Panchang Today : आज ‘अजा एकादशी’सोबत रवि पुष्य आणि सर्वार्थ सिद्धी योग ! काय सांगतं रविवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 10 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून या एकादशीला अजा एकादशी असं म्हणतात. त्यासोबतच आज रविपुष्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग आहे. (sunday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची आराधना करण्याचा दिवस आहे. त्यासोबत आज एकादशी असल्याने विष्णुजी आणि श्रावण असल्याने शंकर भगवानची पूजा करायची आहे. अशा या दिवसाचे रविवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 10 September 2023 ashubh muhurat…

Read More

Gondia Maharashtra Shahid Jawan Funneral By Whole Village Detail Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) गोंदिया :  भारत मातेच्या सेवेसाठी लेह- लडाख (Ladakh) येथे भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तुमखेडा येथील जवानाला हृदयविकाराच्या झटक्यामुळे (Heart Attack) वीरमरण आले. ही घटना 6 सप्टेंबरच्या सायंकाळी चार वाजता सुमारास घडली.  सुरेश हुकलाल नागपुरे असे शहीद जवानाचे नाव आहे. या वृत्ताची माहिती मिळताच तुमखेडासह तालुक्यात एकच शोककळा पसरली. शनिवार (9 सप्टेंबर) रोजी वीर जवानाचे पार्थिव त्यांच्या मूळगावी पोहचले.   वीर जवान सुरेशचे मित्र मंडळीसह परिसरातील आप्तेष्टी यांनी पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी शहीद जवान सुरेश नागपुरे यांच्या…

Read More

Abp Majha Katta Shree Gauri Sawant On Supreme Court Guidlines About Lgbtq Third Gender Rights Taali Marathi News 

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Shreegauri Sawant On Majha Katta : तृतीयपंथीयांच्या हक्कासाठीचा कोर्टातला लढा हा तुलनेने सोपा आहे, पण समाजासोबत लढणे हे अवघड आहे. कायद्याच्या आधारे का असेना आता तृतीयपंथीयांना त्यांचे अधिकार मिळत आहेत असं समाजसेविका श्रीगौरी सावंत म्हणाल्या. एक दिवस असा येईल की समाज आम्हाला माणूस म्हणून स्वीकारले असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. माझ्या लेकरांची आई म्हणून माझी ओळख कायम राहावी अशी इच्छा असल्याचं श्रीगौरी सावंत म्हणाल्या. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी तृतीयपंथीयांच्या आयुष्यात असलेली आव्हानं आणि समाज त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो यावर संवाद साधला. …

Read More

G20 Summit 2023 : जगाला जमलं नाही ते भारताने करून दाखवलं, G-20 च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी G20 Summit Dinner : परदेशी पाहुण्यांसाठी राष्ट्रपतींची खास मेजवानी; ‘या’ चविष्ठ पदार्थांचा समावेश!

Read More

daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 10 September 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 10 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) आजच्या दिवशी एखाद्याबरोबर भागीदारीत व्यवसाय केल्याने तुम्हाला काही नुकसान होऊ शकते. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित लाभ न मिळाल्याने तुम्ही थोडे चिंतेत राहाल.  वृषभ (Taurus) आजच्या दिवशी व्यावसायिक कामासाठी तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते. तुमचे कोणतेही प्रलंबित काम पूर्ण…

Read More

Ashok Chavan : अशोक चव्हाण नांदेडमध्ये पोहचताच सकल मराठा समाजाकडून त्यांना घेराव

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मराठा आरक्षणासाठीच्या रोषाचा आज काँगेस नेते अशोक चव्हाण यांना देखील सामना लरावा लागला… &nbsp;नांदेडमधील धर्माबादमध्ये काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी अशोक चव्हाण गेले होते.. अशोक चव्हाण पोहचताच सकल मराठा समाजाकडून त्यांना घेराव घातला.. मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं असा जाब एका तरुणाने अशोक चव्हाण यांना विचारला..तसंच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली..&nbsp;</p> [ad_2]

Read More

The Young Man Poured Diesel On Himself Incidents In Aurangabad Phulumbri

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) औरंगाबाद : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात देखील असेच आंदोलन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तर औरंगाबादच्या फुलंब्री येथे आज रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, आंदोलन संपल्यावर एका तरुणाने थेट अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित लोकांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. वरुण पाथ्रीकर असे या तरुणाचे नाव असून, तो माजी सरपंच असल्याची माहिती समोर येत आहे.  मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात…

Read More

G 20 Summit Britain Prime Minister Rishi Sunak Will Visit Akshardham Temple With Wife Akshara Murty Detail Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली (Delhi) येथे जी -20 परिषदेचं (G20 Summit) आयोजन करण्यात आले आहे. या  परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) भारतात पोहचलेत.  त्यांनी शनिवारी (9 सप्टेंबर) जी -20 शिखर परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी द्विपक्षीय बैठक देखील केली.  दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत करतांना ऋषी सुनक यांनी म्हटलं की,  रविवार 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत  असलेल्या अक्षरधाम मंदिरात आम्ही भेट देणार आहोत.’ तर एबीपी न्यूजला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नी देखील यावेळी त्यांच्यासोबत अक्षरधाम…

Read More

G20 Summit Dinner : परदेशी पाहुण्यांसाठी राष्ट्रपतींची खास मेजवानी; ‘या’ चविष्ठ पदार्थांचा समावेश!

( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Dinner Menu : दिल्लीत प्रगती मैदानावरील भारत मंडपममध्ये सुरू असलेल्या G-20 शिखर परिषदेसाठी (Delhi G20 Summit) जगभरातील नेते दाखल झाले आहेत. शिखर परिषदेत मांडण्यात आलेला जाहीरनामा सर्वांच्या सहमतीने मंजूर करण्यात आला आहे. सदस्य देशांनी हा जाहीरनामा सर्वसहमतीने मंजूर केल्याबाबत मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. दिवसभर महत्त्वाच्या विषयांवर तोडगा निघाला असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केलंय. अशातच पहिल्या दिवसानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डिनरचं ( G20 Summit Gala Dinner) आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपतीच्या डिनरमध्ये अनेक मेजवानींची आरास करण्यात आली होती. त्यामध्ये अनेक चविष्ठ पदार्थांचा…

Read More

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><em><strong>Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…</strong></em></p> <p style="text-align: justify;">केंद्र सरकारकडून संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे 18 ते 22 सप्टेंबर या काळात केंद्र सरकारने संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात 5 सत्र होणार आहेत.केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती राजकीय वर्तुळात रंगली…

Read More