Indian Railway Job RPF Constable and Sub Inspector Recruitment 2024 Marathi News; आरपीएफमध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांची भरती, ‘असा’ करा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेचे जाळे देशभरात पसरले आहे. दररोज लाखो प्रवासी या सुविधेचा लाभ घेतात. या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारीदेखील तितकीच महत्वाची असते. याच पार्श्वभूमीवर रेल्वेमध्ये शेकडो पदांची भरती केली जाणार आहे. भारतीय रेल्वेअंतर्गत नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पदाचा तपशील, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डने रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच आरपीएफ आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशन फोर्स म्हणजे आरपीएसएफअंतर्गत सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांची…

Read More

Indian Railway : ‘त्या’ ठिकाणी तुमचं कोणी असतं तर…? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : दर दिवशी भारतातून असंख्य प्रवासी अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी देशांतर्गत रेल्वे सुविधेचा वापर करतात. भारतीय रेल्वेकडून ही सेवा देशाच्या विविध भागांमध्ये पुरवली जाते आणि त्यातून कोट्यवधींच्या संख्येनं नागरिक प्रवास करत असतात. पण, सर्वांसाठीच रेल्वेनं प्रवास करण्याचा अनुभव सुखद असतो असं नाही. याचीच प्रचिती नुकतीच एका महिला प्रवाशाला आली आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून सोशल मीडियाचा आधार घेत त्यासंदर्भातील माहिती जाहिरपणे केंद्रीय रेल्वे मंत्री आणि रेल्वे विभागापर्यंत पोहोचवण्यात आली.  सोशल मीडियावर रचित जैन नावाच्या एका युजरनं त्यांच्या बहिणीसोबत रेल्पे प्रवासादरम्यान घडलेला धक्कादायक प्रकार उघड केला. रेल्वेच्या…

Read More

India Railway Nagpur Pune Nagpur Superfast Summer Special Trains;नागपूर-पुणेकरांसाठी सुपरफास्ट ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी नाराजीनाट्यामुळे मविआचं गणित बिघडणार? ‘या’ दोन जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद

Read More

Indian Railway : आता रेल्वे तिकीटाच्या दरात मिळवा विमानातील बिझनेस क्लासचं सुख; कोणत्या सुविधा मिळणार माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway ची कमाल, प्रवासी होणार मालामाल… रेल्वेचा प्रवास करताना इतका कमाल अनुभव मिळेल की पाहून व्हाल हैराण!   

Read More

Railway Recruitment RRB Technician Bharti Job For 10th Pass;रेल्वेत 9144 जागांवर भरती, दहावी उत्तीर्णांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Recruitment: तुम्ही दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण आहात? चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. रेल्वेमध्ये शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 9 हजारहून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.  रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड  म्हणजेच आरआरबी अंतर्गत तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II च्या रिक्त पदांवर भरती केली जात आहे. या विविध पदांच्या एकूण 9144…

Read More

Indian Railway : ‘मजाक बनाके रखा है’; थर्ड AC चं तिकीट असतानाही आता इतका वाईट प्रवास करावा लागणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Ticket : भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी देशांतर्गत रेल्वे सुविधा आहे. देशातील या रेल्वे विभागातून आतापर्यंत अनेकदा प्रवाशांच्या गरजा लक्षात घेता विविध भागांना जोडणारे रेल्वेमार्ग तयार करण्यात आले. इतकंच नव्हे, तर विविध उत्पन्नगटातील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत रेल्वेनं त्या अनुषंगानं रेल्वेसेवा पुरवण्याला प्राधान्य दिलं.  काळ बदलला तसतशी रेल्वेही बदलत गेली आणि पाहता पाहता या सेवेत अनेक एसी रेल्वे जोडल्या गेल्या. लांब पल्ल्यांचा प्रवास लक्षात घेता काही रेल्वेंना एसी कोच अर्थात वातानुकूलित डबे जोडण्यात आले. रेल्वेच्या या सर्व सुविधा पाहता यास मिळणारा…

Read More

Indian Railway Many Holi Special trains cancelled;होळीपूर्वी प्रवाशांचं वाढलं टेन्शन! 22 मार्चपर्यंतच्या अनेक गाड्या रद्द

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi Special trains cancelled: महाराष्ट्रासह देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी लाखो प्रवासी शहरातून गावाकडे जातात. होळीच्या सणापूर्वीच रेल्वे तिकीट मिळवण्यासाठी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रवाशांची गर्दी पाहता अनेक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णयही रेल्वेने घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेने 50 टक्के अधिक होळी स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. पण आता रेल्वे प्रवाशांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढवणारा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आलाय. 18 मार्च ते 22 मार्च दरम्यान रेल्वेने यापैकी काही…

Read More

आईवडिलांना अयोध्या, वाराणासीला न्यायचंय? Indian Railway चं खास पॅकेज तुमच्याचसाठी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Ayodhya, Bodhgaya, Varanasi Package: पर्वत, डोंगर, निसर्ग…. या आणि अशा अनेक गोष्टी दाखवणाऱ्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर बऱ्याचजणांचा कल असतो तो काही तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचा. तिथं असणारी सकारात्मकता आणि भक्तिमय वातावरणामध्ये भान हरपून एका अदृश्य शक्तीशी एकरुप होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुम्हीही येत्या काळात अशाच काही तीर्थक्षेत्रांना भेट देण्याच्या विचारात आहात का? काय म्हणता, थेट अयोध्या गाठायचीये?  उत्तर भारत (North India) फिरण्यासाठी किंबहुना इथं असणाऱ्या अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. बरीच मंडळी इथं आपल्या कुटुंबीयांसमवेत आणि त्याहूनही आपल्या आईवडिलांसमवेत येतात…

Read More

Indian Railway RPF Bharti Sub Inspector Constable Post Vacant Job For Graduate;RPF मध्ये हजारो पदांची भरती, दहावी ते पदवीधरांनी सोडू नका ही संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) RPF Bharti: रेल्वे संरक्षण दलाअंतर्गत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी दहावी ते पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 15 एप्रिलपासून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.रेल्वे संरक्षण दल म्हणजेच आरपीएफ अंतर्गत एकूण 4660 रिक्त पदे भरली जाणार आहेत. आरपीएफ अंतर्गत उपनिरीक्षक, हवालदार ही पदे भरली जातील.  पगार उपनिरीक्षकची 452 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असावा. यासाठी…

Read More

Indian Railway : रेल्वेचं तत्काळ तिकीट सहजासहजी का मिळत नाही? अखेर WhatsApp चॅटमुळं खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : रेल्वे प्रवासाला निघालं असता सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे रेल्वे तिकीट बुक करण्याची. अनेकदा रेल्वेसाठी इतक्या प्रवाशांची रांग असते की तिकीट मिळणं केवळ अशक्य होऊन जातं.   

Read More