शेतकऱ्याने नवा पर्याय वापरत शेतात घेतलं 'हे' पिकं, कमी खर्चात बंपर कमाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farming Tips In Marathi: सततचे आस्मानी संकट आणि शेती पिकांना मिळणारा कवडीमोल भाव यामुळं शेतकरी दुहेरी संकटात अकडला आहे. अशावेळी तुम्ही दुसऱ्या पर्यायंचा वापर करु शकता. 

Read More

RBI asks NPCI to review Paytm Application for third party Application provider; Paytm ऍपवर UPI चालू ठेवण्यासाठी RBI ने सुचवला पर्याय, NPCI घेणार निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले आहेत. पेटीएम यूपीआय सेवा पेटीएम पेमेंटशी लिंक असेल तर 15 मार्च नंतर चालणार नाही. मात्र ही सेवा सुरु ठेवण्यासाठी ग्राहक आणि व्यापाऱ्यांना आपल्या पेटीएम यूपीआयला कोणत्या तरी अन्य बँकेशी लिंक करायला हवे. पेटीएमची पॅरेंट कंपनी वन97 कम्युनिकेशन लिमिटेड याकरता 4 ते 5 बँकांशी संपर्क साधणार आहे.  Paytm Payment Bank बाबत मोठी अपडेट  RBI ने NPCI ला पेटीएमची UPI सेवा कायम ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे. पेटीएम यूपीआय वापरणाऱ्यांसाठी ही…

Read More

लग्नाला दोन वर्ष, तरीही पतीचा शारीरिक संबंधांना नकार; पत्नीने निवडला भलताच पर्याय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News Today: मुजफ्फरपुर येथे एक चक्रावणारी घटना घडली आहे. महिलेने तिच्या पतीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. महिलेची तक्रार ऐकून पोलिसांनाही आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेत तिच्या पतीसह सहा जणांविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. या प्रकरणी पोलिस आता तपास करत आहे. पीडित महिला लालगंज ठाणे क्षेत्रातील रहिवाशी आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाला दोन वर्ष होऊनही तिच्या पतीने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले नाहीत. तसंच, शिवीगाळ केला.  महिलेने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, माझे लग्न 31 मे 2021 रोजी झाले…

Read More

सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा घाट 22 जानेवारीपासून बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karul Ghat Traffic: २२ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान करूळ घाट मार्ग बंद राहणार आहे. रस्ता नुतनीकरणासाठी घाट राहणार बंद

Read More

आरक्षणाच्या प्रश्नावर रामबाण उत्तर; सरकारच्या ‘या’ कृतीमुळं जनता होईल मालामाल, रघुराम राजन यांनी सुचवला पर्याय

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : (Job Opportunities ) रोजगार निर्मिती हे भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं. अमेरिकेतील पेन्सेलिव्हेनिया विद्यापिठातील प्राध्यपक रोहित लांबा आणि रघुराम राजन यांनी एकत्र येऊन ‘ब्रेकिंग द मोल्ड रिइमॅजिनिंग इंडियाज इकॉनोमिक फ्यूचर’ (‘Breaking the mould: Reimagining India’s economic future’) हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील वाटचालीची दिशा कशी असावी यावर भाष्य केलं आहे.  गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढत्या आलेखाचा (Indian Economy) उहापोह करताना राजन…

Read More

मध्यरात्रीच्या जवळची वेळ कोणती? चार पर्याय देऊनही युझर्सना बरोबर उत्तर सापडेना; पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Maths Puzzle : सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. परंतु गणिताची कोडीही व्हायरल होतात अनेक जणं यात रस घेतात. सध्या असंच एक कोडं हे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

Read More

Chandra Grahan 2023 How to watch the last lunar eclipse of the year cheapest binocular option;वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कसे पहायचे? ‘हे’ घ्या सर्वात स्वस्त दुर्बिणीचे पर्याय

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 4 तासांसाठी बूक केली OYO रुम, 8 तासानंतरही बाहेर येईनात, दरवाजा उघडून पाहिलं तर दोघं अशा स्थितीत सापडले की…

Read More

एकतर प्रियकर किंवा संपत्ती? वडिलांनी दिला पर्याय, मुलीने 2484 कोटींच्या प्रॉपर्टीवर मारली लाथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) एकतर संपत्ती निवड किंवा प्रियकर….हा डायलॉग तुम्ही बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ऐकला असेल. अत्यंत फिल्मी स्टाईल असणाऱ्या या लव्हस्टोरी खऱ्या आयुष्यातही असतात का असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडत असतो. प्रेमासाठी खरंच कोणी आपली करोडोंची संपत्ती सोडू शकतं का? तुम्हीही असा विचार करत असाल तर तंतोतंत अशी एक घटना घडली आहे, जी सध्या संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. मलेशियामधील एका तरुणीने आपल्या प्रियकरासह लग्न करण्यासाठी तब्बल 2484 कोटींच्या संपत्तीचा वारसा सोडला आहे.  मलेशियामधील एका लव्हस्टोरीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. याचं कारण महिलेने प्रेम आणि पैशांमध्ये…

Read More

पाकिस्तानचे पंतप्रधान नरमले! भारतासह चर्चेसाठी तयार, आता म्हणतात ‘युद्ध काही पर्याय नाही….’

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अद्यापही तणावाचे आहेत. भारताने वारंवार दहशतवादाला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला असून, आंतरराष्ट्रीय स्तरांवरही त्यांना खडे बोल सुनावले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानने मात्र जाहीरपणे भारताला युद्धाच्या धमक्या दिल्या आहेत. पण आता मात्र पाकिस्तानचा सूर काहीसा बदलताना दिसू लागला आहे. पाकिस्तानने आता भारताला चर्चेसाठी आवाहन केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी युद्ध हा पर्याय नसून, आपण भारतासह चर्चेसाठी तयार आहोत असं म्हटलं आहे.  इस्लामाबादमध्ये आयोजित पाकिस्तान खनिज शिखर संमेलनात शहबाज शरीफ बोलत होते. “जर आपला शेजारी देश (भारत) गंभीर…

Read More

Indian Railway चं तिकीट बुकींग गडबडलं; आताच पाहून घ्या पर्यायी App आणि Website

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Ticket Booking: लांब पल्ल्याचा प्रवास असो किंवा मग एखादा नजीकचा प्रवास. रेल्वेनं प्रवास करतेवेळी तिकीट हे गरजेचं असतं. पण, तेच तिकीट काढताना मात्र आता प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. (IRCTC Ticket Booking)  

Read More