( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway PSU Stock IRFC: शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचे समजले जाते. केवळ अभ्यासपूर्वक त्यात गुंतवणूक केली तरच त्याचा उत्तम परतावा मिळू शकतो. काही शेअर्स मल्टीबॅगर होतात. काही शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घकाळानंतर मोठा परतावा मिळू शकतो. म्हणजेच शेअर बाजाराचा चांगला अभ्यास असणे गरजेचे आहे. दरम्यान नवीन वर्षात रेल्वेचे स्टॉक्स चांगला परतावा देत आहे. अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेच्या अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. यामध्ये सरकारचा रेल्वे इन्फ्रा बूस्ट आघाडीवर आहे. गेल्या 6 महिन्यांत, या सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या रेल्वे PSU स्टॉक्सने गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. …
Read MoreTag: रलवचय
वर्ल्डकपसाठी आलेला पाकिस्तानी पत्रकार भारतीय रेल्वेच्या प्रेमात, पण तिकडे कसा सुरुय जळफळाट? तुम्हीच पाहा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistani journalist Loves India: भारतामध्ये सध्या वर्ल्ड कप सुरु असून जगभरातील क्रिकेट टिम्स येथे आल्या आहेत. या टिम्ससोबत त्या देशांचे पत्रकारदेखील भारतात पोहोचले आहेत. क्रिकेटसोबत भारतातील विकास, संस्कृती, राहणीमान, खाण्याच्या गोष्टी अशा विविध गोष्टी त्यांना पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानातून वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी आलेला पत्रकार चक्क भारताच्या प्रेमात पडला आहे. त्याने आपल्या व्हिडीओमध्ये भारताचे कौतूक केले आहे. पण त्याचे हे कौतूक पाहून पाकिस्तानी मीडियाचा जळफळाट झालाय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया. अब्बास शब्बीर अली हा पाकिस्तानी पत्रकार आहे. वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी पाकिस्तानातून काही…
Read Moreरेल्वेच्या तब्बल 31 कोटींच्या एफडीवर डल्ला; CBI तपासातून धक्कादायक माहिती समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian railway Latest News : रेल्वे मंत्रालयातील विविध विभाग विविध कारणांनी कार्यरत असतात. रेल्वेच्या नावाखाली सुरु असणाऱ्या या कोट्यवधींच्या उलाढालीमध्ये अनेक यंत्रणां आणि जबाबदार अधिकाऱ्यांचाही समावेश असतो, ज्याचं अनेकांनाच कुतूहल वाटतं. पण, इतकं सर्व असतानाच एक असा प्रकार घडला आहे, ज्यामुळं यंत्रणाही हादरल्या आहेत. कारण रेल्वे विभागाला कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला आहे. बरं, ही फसवणूक करणाऱ्या व्यक्तींची ओळख तुम्हालाही हादरवून सोडणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाची 31 कोटी 50 लाख रुपयांची रक्कम बळकावल्याप्रकरणी सीबीआयकडून पाच जणांवर अटकेची कारवाई…
Read Moreरेल्वेच्या एका तिकिटावर करु शकता 56 दिवस प्रवास, आत्ताच जाणून घ्या कसं ते|How to book circular journey tickets on Indian Railways in marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway: भारतीय रेल्वेचे जाळे हे जगातील चौथ्या क्रमांचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा नंबर लागतो. भारतात सध्या 7 हजाराहून अधिक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र, माहितीच्या अभावामुळं अनेक सुविधा या लोकापर्यंत पोहोचतच नाहीत. भारतीय रेल्वेची एक योजना प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर आहे. या योजनेअतर्गंत तुम्ही एका तिकिटावरच 56 दिवसांपर्यंत प्रवास करु शकता. नेमकी काय आहे ही योजना आणि याचा प्रवाशांना कसा फायदा होणार जाणून घ्या. 56 दिवस आणि 1 तिकिट अशी…
Read Moreरेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर…; लहानशा चुकीमुळं होऊ शकतो कारावास, ‘हा’ नियम कायम लक्षात ठेवा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : आशिया खंडातील दुसऱ्या आणि जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वेचं जाळं असणाऱ्या भारतीय रेल्वेमध्ये दर दिवशी एखादी नवी गोष्ट जोडली जाते. या मार्गानं प्रवास करणारे असंख्य प्रवासी दर दिवशी अपेक्षित स्थळी पोहोचतात आणि या सेवेचा उपभोग करतात. मुळात प्रवाशांनाच केंद्रस्थानी ठेवत रेल्वे सर्व योजना आखत असली तरीही याच रेल्वे प्रवासासाठी काही नियमही आखण्यात आले आहेत. काही नियम इतके कठोर आहेत, की तुम्हाला थेट कारावासही होऊ शकतो. टीटीईकडे लक्ष द्या अन्यथा…. रेल्वे प्रवासादरम्यान टीटीई आपली तिकीट पाहतो ही बाब आपल्यासाठी नवी नही. पण, आपण जेव्हा…
Read Moreप्रवासात तापाने फणफणलात? रेल्वेच्या ‘या’ App वरुन मागा मदत, ट्रेनमध्ये लगेच येतील डॉक्टर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rail Madat App: रेल्वेतून प्रवास करत असताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी रेल्वेतील सीट खराब असतात, प्रसाधनगृहातील अस्वच्छता तर कधी फेरीवाल्यांची घुसखोरी, असा अनेक तक्रारींचा सामना प्रवाशांना करावा लागतो. प्रवाशांच्या या अडचणी सोडवण्यासाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने (Indian Railway) उपाय काढला आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी रेल्वे सूचना प्रणाली केंद्राने ‘रेल मदद’ (Rail Madat App) हे मोबाइल अॅप विकसित केले आहे. हे अॅप कसे सुरु करावे याचा थोडक्यात आढावा. मेल-एक्स्प्रेसमधील एसी डब्यांमध्ये अस्वच्छता, महिला डब्यात पुरुष प्रवासी व फेरीवाल्यांची घुसखोरी…
Read Moreमध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या; 9 ते 23 ऑगस्टदरम्यान अनेक ट्रेन रद्द
( प्रगत भारत । pragatbharat.com) Centarl Railway News : रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात येतो. पण, आता मात्र काही रेल्वे गाड्या रद्द घेण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागानं घेतला आहे.
Read MoreRailway Rule arrive 10 minutes late you will lose your seat the passengers angry;10 मिनिटे उशीरा आल्यास गमवाल सीट, रेल्वेच्या फर्मानाने प्रवासी संतप्त
( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Rule: रेल्वे विभागाकडून दरवेळेस नवनवीन नियम जाहीर होत असतात. बऱ्याचश्या नियमांचा प्रवाशांना फायदा होतो. तर काही नियम हे प्रवाशांना मनस्थाप देणारे असतात. अशाच एका नियमाची सध्या चर्चा सुरु आहे. स्वत:च्या बर्थवर पोहोचण्यास 10 मिनिट उशीर झाल्यास ते इतरांना दिले जाऊ शकते. तसेच कोणताही प्रवासी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच त्याच्या सीटवर झोपू शकेल. यानंतर तो झोपलेला आढळल्यास त्याला दंड ठोठावला जाईल, असे नव्या नियमात म्हटले आहे. रेल्वेच्या आदेशावर प्रवाशांचा आक्षेप रेल्वेच्या या आदेशाला प्रवाशी संस्कार श्रीवास्तव, उमाशंकर सोनी, शुभांशू मिश्रा, दीपक यादव, संतोष…
Read Moreरेल्वेच्या दाराजवळच्या खिडकीला अधिक लोखंडी सळ्या का असतात? कारण जाणून व्हाल हैराण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway News : Train Window – रेल्वे डब्याच्या प्रवेश दाराजवळच्या खिडक्या या अन्य खिडक्यांपेक्षा वेगळ्या का असतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्ही निरखून पाहिले तर त्याला जास्त लोखंडी सळ्या असतात.
Read More