एप्रिलमध्ये वृषभ राशीच्या लोकांनी माघार घेऊन नका, येणारा काळ हा…| Taurus April 2024 Horoscope Vrishabha Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Taurus Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे वृषभ राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. वृषभ राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा म्हणाल्यात की, एप्रिल महिन्या तुम्हाला सांगतो की, तुम्ही माघार घेऊ नका, धैर्य बनवून ठेवा आणि योग्य वेळीची वाट पाहा. कारण या महिन्यात तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ शकतात. करिअरबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी महत्त्वाची…

Read More

Loksabha Election 2024 kangana ranaut gets ticket BJP Candidates 5th List latest news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 BJP Candidates 5th List: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पाचवी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. कंगनाला उमेदवारी मिळणार ही बाब अनेकांसाठीच अपेक्षित होती. पण, संभाव्य चर्चांशिवाय तिला थेट लोकसभा निवडणुकीसाठी मिळालेलं तिकीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  भाजपच्या वतीनं आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या पाचव्या उमेदवार यादीमध्ये एकूण 111 उमेदवारांची नावं असून, त्यात कंगनाच्य़ाही नावाचाही समावेश आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून निवडणुकीसाठी संधी देण्यात आली आहे. भाजपची ही उमेदवार यादी म्हणजे एक मोठा उलटफेर ठरत असून,…

Read More

Holi NumerologyTips in Marathi : होळीच्या दिवशी 3, 12, 21, 30 जन्मतारखेच्या लोकांनी ‘या’ रंगाचे कपडे घालू नयेत!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Numerology Holi 2024 Tips in Marathi : ज्योतिषशास्त्रानुसारच अंकशास्त्र हे ग्रह आणि अंकाशी निवडत आहे. प्रत्येक ग्रहाचा आपल्या एक रंग असतो. त्यामुळे तुमच्या जन्मतारखेनुसार असलेल्या विशेष मूलांकसाठी होळीचा कुठला रंग सकारात्मक आहे. शिवाय होळीच्या दिवशी काय करावं ज्यामुळे तुमचं आयुष्य सुखकारक होईल याबद्दल एस्ट्रो आणि अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलं आहे. अंकशास्त्रानुसार 3, 12, 21, 30 या तारखेला ज्यांचा वाढदिवस आहे त्या लोकांचा मूलांक हा 3 असतो. (Holi Numerology Tips What should 3 12 21 30 birthday people do on Holi 2024) 3…

Read More

Numerology Holi 2024 Tips in Marathi : होळीच्या दिवशी नशीब चमकविण्यासाठी 2, 11, 20, 29 जन्मतारखेच्या लोकांनी काय करावं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Numerology Holi 2024 Tips in Marathi : अंकशास्त्रानुसार रंगांचा हा ग्रह आणि अंकाशी संबंध आहे. होळीचा उत्साह आनंदायी करण्यासाठी 2, 11, 20, 29 या तारखेला जन्मलेल्या लोकांनी काय करावं याबद्दल एस्ट्रो आणि अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलं आहे. 2, 11, 20, 29 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक हा अंकशास्त्रानुसार 2 मानला जातो. या मूलांकांच्या लोकांनी कुठल्या रंगाने होळी खेळावी, त्यादिवशी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल कविता यांनी सांगितलंय. (Holi Numerology Tips What should people with birth date 2  11 20 29 lucky on…

Read More

Baby Born with 10 cm long tail doctor were surprised know more details in Marathi; चमत्कार की आजार? 4 इंच लांब शेपटीसह जन्मलं मुलं, डॉक्टर देखील हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) जन्म झालेलं बाळ हे हेल्दी असावं अशी प्रत्येक पालकांची आणि डॉक्टरांची इच्छा असते. पण सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका डॉक्टरांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये नवजात बालकाला शेपूट असल्याचं समोर आलं आहे.  चीनमध्ये चार इंच शेपूट असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. हा प्रकार हांगझो चिल्ड्रन हॉस्पिटलमधील पेडियाट्रिक न्यूरोसर्जरीचे डेप्युटी चीफ फिजिशियन डॉ. ली यांनी जगासमोर आणला आहे. बाळाच्या जन्मानंतरची डॉक्टरांना ही स्थिती आढळून आली. डॉक्टर ली यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बाळाची मागच्या बाजूने असामान्य वाढ झालेली दिसत आहे. ज्याचा…

Read More

Free Aadhaar Card Update Before 14 March UIDAI Marathi News;मोफत आधार कार्ड अपडेटसाठी ‘ही’ शेवटची तारीख! नंतर मोजावे लागतील पैसे

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘बाई तुला कसला आनंद झालाय?,’ CAA वर सीमा हैदरचं सेलिब्रेशन पाहून प्रियांका चतुर्वैदींची विचारणा, सांगितली सत्यस्थिती

Read More

scam 2024 fake cop Call Crime Marathi news;’आई मला वाचव..’ मुलीचा आला फोन, हा नवा Scam तुम्हाला हादरवून सोडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fake Police New scam: सध्या दररोज नवनवा स्कॅम समोर येत असतो. कधी तुम्हाला केबीसीच्या नावाने फोन येऊन अमुकतमूक रक्कम जिंकल्याचे फोन येतात, कधी तुमच्या नावाचे फेसबुक प्रोफाइल बनवून पैसे मागितले जातात तर कधी मोबाईलवर फोन करुन ओटीपी मागून तुमचा बॅंक बॅलेन्स खाली करण्याचा प्रयत्न केला जातो. आता हे सर्व स्कॅम तुम्हाला जुने वाटू लागतील. तुमची सतर्कता, सजगतेमुळे या सर्व घोटाळ्यातून तुम्ही वाचला असाल तर अजून जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कारण मार्केटमध्ये आता  नवा स्कॅम आलाय. हा घोटाळा इतका भयानक आहे की त्यांच्या ट्रॅपमधून सुटणं…

Read More

महाशिवरात्रीची रात्र का मानली जाते खास, काय आहे जागरणाचे शास्त्रीय महत्त्व? तज्ज्ञ म्हणतात…| Mahashivratri 2024 Why is the night of Mahashivratri considered special what is the scientific significance of the awakening Experts say astrology in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 : वर्षभरात अनेक शिवरात्री येतात. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला मासिक शिवरात्री असं म्हणतात. पण वर्षातून एकदाच महाशिवरात्री येते. पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीची रात्र ही सर्वात अद्भूत आणि शक्तीशाली असते. पौराणिक कथेनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीच्या रात्री महादेव बरात घेऊन पार्वतीच्या घरी आपल्या कुटुंब गणप्रेतसोबत गेले होते. यावेळी पार्वतीच्या घरचे महादेवाचे रुप आणि गणप्रेतला पाहून घाबरले. (Mahashivratri 2024 Why is the night of Mahashivratri considered special what is the scientific significance of the awakening Experts…

Read More

जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल! एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर, अंबानी-अदानींनाही झटका Jeff Bezos topples Elon Musk to reclaim title of world richest man news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Right To Abortion : गर्भपात हा संवैधानिक हक्क! विधेयकाला मान्यता मिळताच जागतिक स्तरावर या निर्णयाचं स्वागत

Read More

Blue Aadhaar card How to register Marathi News;तुमच्या बाळासाठी निळ आधार कार्ड बनवलंत का? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Blue Aadhar Card: आधार कार्ड हे आपल्या देशातील महत्वाचे दस्तावेज आहे. प्रत्येक कामात आधार कार्ड विचारले जाते. त्यामुळे प्रत्येकजण स्वत:जवळ आधार कार्ड बाळगतो. वयाने मोठ्या व्यक्तीच नव्हे तर लहान मुलांसाठीदेखील आधार कार्ड महत्वाचे आहे. मुलांच्या शाळेतील प्रवेशासाठी तुम्हाला आधार कार्डची गरज लागणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही आधार कार्ड बनवले नसेल तर जास्त वेळ दवडू नका. नंतर अचानक घाई करण्यापेक्षा आताच आधार कार्ड बनवून घ्या. पुढे देण्यात आलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही तुमच्या बाळाचे आधार कार्ड बनवू शकता.  लहान मुलांना काय गरज आहे आधार कार्डची?…

Read More