Digital Detox No Phone Challange for 1 month Siggi Company give Big Cash;1 महिना मोबाईल न वापरणाऱ्यास 8 लाखांचे बक्षिस देतेय ‘ही’ कंपनी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Digital Detox: जगभरात मोबाईल युजर्सची संख्या अगणित आहे. मोबाईलचा वापर न केलेला व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही. सकाळच्या आलार्मपासून ते रात्री सोशल मीडिया स्क्रोलिंगपर्यंतच्या अनेक गोष्टींमध्ये आपल्याला मोबाईलची मदत लागते. या मोबाईलपासून आपण किती वेळ दूर राहू शकतो? 1 दिवस?, 2 दिवस? अशक्य वाटतंय ना? पण तुम्हीजर 1 महिना हे काम करुन दाखवलात तर 8 लाख रुपये तुमचे होऊ शकतात. एका कंपनीने ही ऑफर आणली आहे.  अनेकांना आपलं फोनचं व्यसन सोडायचं असतं. ही ऑफर स्वीकारलात तर तुम्हाला फोनटं व्यसन सोडण्यासही मदत होऊ शकते. तुम्हाला केवळ…

Read More

Indian Railway भारतातच देतेय स्वित्झर्लंडचा अनुभव; Video पाहून तिकीट बुक करायची घाई कराल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway News : बर्फानं अच्छादलेले डोंगर, मधून जाणारी एखादी वाट, बर्फामुळं वाकलेल्या झाडांच्या फांद्या या आणि अर्थातच रक्त गोठवणारी थंडी असा अनुभव घ्यायचा असेल तर कुठं जावं? हा प्रश्न केला असता अनेकांचं उत्तर असतं स्वित्झर्लंड. भारतीय रेल्वे मात्र या प्रश्नाचं उत्तर बदलताना दिसतेय. कारण, वर्णन केलेल्या या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आता स्वित्झर्लंड नव्हे, तर देशातच एका ठिकाणी पोहोचण्याची गरज आहे. हे ठिकाण आहे, काश्मीर.  सोशल मीडियावर सध्या उत्तर भारतातील एका सुंदर अशा ठिकाणाचे अर्थात काश्मीरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जिथं जम्मू…

Read More

जम्मू ते अमृतसर वाया मथुरा; IRCTC चं स्वस्तात मस्त पॅकेज देतंय भटकंतीची सुवर्णसंधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC Travel package : भारतीय रेल्वेच्या (Indian railway) वतीनं कायमच देशातील विविध वर्गांच्या गरजा लक्षात घेत काही गोष्टींची आखणी करण्यात आली. देशातील सर्वसामान्यांपासून आर्थिक स्थैर्य असणआऱ्यांसाठीही रेल्वे विभागाकडून सातत्यानं काही Tour packages तयार केले जातात. असंच एक पॅकेज रेल्वेकडून तयार करण्यात आलं आहे. जे तुम्हाला देशातील विविध ठिकाणांना भेट देण्याची संधी देईल.  आईवडिलांसह फिरण्याची संधी  घरामध्ये सहसा आईबाबांना किंवा मोठ्या व्यक्तींना एखाद्या छानशा धार्मिक स्थळी नेण्याचा विचार तुम्ही करत असाल तर ही माहिती वाचा. कारण, रेल्वे विभाग तुम्हाला देतंय वैष्णो देवी, हरिद्वार, मथुरा आणि अमृतसर…

Read More

घरी पडून असलेल्या सोन्यावर मिळवा हवे तेवढे पैसे, कोणती बॅंक देतेय ही सुविधा? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Loan: आता घरी पडून असलेल्या सोन्यावरही पैसा उभा करणे शक्य आहे, असे तुम्हाला कोणी सांगितले तर विश्वास बसेल का? हो. आपण या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Read More

“मी तुमच्या नेत्याला जाहीर आव्हान देतोय की…”, औवेसींनी राहुल गांधींना मैदानात खेचलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) एमआयएमचे खासदार आणि प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना जाहीर आव्हान दिलं आहे. राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वायनाड मतदारसंघाऐवजी हैदराबादमधील मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं आव्हान असदुद्दीन औवेसी यांनी दिलं आहे. हैदरबादमधील आपल्या मतदारसंघात आयोजित सभेत ते बोलत होते. काँग्रेसची सत्ता असतानाच उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली असंही यावेळी ते म्हणाले.  “मी तुमच्या नेत्याला (राहुल गांधी) आव्हान देतोय की, त्यांनी वायनाड नव्हे तर हैदराबादमधून निवडणूक लढवावी. तुम्ही नेहमी मोठी विधान करत असतात. पण मैदानात उतरुन माझ्याविरोधात लढा.…

Read More

लांब पल्ल्याचा प्रवास करताना असं मागवा चविष्ट जेवण; Indian Railway देतेय खास सुविधा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : रेल्वेनं प्रवास करताना अनेकदा प्रवासाचे तास जास्त असतील तर, अनेकजण खाण्यापिण्याची सोय करूनच जातात. काहीजण मात्र रेल्वेतून मिळणाऱ्या अन्नपदार्थांवर अवलंबून राहतात.   

Read More

रस्त्यावर भीक मागणाऱ्या 'या' परदेशी महिलेचा व्हिडिओ व्हायरल, आता सोशल मीडियावर देतेय इंग्रजीचे धडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Old Poor Lady English Special : सध्या सोशल मीडियावर अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या असाच एक व्हिडीओ हा व्हायरल होतो आहे ज्यात चक्क एक महिला या सोशल मीडियावर इंग्रजी धडे देत आहेत. तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे? परंतु हीच तर गंमत आहे. 

Read More

Video : पबमध्ये तरुणी गुपचूपपणे देतेय पुरुषांच्या शर्टवर लिपस्टिकच्या खुणा, हे पाहून बायकांनी काय केलं असेल?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO : वधूच्या मुलीसाठी लग्नाच्या स्टेजवर नवरदेवाचं भावनिक भाषण, तुमच्याही डोळ्यात येईल अश्रू

Read More

पोहे, कढीमधून कडीपत्ता अलगदपणे बाजूला काढताय? महाभयंकर आजारांना देताय निमंत्रण, आजच सावध व्हा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर पोषक तत्वांनी परिपूर्ण करतात. यापैकी एक म्हणजे कढीपत्ता, ज्याला गोड कडुलिंब असेही म्हणतात. दक्षिण भारतीय पाककृतीमध्ये कढीपत्ता मोठ्याप्रमाणात वापरला जातो. भरपूर सुगंध ल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी या पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असणारा कढीपत्ता आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन केले तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला मिळू शकतील. (फोटो सौजन्य :- istock)

Read More

सावधान! सोशल मीडियावर हेल्थ टिप्स देताय? भरावा लागू शकतो लाखोंचा दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Health Influencer In India: सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या Health Influencerसाठी आता केंद्र सरकारने गाइडलाइन जारी करण्याचे ठरवले आहे. 

Read More