Gujarat News : टीप मिळताच सूत्र चाळवली… गुजरातमध्ये रोखली सर्वात मोठी सागरी ड्रग्ज तस्करी; थरारक फोटो समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी CAA News : लोकसभा निवडणुकीआधी देशात लागू होणार CAA कायदा; कोणाला होणार फायदा?

Read More

CAA News : लोकसभा निवडणुकीआधी देशात लागू होणार CAA कायदा; कोणाला होणार फायदा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Rajya Sabha Election 2024 : क्रॉस वोटिंग म्हणजे नेमकं काय असतं? काँग्रेसचा खेळ कोणी बिघडवला?

Read More

viral news young boy swallowed coins and magnets to build th zinc in his body

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 21 एलीट शेफ, 2500 डिश, रात्री 4 वाजताही जेवणाची व्यवस्था! अंबानींचा प्री वेडिंग मेन्यू पाहा

Read More

crime news in marathi mother kills her son with help of lesbian partner

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पश्चिम बंगालच्या हुगली येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 8 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या घडवून आणली आहे. मुलाचा मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळून आला होता. मुलाच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. तसंच, त्याच्या हाताचे मनगट कापल्याचेही समोर आले आहे. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला आहे. मात्र, चार दिवसांनंतर झालेल्या खुलाशानंतर सगळ्यांना एकच धक्का बसला आहे. आईनेच पोटच्या मुलाची हत्या केल्याचे उघड झाले होते.  मुलाच्या मृत्यूनंतर आई धाय मोकलून रडत होती. तिला दिलासा देण्यासाठी आजूबाजूचे लोक व नातेवाईक…

Read More

‘रुको जरा…’ नोकरी सोडू पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला Google कडून 300 टक्के पगारवाढ| Google Employee gets 300 percent salary hike know the reason job news

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Employee 300% Salary Hike : नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठीच काही गोष्टींचं अतीव महत्त्वं असतं. हे घटक म्हणजे पगार आणि गरजेच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सुट्ट्या. काही मंडळी कामाची पद्धत, नव्या संधी, कामाच्या ठिकाणचे सहकारी या गोष्टींनाही तितकंच महत्त्वं देतात. तुम्ही यापैकी कोणत्या गटात मोडता? गंमत म्हणजे, जेव्हा वर्षातून एकदा (Salary) पगारवाढीची वेळ येते आणि संस्था अपेक्षित पगारवाढ (Salary Hike) देत नाही तेव्हा मात्र कर्मचाऱ्यांकडून नोकरी (Job) बदलण्याचा विचार होतो.  गुगलमध्येही नोकरी बदलण्याच्या विचारात असणाऱ्या अशाच एका कर्मचाऱ्याला कंपनीनं आश्चर्याचा धक्का दिला. गेल्या काही काळापासून गुगल (Google)…

Read More

business news flipkart amazon change orrder Cancellation and Return Policy

( प्रगत भारत । pragatbharat.com) संतोष दुबे, झी मीडिया, मुंबई : तुम्ही अ‍ॅमेझॉन (Amazon) किंवा फ्लिपकार्टसह (Flipkart) देशातील प्रमुख ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून वस्तू खरेदी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने त्यांच्या रिप्लेसमेंट पॉलिसीत मोठे बदल केले आहेत. या पॉलिसीअंतर्गत जर तुम्ही खरेदी केलेली वस्तू खराब झाली असेल, तर तुम्ही ती ताबडतोब बदलू शकणार नाही, म्हणजे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून एखादी वस्तू विकत घेणे आणि ती बदलणे ही एक वेळकाढूपणा ठरणार आहे.  नक्की काय बदलले आहे? जाणून घेऊया. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनने केले मोठे बदलअ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या…

Read More

world news papua new guinea ambush 64 dead in tribal dispute enga

( प्रगत भारत । pragatbharat.com) Papua New Guinea: पापुआ न्यू गिनीत आदिवासी हिंसाचाराने (Violence) नरसंहाराचे रूप घेतलं आहे. नुकत्याच झालेल्या एका हिंसेत 60 लोकांची गोळ्या मारुन हत्या करण्यात आली. पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोर्सबी इथून 600 किलोमीटर दूर असलेल्या एन्गा (Enga) प्रांतात मृतदेहांचा खच आढळल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. इथल्या रस्त्यांवर, झाडाझुडपात मृतदेह आढळून आले. सर्व मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होते. तांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याच्या खूणाही दिसत होत्या. पापुआ न्यू गिनीतील (Papua New Guinea) आदिवासी समुदायातील तीव्र संघर्षाचे हे बळी असल्याचं बोललं जात आहे.  याआधीही नरसंहारपापुआ न्यू गिनीत…

Read More

MIL Job Munitions lndia Limited DBW Post Vacancy Pune Marathi News; म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती, काय आहे पात्रता? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) MIL Job: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पुण्यात  म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती सुरु असून येथे तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.  म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत  DBW पदांची भरती केली जाणार आहे. या पदाच्या एकूण 82 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. असे असले तरी ही नोकरी विशिष्ट कालावधीसाठी असणार…

Read More

Congress Claims Bank Accounts Frozen by Income Tax department Latest News

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेसने आपली सर्व बँक खाती गोठवण्यात आली असल्याचं जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा आगामी काही दिवसांमध्ये जाहीर होणार असतानाच आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि युथ काँग्रेसची खाती गोठवण्यात आली आहेत. पक्षाचे प्रवक्ते अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. ही कारवाई लोकशाही प्रक्रियेसाठी मोठा धक्का असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच खाती गोठवण्यात आल्याने पगार देणं, बिलं भरणं शक्य होत नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान,…

Read More