भाजीतून कडीपत्ता काढून टाकता का? ‘हे’ आहेत त्याचे आरोग्यदायी फायदे Health Benefits Of Curry Leaves News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Health Benefits Of Curry Leaves : भारतीय घरांमधील स्वयंपाकात कढीपत्ताचा वापर केलाच जातो. कढीपत्त्याचे ही पाने औषधी गुणधर्मांसह पदार्थ चवदार आणि सुगंधित करण्यासाठी वापरले जातात. कडीपट्टा सांबर, रसम, चटणी इत्यादी पदार्थांमध्ये अवर्जुन वापरला जातो. तर दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये मसाला म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कढीपत्त्याची चटणीही बनवली जाते. 100 ग्रॅम कढीपत्त्यात अंदाजे 108 कॅलरीज असतात. याशिवाय कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. कढीपत्त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई इत्यादी असतात, त्यामुळे कढीपत्त्यात दैनंदिन आहारात उच्च…

Read More

महिनाभर चपाती न खाल्लाने काय होईल फायदे की तोटे? काय सांगतात तज्ज्ञ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chapati Roti For Weight Loss : महाराष्ट्रीयन लोकांसाठी चपाती म्हणजे एकप्रकारचे अन्न मानले जाते. नाश्ताला चपाती-चहा, दुपारच्या जेवणात चपाती-भाजी, काहीजण रात्रीच्या जेवणात चपाती किंवा भाकरी खातात. भारतातील प्रत्येक देशात चपाती बनवण्याची पद्धत वेगळी आहे. भारताच्या विविध भागांमध्ये चपात्या खाणारे अनेक लोक आहेत. चपाती खायला सगळ्यांनाच आवडते. चपातीमध्ये शरीराला वेगवेगळी पोषक द्रव्ये पुरवण्याची क्षमता असते आणि म्हणूनच अनेकदा ग्रामीण भागात तसेच शहरी भागात लोक वेगवेगळ्या पदार्थांसह चपात्या खातात. शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक, जीवनसत्त्वे आणि खनिजे चपातीत उपलब्ध असतात आणि म्हणूनच चपाती हा मुख्य आहार मानला…

Read More

भारताला लागली लॉटरी! दिवसाला 26 कोटींचा फायदा; गोदावरीच्या पात्रात सापडला 'खजिना'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Krishna Godavari Basin: देशात कच्च्या तेलाच्या नव्या विहिरी सापडल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात असलेल्या केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी दिली आहे. 

Read More

'मोदी की गॅरंटी'मुळे गॅरंटी, वॉरंटी चर्चेत; Guarantee, Warranty मध्ये फरक काय? कसला फायदा अधिक?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Difference Between Guarantee And Warranty: तुम्हीसुद्धा शॉपिंगदरम्यान गॅरंटी आणि वॉरंटी हे दोन शब्द अनेकदा ऐकले असतील. बरेच लोक हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरतात. पण या दोघांमधील कारण तुम्हाला माहितीये का?

Read More

नवीन वर्षाच्या आधीच 5 बँकांनी ग्राहकांना दिले गिफ्ट; आता FD वर मिळेल जास्त फायदा

( प्रगत भारत । pragatbharat.com) FD Interest Rate: 2023: वर्ष संपण्याआधी देशातील सहा बँकांनी ग्राहकांना नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ते कोटक महिंद्रा बँकांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता या यादीत बँक ऑफ बडोदाचे नावही सामील झाले आहे. या बँकांच्या निर्णयामुळं ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. कारण या सहा बँकांनी फिक्स डिपॉजिटच्या व्याजदरात वाढ केली आहे (FD Interest Rate Hike). या यादीत कोणत्या सहा बँका आहेत हे जाणून घेऊया.  बँक ऑफ बडोदा वर्षाच्या शेवटच्या महिन्यात या बँकांनी मुदत ठेवींच्या दरात वाढ केली आहे. (FD Interest…

Read More

TATA वर विश्वास दाखवल्याचा फायदा! वर्षभरात गुंतवणूकदारांना दुप्पट करुन दिले ‘या’ शेअर्समधील पैसे

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स, बड्या व्यावसायिकाला कोर्टाने सुनावणी 9 वर्षाची शिक्षा

Read More

जपानी लोक स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरतात? आरोग्यासाठी वरदान असलेले तेलाचे जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Christmas Day 2023: निकोलस आणि सांताक्लॉजचा संबंध काय? जाणून घ्या नाताळची खरी गोष्ट

Read More

Datta Jayanti 2023: ‘या’ दिवशी साजरी केली जाणार दत्त जयंती! औदूंबर प्रदक्षिणाचे फायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Datta Jayanti 2023 :  महाविष्णूचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रेयांची जयंती यंदा कधी आहे ज्याबद्दल भाविकांमध्ये संभ्रम आहे. पौराणिक कथेनुसार दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करण्यात येतो. दत्त जयंती 25 की 26 डिसेंबरला कोणत्या दिवशी साजरा केली जाणार आहे. औदुंबरमध्ये दत्त जयंतीचा उत्सव सोमवारी 25 डिसेंबरपासून साजरी करण्यात येणार आहे. (datta jayanti 2023 date time muhurta puja vidhi and significance and benefits of audumbar pradakshina in marathi) कधी आहे दत्त जयंती? पंचांगानुसार, मार्गशीर्ष पौर्णिमा 26 डिसेंबर 2023 ला सकाळी 5 वाजून 46 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबर 2023…

Read More

Aadhaar Enrollment IRIS Scan Biomatric If fingerprints are not available Marathi News;आधार कार्ड बायोमॅट्रीकसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय! कोणाला होणार फायदा? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Year Ender 2023 : बिकिनी गर्ल, रोमान्सपासून भांडणापर्यंत! दिल्ली मेट्रोचे हे व्हिडीओ 2023 मध्ये होते Trending

Read More

तुम्हाला माहितीये का लग्नाचाही Insurance काढता येतो? त्याचा काय फायदा होतो? किती खर्च येतो?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wedding Insurance Benefits Know Details in Marathi: आजकाल लग्नाचे सरासरी बजेट काही लाखांमध्ये असते. लग्न समारंभ, रिसेप्शन या सर्वाचा विचार केला तर आयुष्यातील सर्वात महागड्या कार्यक्रमांपैकी एक असलेला हा सोहळा. अगदी पाण्यासारखा पैसे खर्च केलेल्या लग्नाचा विमा खरेदी करणे ही सध्या काळाची गरज झाली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. लग्नाचा विमा काढून घेणे ही एक स्मार्ट कल्पना असू शकते. मात्र लग्न सोहळ्याची विमा पॉलिसी विकत घेण्यापूर्वी त्यामध्ये काय काय कव्हर होईल आणि काय नाही हे जाणून घेणे फार महत्त्वाचे ठरते. त्यावरच नजर टाकूयात..…

Read More