( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank News : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत. तर, काहीजण या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी काही कामं मार्गी लावण्यासाठी घाई करत आहेत. त्यातच बँकाच्या कामांसाठी अनेकांचीच लगबग पाहायला मिळत आहे. तुम्हीही बँकांची काही कामं नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात ढकलताय का? असं करणं तुम्हालाच महागात पडू शकतं. कारण, 2024 च्या जानेवारी महिन्यामध्ये साधारण 16 दिवसांसाठी बँका बंद राहणार आहेत. थोडक्यात या दिवसांना बँकांचं कामकाज होणार नाहीये, त्यामुळं खातेधारकांच्या अडचणी वाढू शकतात. बँका नेमक्या कोणत्या दिवशी बंद असतील याची सविस्तर माहिती RBI च्या वतीनं देण्यात…
Read MoreTag: अडचण
गुदमरणारा श्वास अडचणी वाढवतोय; Air Pollution मुळं तीन जिल्ह्यांमध्ये शाळा बंद
( प्रगत भारत । pragatbharat.com) Air Pollution : मुंबईसह महाराष्ट्रातील हवेती पातळी ढासळत असतानाच शहरी भागांमध्ये तुलनेनं हा धोका अधिक प्रमाणात जाणवत असल्यामुळं आता प्रशासन सतर्क झालं आहे. जिथं मुंबईमध्ये बांधकामं थांबवण्याचे निर्देश देण्यात येत आहेत तिथंच दिल्लीमध्येही असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. ज्यामुळं नागरिकांना श्वास घेणंही कठीण होऊन बसलं आहे. दिल्ली एनसीआरमध्ये प्रदूषणानं आता धोक्याची पातळी ओलांडली असून, दिल्ली आणि हरियाणा भागातील शालेय विद्यार्थ्यांना या प्रदूषणाच्या विळख्यात येऊ न देण्यासाठी प्रशासनानं शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुग्राम आणि फरिदाबाद प्रशासनाकडून शिशूवर्ग ते पाचवी इतत्तेपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचे…
Read MoreAnant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांधा’हा’धागा, आयुष्यातील अडचणी होतील दूर, 14 गाठीला महत्त्व
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्दशीचं व्रत देणार 14 वर्षे लाभ! जाणून घ्या पूजाविधी, मंत्र, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त
Read Moreमध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या; 9 ते 23 ऑगस्टदरम्यान अनेक ट्रेन रद्द
( प्रगत भारत । pragatbharat.com) Centarl Railway News : रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात येतो. पण, आता मात्र काही रेल्वे गाड्या रद्द घेण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागानं घेतला आहे.
Read MoreChandrayaan 3 पुढे अडचणी? आतापर्यंतच्या यशस्वी प्रवासानंतर इस्रोनं व्यक्त केली चिंता
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Latest Update : चांद्रयान 3 मोहिमेमध्ये आतापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात यश आल्यामुळं ही मोहीम आता अंतिम टप्प्यातही याच मार्गानं जाईल अशा आशा व्यक्त केल्या जात आहेत.
Read Moreखोकल्यानंतर पोटात अचानक दुखतंय? लघवी होण्यात अडचण होतेय? वेळीच ओळखा हर्नियाची ही महाभयंकर लक्षणे
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हर्निया ही एक समस्या आहे ज्यामध्ये आतडे सदोष होतात. हर्निया सामान्यत: ओटीपोटात असतो. मात्र काही जणांमध्ये मांडीच्या वरच्या भागात, नाभी आणि कमरेच्या आसपासदेखील होतो. हर्नियामध्ये कंबरेचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. हा आजार पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही होतो. मात्र पुरुषांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होतो. कोणताही आजार अचानक होत नाही आपले शरीर आजाराची छोटी लक्षणे देत असते. आपण फक्त त्या लक्षणांकडे बारीक लक्ष ठेवल्याने आपल्या शरीरावर होणारे वाईट परिणाम आपण थांबवू शकतो. यासाठी लॅप्रोस्कोपी, कोलोरेक्टल व रोबोटिक सर्जरी डॉ. सुप्रशांत कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली आहे.…
Read More