शिंदेंकडे कोणतं व्हिजन? देवरांना ठाकरेंचा प्रश्न; म्हणाले, ‘CM चकचकीत मंदिरांच्या लाद्यांवर फडकी मारत..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Thackeray Group On Milind Deora Joining Shinde Faction: काँग्रेसचा हात सोडून माजी खासदार मिलिंद देवरा हे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झाले. मुंबईत पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये देवरांसहीत काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र आता देवरांच्या या निर्णयावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्हिजन असल्याने आपण त्यांच्या गटात सहभागी होत आहोत, असं पक्षप्रवेशावेळी देवरांनी म्हटलं. यावरुनच ठाकरे गटाने देवरा यांना खडे बोल सुनावलेत. “माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला…

Read More

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला गुप्त दान का करतात? त्यामुळे कोणते लाभ होतात? हे ‘5’ गोष्टींचे दान करा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला सूर्य उत्तरेकडे प्रवास सुरु करतो आणि त्यामुळे स्वर्गाचे दरवाजे उघडतात, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला उत्तरायण असंही म्हटल जातं. मकर संक्रांतीला पवित्र नदीत स्नान करुन सूर्यदेवाला जल अपर्ण करणं शुभ मानलं जातं. त्याशिवाय मकर संक्रांतीला दान केल्यास तुम्हाला शुभ फळं प्राप्त होतात, असं म्हणतात. मकर संक्रांतीला एक अजून प्रथा आहे ती म्हणजे गुप्तदानाची. (Why do give secret donations on Makar Sankranti 2024 What benefits does it bring Donate these 5 things) गुप्तदानाची प्रथा काय आहे? अनेक वर्षांपूर्वी तीळाच्या…

Read More

85 वर्षाच्या आजीचे 3 दशकांच कठोर मौनव्रत; आली बोलण्याची वेळ, पहिला शब्द कोणता उच्चारणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Nirman: देवी सरस्वती जवळपास 30 वर्षांपासून मौन व्रतात आहेत.

Read More

माणसाचे डोळे फोडणारा कोणता हा पक्षी? पाहून उडेल थरकाप|Terrifying Magpie Bird Attack On Woman Eye Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतींचा कारनामा! ती आली, त्यांनी पाहिलं अन्… गर्लफ्रेंडसोबतचा Video तुफान व्हायरल

Read More

जपानी लोक स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरतात? आरोग्यासाठी वरदान असलेले तेलाचे जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Christmas Day 2023: निकोलस आणि सांताक्लॉजचा संबंध काय? जाणून घ्या नाताळची खरी गोष्ट

Read More

तब्बल 547 वर्षे जुन्या ममीची नखं, दात आजही वाढतायत; 'या' ठिकाणी असं कोणतं गुपित दडलंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel News भारतात पर्यटनाच्या दृष्टीनं एकाहून एक सरस ठिकाणं आहेत. या ठिकाणांमध्ये सर्वांच्या आवडीचं एक राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh). याच हिमाचल प्रदेशात दडलंय एक गुपित… 

Read More

Which is the Oldest District of India Every Indian Must Know these 8 Questions; भारतातील सर्वात जुना जिल्हा कोणता? अनेक भारतीयांना ‘या’ गोष्टी ठाऊकच नाहीत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) General Knowledge Marathi : तुम्हाला कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण करायची असेल, तर तुमच्यासाठी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर अधिक चांगली पकड असणे महत्त्वाचे आहे. देशातील सरकारी नोकऱ्यांसाठी दरवर्षी लाखो उमेदवार स्पर्धा परीक्षांना बसतात. या परीक्षांसाठी उमेदवारांना सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींचा अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय परीक्षा उत्तीर्ण होणे जवळपास अशक्य आहे. आजकाल प्रत्येक स्पर्धा परीक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित काही प्रश्न नक्कीच विचारले जातात. आज आम्ही तुमच्यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये विचारले जाणारे अनेक प्रश्न घेऊन आलो आहोत, जे तयारीदरम्यान तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. एवढंच नव्हे…

Read More

भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती माहिती आहे का? तब्बल 2 हजार रुपये किलो भाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) काही दिवसांपूर्वी जेव्हा टोमॅटोचे भाव वाढले होते तेव्हा सर्वसामान्य नागरिकांकडून चिंता व्यक्त होत होती.  टोमॅटोचे भाव वाढल्याने मार्केटमध्ये एकच गदारोळ उडाला होता. टोमॅटोचे भाव पाहिल्यानंतर अनेकांना तर यापेक्षा महाग भाजी असू शकत नाही असं बोललं जात होतं. पण तुम्हाला भारतातील सर्वात महागड्या भाजीबद्दल माहिती आहे का? अशाच महागड्या भाजीबद्दल जाणून घ्या. तसंच ही भाजी महाग का आहे ? आणि इतकी महाग का विकली जाते? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.  सोशल मीडिया प्लॅटॉफॉर्म ‘कोरा’वर एका युजरने, ‘बस्तरमधील बोडा भाजी भारतातील सर्वात महाग भाजी का आहे?’ अशी…

Read More

मध्यरात्रीच्या जवळची वेळ कोणती? चार पर्याय देऊनही युझर्सना बरोबर उत्तर सापडेना; पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Maths Puzzle : सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. परंतु गणिताची कोडीही व्हायरल होतात अनेक जणं यात रस घेतात. सध्या असंच एक कोडं हे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

Read More

भाऊबीजेला जुळून आलाय शुभ योग; यंदा औक्षणासाठीचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhai Dooj 2023: दिवाळी एका आठवड्यावर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या दोन दिवसांनंतर देशभरात भाऊबीज साजरी केली जाते. भावा-बहिणीचे नाते हे खास असते. रक्षाबंधनप्रमाणेच भाऊबीजेलाही खास महत्त्व असते. या दिवशी भावाला ओवाळून त्याला टिळा लावणे याला अधिक महत्त्व असते. बहिण भावाच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते. ही प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आली आहे. पंचांग आणि शास्त्रीय नियमांनुसार भाऊबीज साजरा करण्याचा योग्य मुहूर्त, महत्त्व जाणून घेऊया.  भाऊबीज का साजरी केली जाते? पौराणिक मान्यतेनुसार, यमदेव एकदा आपली बहिण यमुनेच्या घरी भोजन करण्यासाठी गेले होत. यमुनेने यमराजाना प्रेमाने ओवाळले होते.…

Read More