Malavya RajYog will be formed due to the transit of Venus this zodiac sign will get sudden financial gain

( प्रगत भारत । pragatbharat.com) Malavya Rajyog 2024: वैदिक ज्योतिषात, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या राशी बदलामुळे अनेकदा एका राशीत एकाहून अधिक ग्रह येतात. यावेळी पंच महापुरुष राजयोगाचे वर्णन आहे. ज्यामध्ये शनिदेव शश राजयोग आणि शुक्र मालव्य राजयोग निर्माण करतात. आगामी काळात मालव्य राजयोग तयार होणार आहे. मार्चमध्ये शुक्र ग्रह मालव्य राजयोग निर्माण करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मालव्य राजयोग तयार झाल्यामुळे अचानक काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना यावेळी कसा लाभ होणार…

Read More

IndiGo flight Pilot Beaten By Passenger Due to Delay 13 Hours Between Delhi to goa watch Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Flight Delay : प्रवास करताना उशिर झाला तर अनेकांची चिडचिड होते, तर अनेकांचा संयम देखील सुटतो. मग सुरू होतो राडा… अशातच आता दिल्लीमधून (Delhi Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या एका फ्लाईटमधील प्रवाशाने पायलटसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. विमानाला उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या एका प्रवाशाने पायलटच्या थेट कानशिलात (IndiGo flight Pilot Beaten By Passenger) लगावली. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. झालं असं की, दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटला (6E-2175) धुक्यामुळे काही तास उशीर…

Read More

Nashik News boy who remove a kite stuck on wires died due to electric shock Before Makar Sankranti

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘…म्हणून मी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली’, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांचं समर्थकांना खुलं पत्र

Read More

Corona terror in the country once again 5 patients lost their lives due to the virus

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona New Variant JN.1: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णंसंख्येत वाढ होताना दिसतेय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रूग्णंसंख्येमुळे आरोग्य विभाग देखील चिंतेत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 797 कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहे. यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 4091 पर्यंत पोहोचली आहे. यावर्षी 19 मे नंतर पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिलीये. 24 तासांत 5 रूग्णांचा मृत्यू केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला…

Read More

Woman died of suffocation due to leakage of gas geyser in the bathroom;आंघोळ करताना महिलेचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का, आतापर्यंत 6 जणांनी गमावला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Died: बाथरुममधील गिझर हा सध्या नागरिकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. गिझरच्या गॅस गळतीने मृत्यू झालेल्या घटना विविध शहरांतून समोर येत आहे. श्रीगंगानगरच्या गजसिंगपूर शहरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाथरूममध्ये बसवण्यात आलेल्या गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून एका महिलेचा मृत्यू झाला. या हंगामात गॅस गिझरमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. प्रभाग 1 मधील रहिवासी हरकिशन यांची पत्नी 35 वर्षीय संतोष देवी रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आंघोळ करत होत्या. यावेळी बाथरूममधील गॅस गिझरमधून गळती…

Read More

Trigrahi yoga will form in Scorpio due to Moon transit Chances of getting sudden money for this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trigrahi Yog in Scorpio: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. यामध्ये चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र हा एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. चंद्राचा दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होतो. यामुळे अनेकवेळा ग्रहांचा संयोग होतो. 10 डिसेंबर रोजी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या ठिकाणी मंगळ आणि सूर्य आधीच उपस्थित आहेत. अशा परिस्थितीत वृश्चिक राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. हा योग अनेक राशींसाठी खास सिद्ध होताना दिसतोय. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा योग खास…

Read More

28 year old man gives baby birth got pregnant due to one night stand weird news In Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Weird News : चित्त्यांना साप खायला का आवडते? विषाचा त्यांच्या शरीरावर परिणाम होत नाही का? जाणून घ्या धक्कादायक तथ्य

Read More

Maharashtra Weather Update Today Foggy Weather in All over State Due to Michaung Cyclone; ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Michaung Cyclone : हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा फटका आज रविवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता आहे. ‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  राज्यात पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये गारठा जावण्याची दाट शक्यता आहे. मात्र…

Read More

Budhaditya Viprit Rajyog After many years these 2 special Rajyogs become Due to the position of Mercury money will rain on these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budhaditya-Viprit Rajyog: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानुसार, त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये ग्रह, कुंडली आणि राजयोगाला खूप महत्त्व मानलं जातं. ग्रहांच्या राशी बदलामुळे अनेक ग्रहांचा संयोग आणि राजयोग तयार होतो. अशातच ग्रहांचा राजकुमार आणि व्यापार, बुद्धिमत्ता, विवेक आणि वाणीचा कारक असलेल्या बुध ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केल्याने 2 खास राजयोग तयार होणार आहे. बुध ग्रहाच्या गोचरमुळे विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. दुसरीकडे सूर्य त्याच वृश्चिक राशीत देखील स्थित आहे. यावेळी सूर्य आणि बुध यांचा संयोग देखील तयार झाला आहे. या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार…

Read More

USA teenager boy kills famiy due to fed up with fight Crime News;कायमचं मिटलं: रोज भांडायचे, 14 वर्षांच्या मुलाने अख्ख्या कुटुंबाला संपवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Boy Kills Famiy: घरातील छोट्या मोठ्या भांडणांचा लहान मुलांवर थेट परिणाम होत असतो. लहान मुलांनी घरी रोज भांडणे पाहिल्यास त्यांच्या बाल मनावर परिणाम होतो. अनेक लहान मुले याने पीडित असतात. दरम्यान घरातील रोजच्या भांडणाला कंटाळलेल्या 14 वर्षाच्या मुलाने टोकाचे पाऊल उतलले. त्याने भांडण करणाऱ्या आपल्या कुटुंबालाच संपवले. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  अमेरिकेतील अलबामा येथे एल्कमोंट नावाचे छोटे शहर वसले आहे. या शहराची लोकसंख्या साधारण 500 इतकी आहे. येथे एक शांत मुलगा आपल्या परिवारासोबत राहत होता. त्याचे नाव मेसन सिस्क असे असून तो 14 वर्षांचा…

Read More