुठे दुखत-खुपत असेल तर सगळ्यात पहिले आईलाच कळते. मात्र, एका आईने चक्क आपल्या पोटच्या बाळाला ओव्हनमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळाच्या शरीरावर भाजल्याचे चट्टेही सापडले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आईवर कारवाई केली आहे. अमेरिकेतू ही धक्कादायक बातमी समोर येत आहे.  अमेरिकेतील मिजूरी येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. नवजात बाळाला झोपवण्यासाठी त्याच्या आईने पाळण्याऐवजी त्याला चुकून सुरू असलेल्या ओव्हनमध्ये ठेवले. ज्या ओवनचा…

Read More