Railways and Bank Jobs : 10 वी पास आहात? मग बँकपासून ते रेल्वेपर्यंत इथे करा लगेच अप्लाय, जाणून घ्या डिटेल्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Central Bank and Central railway mega Recruitment : केवळ दहावी उत्तीर्ण असल्याने नोकरी कोण देणार? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर काळजी करु नका. कारण बँकेत आणि रेल्वेत तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 10वी पास तरुणांसाठी रेल्वे आणि बँकांमध्ये मेगा भरती सुरू झाली आहे. पश्चिम मध्य रेल्वे आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 10वी उत्तीर्ण लोकांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. जबलपूर येथील रेल्वे आणि मुंबईतील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता,…

Read More

Shani Ketu will form Shadashtak Yoga in 2024 there will be a queue of jobs for people of 4 zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shadashtak Yog impact on Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रात केतूला मायावीचा ग्रह आणि शनीला न्यायाची देवता मानले जाते. 2024 मध्ये केतू कन्या राशीत राहणार आहे. केतू दीड वर्षानंतर आपली राशी बदलतो. 30 ऑक्टोबर 2023 रोजी केतू कन्या राशीत प्रवेश केला होता. दुसरीकडे शनिदेव कुंभ राशीत आहेत आणि 2024 वर्षभर या राशीत राहणार आहे. यामुळे शनी आणि केतूच्या स्थितीमुळे षडाष्टक योग तयार होणार आहे. या योगाची निर्मिती काही लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. मोठ्या ऑफर मिळू शकतात. 2024 मध्ये शनि केतू…

Read More

Bank of Baroda Bharti 2023 Jobs For MBA Marketing Finance;बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank of Baroda Bharti 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बॅंकेकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  बॅंक ऑफ बडोदामध्ये  सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिपच्या एकूण 250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी  मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून  60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. तसेच उमेदवाराकडे संबंधित कामाचा 8 वर्षांचा अनुभव असावा. किंवा पदव्युत्तर…

Read More

Government bans more than 100 websites that cheat people in the name of part-time jobs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Part Time Job Fraud: कोरोना काळात अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम फोमची सुविधा सुरु केली होती. कोरोनानंतरही आजच्या घडीला देखील ही वर्क फ्रॉम होमची सुविधा कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सुरु ठेवण्यात आली आहे. कोरोना काळात अनेकांनी वर्क फ्रॉम होम किंवा पार्ट टाईम काम ऑनलाईन सर्च केले होते. दरम्यान या ट्रेंडवर फसवणूक करण्यांची मात्र नजर होती. आता याच लोकांना चाप बसवण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.  पार्ट टाईम जॉब आणि ऑनलाईन जॉब सर्च करण्याचा ट्रेंड फसवणूक करणाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी काही लोकांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याची सुरुवात…

Read More

Bank Jobs: बँकेत तब्बल 15 हजार जागांसाठी बंपर भरती सुरु; अर्ज करण्याआधी जाणून घ्या सर्व माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी आरोपीच्या पोटात गेलेल्या सिमकार्डमधून पोलिसांनी मिळवला डेटा; सर्वात मोठ्या गुन्ह्याचा उलगडा

Read More

Indian Railway Jobs 2023: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी; दणक्यात मिळतोय पगार, अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Jobs 2023: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत कायमच काही सुविधांची आखणी केली जाते. प्रवासादरम्यान या सुविधांचा लाभ अनेकांनाच घेता येतो. याच रेल्वे विभागाकडून आता नोकरीची संधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या भारतीय रेल्वे विभागात नोकरी करण्यासाठी आता सुवर्णसंधी तुमच्यापर्यंत चालून आली आहे.  उत्तर पूर्व रेलवे, गोरखपुर, भर्ती बोर्डानं एनईआर आरआरसी गोरखपुर अंतर्गत या नोकरभरतीची जाहिरात केली होती. याच जाहिरातीच्या आधारे तुम्हासा ner.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोकरीसाठीचा अर्ज करता येणार आहे. तुम्हीही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर, अर्ज करण्यासाठी मात्र घाई…

Read More

SBI Apprentice Recruitment 2023 Notification for 6160 posts out at sbi Jobs News Marathi;एसबीआयमध्ये 6 हजारहून अधिक जागा भरणार, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक

( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI Apprentice Recruitment 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.  स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे. निवड…

Read More

Most Demanding Jobs Recruitment Trends and Skills;सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या टॉप 10 नोकऱ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Most Demanding Jobs : सध्या सर्वच क्षेत्रात नोकरी मिळविण्याची जोरदार स्पर्धा सुरु आहे. ग्लोबलायझेशनच्या काळात कामाचे जग झपाट्याने बदलत आहे. काही वर्षांपुर्वी आपल्या पालकांनी ज्या नोकऱ्या केल्या त्या क्षेत्राला आता फारशी मागणी राहीली नाही. नवीन तंत्रज्ञानाने नोकरदारांच्या महत्वावर परिणाम झाला. काही महिन्यांपुर्वीच आलेल्या आर्टफिशियल इंटेलिजन्सच्या अविष्कारामुळे अनेक क्षेंत्राना धक्का बसला आहे. भविष्यातील सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या आणि त्या नोकर्‍यांसाठी आवश्यक कौशल्ये आपल्याला आजच माहिती करुन घ्यायला हवीत.  सॉफ्टवेअर इंजिनीअर सॉफ्टवेअर इंजिनीअर हे सॉफ्टवेअर अॅप्लीकेशनचे डिझाइन, डेव्हलपमेंट आणि टेस्ट करतात. या क्षेत्रात तुम्ही जाऊ इच्छित असाल…

Read More