( प्रगत भारत । pragatbharat.com) LPG Gas Booking Through WhatsApp : WhatsApp हे सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपवर फोटो, व्हिडिओ, फाइल्स इत्यादी उपलब्ध आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून एलपीजी गॅस सिलिंडर घरबसल्या मागवू शकता. मोबाईलवरून फोन करून बुकिंग करणे किंवा या वैयक्तिकरित्या ऑफिसमध्ये जाऊन गॅस रिफिल करणे ही अनेकांसाठी डोकेदुखी झाली आहे. ही डोकेदुखी टाळण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅपपद्वारे गॅस बुक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस कनेक्शनसोबत नोंदणीकृत क्रमांकावरून तुमच्या सेवा प्रदात्याला मेसेज करावा लागेल. ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत…
Read MoreTag: वरन
Amazon वरुन मागवला 20 हजारांचा हेडफोन; बॉक्स उघडताच डोक्याला लावला हात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Amazon Wrong Product Delivery: अलिकडे ऑनसाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. दुकानात जाऊन वस्तू खरेदी करण्यापेक्षा अनेकजण घर बसल्याच ऑनलाईन वस्तू ऑर्डर करतात. मात्र, बऱ्याचदा ऑलाईन शॉपिंगच्या नादात अनेकांची फसवणुक होते. चुकीच्या वस्तू डिलीव्हर झाल्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात. एका व्यक्तीला मात्र, अत्यंत विचित्र अनुभव आला आहे. या व्यक्तीने Amazon वरुन 20 हजार रुपयांचा हेडफोन खरेदी केला होता. प्रत्यक्षात पार्सल घरी आले तेव्हा बॉक्समध्ये हेडफोन नव्हता. बॉक्समध्ये हेडफोनच्या ऐवजी जी वस्तू दिसली ती पाहून ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीला मोठा धक्का बसला. या प्रकाराचा व्हिडिओ संबधीत व्यक्तीने सोशल मिडियावर…
Read Moreप्रवासात तापाने फणफणलात? रेल्वेच्या ‘या’ App वरुन मागा मदत, ट्रेनमध्ये लगेच येतील डॉक्टर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rail Madat App: रेल्वेतून प्रवास करत असताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी रेल्वेतील सीट खराब असतात, प्रसाधनगृहातील अस्वच्छता तर कधी फेरीवाल्यांची घुसखोरी, असा अनेक तक्रारींचा सामना प्रवाशांना करावा लागतो. प्रवाशांच्या या अडचणी सोडवण्यासाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने (Indian Railway) उपाय काढला आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी रेल्वे सूचना प्रणाली केंद्राने ‘रेल मदद’ (Rail Madat App) हे मोबाइल अॅप विकसित केले आहे. हे अॅप कसे सुरु करावे याचा थोडक्यात आढावा. मेल-एक्स्प्रेसमधील एसी डब्यांमध्ये अस्वच्छता, महिला डब्यात पुरुष प्रवासी व फेरीवाल्यांची घुसखोरी…
Read Moreचंद्रावर उतरण्याआधी चांद्रयान-3 मध्ये होणार ‘हा’ मोठा बदल; यानाचे वजन 3900 वरुन 2100 Kg वर येणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Viral Video: 35000 फूट उंचीवर बिघडला IndiGo फ्लाईटचा AC; प्रवाशांना फुटल्या घामाच्या धारा, कॅप्टनने असं काही केलं की…
Read MoreOvertake वरुन राडा! कारचा घरापर्यंत पाठलाग केला अन्…; धक्कादायक Videos आले समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bengaluru Road Rage: या घटनेसंदर्भातील 2 धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशलम मीडियावर व्हायरल झाले असून हे व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची मागणी होताना दिसत आहे.
Read MoreViral Video: पोरीची छेड काढली अन् वरून दादागिरी; भर रस्त्यात पोलिसाने दाखवला इंगा, पाहा कसा उतरवला माज!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Police man beaten youth on street: तरुणाने पोलिसांच्या गचुंडी धरून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पोलीसाच्या हातात बॅग असताना देखील त्याने एका हाताने तरुणाला लोळवलं. Updated: Jul 12, 2023, 04:38 PM IST Viral Video, police Constable, Chhatarpur, Madhya Pradesh,
Read Moreअसं धाडस नकोच! रिल्सच्या नादात ट्रॅकखाली झोपला, वरुन धडधडणारी रेल्वे गेली आणि… Video पाहून थरकाप उडेल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Track: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आजची तरुण पिढी कोणत्याही टोकाला जाऊ शकते. रिलसाठी जीवावर उदार होऊन स्टंट केले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Read Moreनवरदेवाने DJ वर मिरवणूक काढली म्हणून काझींचा निकाह लावण्यास नकार, वराने कान धरत…| Wedding Viral news Kazi Refusal Nikah as groom Procession on DJ Groom Apologize Trending News on Google video viral
( प्रगत भारत । pragatbharat.com) Groom Apologize To Qazi : नवरदेव DJच्या तालावर वाजत गाजत विवाहस्थळी आल्यामुळे काझींनी निकाह लावण्यास नकार दिला. संतापलेल्या काझीचा राग घालविण्यासाठी नवरदेवाला अखेर… Updated: Jul 5, 2023, 02:59 PM IST Wedding Viral news Kazi Refusal Nikah as groom Procession on DJ Groom Apologize Trending News on Google video viral
Read MoreOdisha Train Accident: मृतांची संख्या 288 वरुन 275 वर; नक्की घडलं तरी काय? सरकारने केला खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident : ओडिशा (Odisha News) तिहेरी रेल्वे अपघातानंतर संपूर्ण देशाला हादरवलं आहे. दोन प्रवासी रेल्वे गाड्या आणि एक मालगाडी यांच्या धडकेत शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर हजारो जण या अपघातात जखमी झाले आहेत. या अपघातानंतर बालासोरच्या एका शाळेमध्ये मृतांचा खच पडला होता. त्यानंतर हे मृतदेह विविध रुग्णालयात नेण्यात आले. या भीषण अपघातामुळे या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. दुसरीकडे या अपघातातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मृतदेहांच्या मोजणीत काही चूक झाली असल्याची माहिती ओडिशाच्या मुख्य सचिवांनी दिली आहे.…
Read More“हिनेच माझं आयुष्य खराब केलं,” प्रेयसीचा फोटो शेअर करत विद्यार्थ्याने घेतला गळफास, Facebook वरुन पोस्ट केली सुसाईड नोट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कौशांबी जिल्ह्यात बी.फार्माचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे (Suicide) खळबळ माजली आहे. राहुल यादव या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं. कुटुंबाला घरातील खोलीत लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. यानंतर एकच खळबळ माजली आहे. तरुणाच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली आहे. तसंच आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकला एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने आपल्या प्रेयसीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून,…
Read More