( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Michaung : बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या मिचौंग या चक्रीवादळाचे थेट परिणाम देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसू लागले आहेत. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात या वादळामुळंएकच विध्वंस पाहायला मइळत आहे. तर, चेन्नईमध्ये अतिमुसळधार पावसानं पाचजणांचा बळी घेतला आहे. देशावर घोंगावणाऱ्या या मिचौंग चक्रीवादळामुळं आणि नव्यानं सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं तामिळनाडूपासून थेट दिल्लीपर्यंत पावसाचं सावट आहे. तुलनेनं दक्षिण भारतात पावसाचं आणि वादळाचं रौद्र रुप पाहायला मिळत असून, नागरिकांना धडकी भरली आहे. चक्रीवादळाच्या धर्तीवर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालला हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला…
Read MoreTag: cyclone
Cyclone Michong: कुठे पोहोचलं मिचौंग चक्रीवादळ? Live Location पाहून लक्षात घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी लाडली बेहनानं मामाला तारलं! मध्य प्रदेशात पुन्हा शिव’राज’, पाहा कोण ठरलं गेम चेंजर?
Read MoreMaharashtra Weather Update Today Foggy Weather in All over State Due to Michaung Cyclone; ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Michaung Cyclone : हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा फटका आज रविवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता आहे. ‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये गारठा जावण्याची दाट शक्यता आहे. मात्र…
Read Moresnake bite 19 people in one night at barmer rajasthan due to cyclone biperjoy
( प्रगत भारत । pragatbharat.com) Snake Bite : एकाच जिल्ह्यातील 19 लोकांना सापाने चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व लोकांना तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. पण या घटनेने सर्वच हैराण झाले आहेत. राजस्थानमधल्या (Rajasthan) बाडमेर जिल्ह्यातील ही घटना आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तींना विषबाधा (Poisoning) झाली असून सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. काय आहे नेमकी घटनाबिपरजॉय चक्रीवादळामुळे (Cyclone Biperjoy) मुसळधार पाऊस सुरु झाला. पावसाचं पाणी बिळात शिरल्याने साप बिळाच्या बाहेर आले. यावेळी काही जणं शेतात काम करत होते, तर…
Read MoreBiparjoy Cyclone : बिपरजॉय वादळ गुजरातला तडाखा देऊन पुढे सरकलं, राजस्थानमध्ये जोरदार पाऊस
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Biporjoy Updates : बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, गुरुवारी रात्री गुजरातला धडकलेले वादळ आता राजस्थानकडे सरकलं आहे. गुजरातनंतर आता बिपरजॉयचा तडाखा राजस्थानला बसणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Read Moreभारतात 7 भयंकर आजार व संसर्ग पसरवणार Cyclone Biparjoy? फेल होऊ शकतात लिव्हर व किडनी, बचावासाठी हा एकच पर्याय.!
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) खूप धोकादायक आहे लेप्टोस्पायरोसिस संक्रमण सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशनकडून लेप्टोस्पायरोसिस संसर्गाचे वर्णन अतिशय धोकादायक म्हणून करण्यात आले आहे. हा बॅक्टेरियल संसर्ग मनुष्य आणि प्राण्यांना लक्ष्य करतो व त्यामुळे ते आजारी पडू शकतात. त्यामुळे किडनी-लिव्हर निकामी होणे, मेंदूला सूज येणे, पाठीच्या कण्याला सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या समस्या होऊन मृत्यूही होऊ शकतो. (वाचा :- पुरूषहो, डोक्यापासून पायापर्यंत सर्व बंद नसा खोलतात ही 5 फळे, हार्ट फेल ते लैंगिक समस्या कोणताच आजार होत नाही) लोकांमधील लेप्टोस्पायरोसिस संक्रमणाची लक्षणे खूप जास्त ताप डोकेदुखी…
Read MoreCyclone Biparjoy Intra circle roaming started in Gujarat;दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या फायद्याचा निर्णय, मोबाईल सेटींगमध्ये करा ‘हा’ बदल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Biparjoy: गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे वादळ 15 जून रोजी दुपारी 4 ते 8 या वेळेत गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने यापूर्वीच याचा इशारा दिला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. चक्रीवादळाच्या काळात, लोक आपल्या माणसांशी जोडले राहतील आणि कनेक्टिव्हिटी टिकवून ठेवतील यासाठी सर्व दूरसंचार कंपन्या एकत्र आल्या आहेत. सर्व दूरसंचार कंपन्यांनी संयुक्तपणे महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘सायक्लोन बिपरजॉय’ दरम्यान गुजरातमध्ये ‘इंट्रा सर्कल रोमिंग सेवा’ पूर्णपणे…
Read MoreVIDEO : 'अब मै पानी मे कूद के दिखाता हूं'; Cyclone Biparjoy ची बातमी देताना भेटला आणखी एक 'चांद नवाब'
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Biparjoy Update : अरबी समुद्रातील चक्रिवादळ बिपरजॉय भारताहून जास्त नुकसान पाकिस्तानात करत असल्याचं चित्र आहे. याचसंदर्भातील एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
Read MoreCyclone Biparjoy चा कोकण किनारपट्टी भागात परिणाम, ‘अल निनो’ सक्रीय झाल्याने तापमान वाढीचा धोका । Impact of Cyclone Biparjoy in Konkan Coastal Area, Risk of Temperature Rise as ‘El Nino’ Activates
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Biparjoy and El Nino News : बिपरजॉय चक्रीवादळ आणि ‘अल निनो’ संदर्भात बातमी. बिपरजॉय या वादळामुळे कोकण किनारपट्टी भागात परिणाम दिसू लागलेत. ढगाळ वातावरण तसेच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय. तर उत्तर गोलार्धात अल निनो ही सक्रीय झाल्याचे अमेरिकन हवामान खात्याने म्हटले आहे. या धोका भारताला बसण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने रत्नागिरीतील गणपतीपुळे या ठिकाणी समुद्राला उधाण आले आहे. काही ठिकाणी समुद्राला सध्या उधाण नसले तरी वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे सध्या किनारपट्टी भागामध्ये खबरदारी देखील घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनानं त्याबाबतच्या…
Read Moreचक्रीवादळ पुढील 48 तासांत तीव्र होईल, IMD चा अलर्ट जारी । IMD warning to Cyclone Biparjoy to intensify during next 48 hours
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Biparjoy Updates : अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळाची निर्मिती प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईपासून अवघ्या 910 किलोमीट अंतरावरुन पुढे सरकले आहे. त्यामुळे मुंबईवरचा धोका टळला आहे. पुढील 48 तासात हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हे वादळ पाकिस्तानकडे जाताना गुजरात किनाऱ्याला धोका निर्माण करु शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान वादळामुळे समुद्रात 8 मिटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ वेगाने तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होत आहे आणि पुढील…
Read More