खोकल्यानंतर पोटात अचानक दुखतंय? लघवी होण्यात अडचण होतेय? वेळीच ओळखा हर्नियाची ही महाभयंकर लक्षणे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) हर्निया ही एक समस्या आहे ज्यामध्ये आतडे सदोष होतात. हर्निया सामान्यत: ओटीपोटात असतो. मात्र काही जणांमध्ये मांडीच्या वरच्या भागात, नाभी आणि कमरेच्या आसपासदेखील होतो. हर्नियामध्ये कंबरेचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. हा आजार पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही होतो. मात्र पुरुषांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होतो. कोणताही आजार अचानक होत नाही आपले शरीर आजाराची छोटी लक्षणे देत असते. आपण फक्त त्या लक्षणांकडे बारीक लक्ष ठेवल्याने आपल्या शरीरावर होणारे वाईट परिणाम आपण थांबवू शकतो. यासाठी लॅप्रोस्कोपी, कोलोरेक्टल व रोबोटिक सर्जरी डॉ. सुप्रशांत कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य :- Istock)

[ad_2]

Related posts