काँग्रेस सत्तेत आल्यानंतर महिलांचे 33 टक्के आरक्षण लागू करणार – अलका लांबा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Politics : काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना सत्तेत 33 टक्के आरक्षण देणार असs काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

Read More

गडचिरोलीः महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; एका महिलेचा मृत्यू, 5 बेपत्ता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gadchiroli News: महिला मिरची तोडण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात नावेतून निघाल्या होत्या मात्र त्याचवेळी त्यांची नाव पाण्यात उलटली. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 

Read More

22 जानेवारीलाच प्रसूती करा! गर्भवती महिलांचा डॉक्टरांकडे हट्ट; कारण फारच रंजक…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Inauguration News In Marathi : उत्तर प्रदेशातील अयोध्येत 22 जानेवारी भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. याच दिवशी प्रभू श्री राम यांच्या भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहात वातावरण पाहायला मिळत आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना या  ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले आहे. हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करण्याची तयारी सुरु आहे.  अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना आवाहन केले की, 22 जानेवारीला अयोध्येत न येता हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करा. यातच उत्तर…

Read More

रामलल्लासाठी 3 तलाक पीडित मुस्लीम महिलांची अनोखी भेट! रत्नजडीत वस्त्र घेऊन अयोध्येत जाणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Lalla attire : प्रभू श्रीराम सर्व धर्माचे आहेत. हीच भावना घेऊन तिहेरी तलाक पीहित महिला 26 जानेवारीनंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचणार आहेत. आपल्या हाताने विणलेली वस्त्र या मुस्लीम महिला भेट देणार आहेत. ही वस्त्र संपूर्णपणे रत्न जडीत असणार असून याची जोरदार तयारी सुरु आहे.

Read More

Woman died of suffocation due to leakage of gas geyser in the bathroom;आंघोळ करताना महिलेचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का, आतापर्यंत 6 जणांनी गमावला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Died: बाथरुममधील गिझर हा सध्या नागरिकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. गिझरच्या गॅस गळतीने मृत्यू झालेल्या घटना विविध शहरांतून समोर येत आहे. श्रीगंगानगरच्या गजसिंगपूर शहरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाथरूममध्ये बसवण्यात आलेल्या गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून एका महिलेचा मृत्यू झाला. या हंगामात गॅस गिझरमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. प्रभाग 1 मधील रहिवासी हरकिशन यांची पत्नी 35 वर्षीय संतोष देवी रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आंघोळ करत होत्या. यावेळी बाथरूममधील गॅस गिझरमधून गळती…

Read More

VIDEO : आधी खुर्चीवरून खाली पाडलं, नंतर घराबाहेर काढण्याची धमकी, 80 वर्षीय वृद्ध आजीसोबत महिलेचं क्रूर कृत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Old Women Assault : सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये 80 वर्षीय आजीवर अत्याचार होताना दिसत आहे.   

Read More

Viral News : ‘या’ जमातीत महिला, पुरुष कमरेच्या वरती कपडे घालत नाही, तर कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर महिलेचं अर्ध बोट कापतात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weird Rituals : जगभरात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. जेवढ्या जाती, जमात तेवढ्यात परंपरा आणि रीतिरीवाज असतात. आजही काही समाजात अजब आणि विचित्र प्रथा (Weird Rituals) पाळल्या जात आहेत. जगभरातील अनोख्या परंपरांबद्दल आमच्या लेखातून तुम्हाला सांगत असतो. आज आदिवासी जमाचीची (Tribe Rituals) विचित्र परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत. त्या जमातीत कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर महिलेचं अर्ध बोट छाटलं जातं. एवढंच नाही तर या जमातीतील महिलो असो किंवा पुरुष कंबरेच्या वरती कपडे घालत नाहीत. (Weird Rituals In this tribe women men dont wear clothes above the waist…

Read More

सीरियल किलरची दहशत! एक-एक करून 9 महिलांची कत्तल, मारण्याची पद्धत एकच; गूढ उकलेना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: उत्तर प्रदेशच्या बरेलीत चित्रपटालाही लाजवेल अशा घटना सध्या घडत आहेत. शहरात एक सिरियल किलर फिरतोय. जून महिन्यापासून शहरात एकच पद्धत वापरून महिलांची हत्या करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 9 महिलांचे बळी गेले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून महिलांची एकाच पद्धतीने हत्या करण्यात येत असल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अजूनही खुनी मोकाटच फिरतोय.  बरेली जिल्ह्यातील शीशगढ आणि शाही या गावांत गेल्या पाच महिन्यांपासून महिलांचा साडी किंवा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या करण्यात आल्याच्या नऊ घटना समोर आले आहे. या हत्यामागे नक्की कोणाचा हात…

Read More

53 वर्षीय महिलेचा आपल्याच 31 वर्षाने लहान तरुण मुलावर जडला जीव, लग्नही केलं; पण नंतर असं काही झालं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं….पण खरंच असं असतं का? प्रत्येकाच्या प्रेमाची एक व्याख्या ठरलेली असते. म्हणजे प्रत्येकाने प्रेमात पडतानाही काही मर्यादा घातलेल्या असतात. पण काहींसाठी प्रेम करताना या मर्यादा महत्त्वाच्या नसतात. मर्यादा ओलांडून ते या प्रेमाच्या जगाचा आनंद घेत असतात. पण जर एखाद्या महिलेला आपल्याच मुलाशी प्रेम झालं तर….आता यावर प्रत्येकाची वेगळी प्रतिक्रिया असू शकते. पण रशियामध्ये अशी घटना घडली आहे. महिलेचं हे प्रेम फक्त तेवढ्यावरच थांबलं नाही, तर तिने आपल्याच मुलाशी लग्नही केलं. हा मुलगा तिचा सख्खा नसून, सावत्र…

Read More

मांत्रिकाने घेतला महिलेचा जीव; भूतबाधा झाल्याचे म्हणत मानेवर उभा राहिला, मृत्यूनंतरही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: अंधश्रद्धेचे भूत एकदा चढलं की ते उतरवणे खूप कठिण असते. भारतात आजही खेड्यापाड्यात अनेक अंधश्रद्धा मानल्या जातात. 21व्या शतकात अजूनही काही आजार झाल्यास डॉक्टरांकडे न जाता मांत्रिकाकडे जातात. मात्र कधी कधी त्यांच्या उपचारांमुळं जीव जाण्याची वेळ येते. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील एका महिलेसोबत घडला आहे. मांत्रिकाकडे उपचारांसाठी नेलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, मांत्रिक मात्र फरार झाला आहे.  इटावा गावात हा प्रकार घडला आहे. मानसिकदृष्ट्या कमजोर असलेल्या महिलेला भूताने पछाडले आहे असं म्हणत तिच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने तिला पाइपाने बेदम…

Read More