( प्रगत भारत । pragatbharat.com) February Grah Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. फेब्रुवारी महिन्यात या 9 ग्रहांपैकी 5 ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. बुध, मंगळ, शनि, शुक्र आमि सूर्य संक्रमण करणार आहे. ग्रहांच्या या गोचरमुळे काही राशींना अच्छे दिन तर काही राशींवर संकट कोसळणार आहे. पण फेब्रुवारी महिना कुठल्या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे जाणून घ्या. कुठला ग्रह कुठल्या दिवशी गोचर करणार? 1 फेब्रुवारी 2024 – बुध मकर राशीत गोचर 5 फेब्रुवारी 2024 – मंगळ मकर राशीत गोचर 8 फेब्रुवारी 2024 – बुध…
Read MoreTag: बक
Bank Holidays : फेब्रुवारीच्या 29 दिवसांमधील 11 दिवस बँका बंद, कसं कराल आर्थिक नियोजन
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holidays February 2024 News in Marathi: फेब्रुवारी महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. चार वर्षानंतर यंदा फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असणार आहे. फेब्रुवारी हा महिना इतर महिन्याच्या तुलनेत कमी दिवसांचा असतो. अशातच तुम्ही फेब्रुवारी महिन्यात बँकांशी संबंधित महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. कारण फेब्रुवारी महिन्यात बँका 11 दिवस बंद असणार आहे. त्यामुळे आधी बँकेच्या सुट्टयांची यादी पाहा मग नियोजन करा. फेब्रुवारी महिना सुरू होण्यापूर्वी बँक किती दिवस बंद राहणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.…
Read MorePutrada Ekadashi 2024 : पौष पुत्रदा एकादशी ‘या’ राशींसाठी वरदान! प्रगतीसोबत बँक बॅलेन्समध्ये भरघोस वाढ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Paush Putrada Ekadashi 2024 :पौष शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी व्रत करण्यात येतं. यादिवशी द्विपुष्कर योग, शुक्ल योग, ब्रह्मयोग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार हे शुभ संयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. पौष पुत्रदा एकादशी काही राशींसाठी धनलाभ घेऊन आला आहे. (Paush Putrada Ekadashi 2024 is a boon for these zodiac signs A substantial increase in bank balance with progress) मेष रास (Aries Zodiac) या राशीच्या लोकांसाठी पुत्रदा एकादशी चांगली असणार आहे. ही लोक कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवणार आहेत.…
Read MoreAyodhya Ram Mandir Pran Pratishtha Public Sector Banks Closed;राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त कोणत्या बॅंका बंद? जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिरातील राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हा अतिशय भव्य असणार आहे. देशभरातील रामभक्त अयोध्या राम मंदिर सोहळा पाहणार आहेत. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी अनेक आस्थापनांना सुट्टीदेखील जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बॅंका, विमा कंपन्यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त या आस्थापनांमध्ये 22 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद पाळला जाणार आहे. केंद्र सरकारने 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा…
Read Moreअयोध्येला जाण्याआधी डाउनलोड करा 'हे' App; एका क्लिकवर बुक होईस रूम, पार्किंग आणि…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pran Pratishtha : प्रभू श्रीराम यांच्या अयोध्यानगरीमध्ये तुम्हीही जाण्याच्या तयारीत आहात का, त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता मात्र करावी लागणार आहे.
Read MoreSun Transit 2024 : नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी काही तास बाकी! सूर्य महागोचरमुळे ‘या’ राशी होणार मालामाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Gochar 2024 :वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव दर महिन्याला आपली राशी बदलतो. सूर्याचे संक्रमण हे 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करतो. वर्षभरानंतर सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतोय. मकर राशी ही शनिची राशी असून सूर्याशी पिता-पुत्राचं नातं असूनही शत्रुत्वाची भावना असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. पण मकर राशीत सूर्याचं आगमन शुभ ठरणार आहे. कारण या काळात शनिदेवही खूप प्रसन्न असणार आहे. मकर राशीतील सूर्याचं आगमन प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रभाव पाडणार आहे. पण 3 राशींचे नशिब पालटणार आहे. (A…
Read Moreमकर संक्रांतीला बँका बंद आहेत की सुरु? जाणून घ्या बँक हॉलिडेची यादी
( प्रगत भारत । pragatbharat.com) देशभरात पुढील काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे सण साजरे होणार असून, यामुळे बँकेचे कामकाज बंद असणार आहे. काही राज्यांमध्ये तर सलग तीन दिवस बँका बंद असणार आहेत. थोडक्यात संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या सणांच्या पार्श्वभूमीवर बँका एकूण 16 दिवस बंद असणार आहेत. जानेवारी 2024 मध्ये बँका 16 दिवसांसाठी बंद असणार आहेत. यामध्ये रविवार आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. तसंच उत्तरायण पुण्यकाल/मकर संक्रांती सण/माघे संक्रांती/पोंगल/माघ बिहू या प्रादेशिक सणांना लक्षात घेऊन सोमवारी 15 जानेवारी रोजी अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. सुट्टीच्या कॅलेंडरनुसार उत्तरायण पुण्यकाल/मकर संक्रांती सण/माघे संक्रांती/पोंगल/माघ बिहूच्या…
Read Moreतुम्हालाही Gold Loan हवंय का? ‘या’ बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Loan Rate Interest News In Marathi : सोन्यात गुंतवणूक करणे हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. हे शिक्षण, वैद्यकीय सुविधा, विवाह किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत पैशाची गरज भागवण्यासाठी केला जाऊ शकते. जलद पैशांच्या गरजांसाठी गोल्ड लोन हा सर्वात सोपा आणि सर्वोत्तम पर्याय मानला जातो. कमी जोखीममुळे, इतर कर्जांच्या तुलनेत ते सहज उपलब्ध होते. तसेच कागदोपत्री कामही कमी आहे. सामान्यतः सर्व बँका आणि वित्तीय संस्था सोन्यासाठी कर्ज देतात. तुम्ही गहाण ठेवलेल्या मालमत्तेच्या मूल्याच्या 75 टक्के कर्ज म्हणून घेऊ शकता. मात्र, ते सोन्याची शुद्धता आणि इतर निकषांवर…
Read Moreआता Whatsapp वरुन बुक करा गॅस सिलेंडर, कसं ते जाणून घ्या LPG Cylinder How to book LPG cylinder through WhatsApp LPG Gas Booking
( प्रगत भारत । pragatbharat.com) LPG Gas Booking Through WhatsApp : WhatsApp हे सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपवर फोटो, व्हिडिओ, फाइल्स इत्यादी उपलब्ध आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून एलपीजी गॅस सिलिंडर घरबसल्या मागवू शकता. मोबाईलवरून फोन करून बुकिंग करणे किंवा या वैयक्तिकरित्या ऑफिसमध्ये जाऊन गॅस रिफिल करणे ही अनेकांसाठी डोकेदुखी झाली आहे. ही डोकेदुखी टाळण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅपपद्वारे गॅस बुक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस कनेक्शनसोबत नोंदणीकृत क्रमांकावरून तुमच्या सेवा प्रदात्याला मेसेज करावा लागेल. ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत…
Read MoreRBI Guidelines : तुमच्या कामाची बातमी , तुमचे बँक खाते बंद असल्यास…, RBI कडून नवीन अपडेट
( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Guidelines News in Marathi : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देशभरातील बँकांमधील बंद किंवा निष्क्रिय खाती आणि दावा न केलेल्या ठेवींबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तुमच्याकडे अशी खाती असतील, जी एकाच वेळी सुरु केली होती, पण ती खाती आता वापरली जात नाहीत, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची असेल. कारण आरबीआयकडून एक नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. तुमचेही कोणत्याही बँकेत खाते असेल आणि ते निष्क्रिय असेल म्हणजे बंद असेल तर अशा ग्राहकांसाठी रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे…
Read More