Varanasi Crime cyber Fraud with Retired Teacher Marathi News;’हाऊस अरेस्टमध्ये आहात, बाहेर जाऊ नका’ असे म्हणत महिलेला 3.55 कोटींना लुटले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Varanasi Crime: तंत्रज्ञान प्रगत होतंय तसे चोरदेखील चोरीच्या वेगवेगळ्या योजना आखताना दिसतात. कोणी लॉटरी लागली सांगून, कोणी ओटीपी मागून तर कोणी आधार अपडेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक करताना दिसतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे. वाराणसीच्या सिगरा पोलीस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडला. शम्पा रक्षित या निवृत्त शिक्षिकेला एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. या एका फोनमुळे त्यांच्या अकाऊंटमधून 3.55 कोटी रुपये उडाले. नेमका कसा घडला हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  शम्पा रक्षित यांना अनोळखी नंबरवरुन फोन आला. आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. 2 तासात…

Read More

trending news varanasi kashi vishwanath temple policeman pujaris dresscode rudraksh and safforan

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kashi Vishwanath Temple Police Dress Code : वाराणसीतल्या काशी विश्वनाथ मंदिरात जगभरातील लाखो भाविक (Devotee) दर्शनासाठी येत असतात. भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath Temple) गर्भगृहातील पोलिसांचा पोषाख मंदिरातील पुरोहितांसारखा असणार आहे. मंदिरात तैनात असलेल्या पोलिसांच्या गळात रुद्राक्ष, कपाळावर त्रिपुंड आणि भगवे कपडे असा पोषाख असणार आहे.  मंदिरात पोलिसांचा बंदोबस्त असल्याने दूरवरून येणाऱ्या भाविकांना धक्काबुक्की होत होती. याशिवाय गैरव्यवहारासारख्या तक्रारीही प्राप्त होत होत्या. याची दखल घेत वाराणसीचे पोलीस आयुक्त…

Read More

Asaduddin Owaisi was furious over the Gyanwapi Masjid Verdict of varanasi court News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Asaduddin Owaisi On Gyanwapi Masjid Verdict : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीतील बंद असलेल्या व्यासांच्या तळघरामध्ये हिंदू पक्षकारांना पूजा करण्याची अधिकार वाराणसी न्यायालयाने दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून यावर वाद सुरू होता. वास्तूच्या भोवती उभारण्यात आलेले बॅरिकेड्स काढून टाकण्याची प्रक्रिया सात दिवसांत पूर्ण केली जावी, असं न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वेश यांनी बजावलं आहे. तळघरामध्ये 1993 पर्यंत पूजाअर्चा केली जात होत पण त्यानंतर मात्र ती थांबविण्यात आली, असा आरोप हिंदू पक्षकारांकडून करण्यात आला होता. अशातच आता या प्रकरणावर एआईएमआईएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी नाराजी व्यक्त…

Read More