Kolhapur Maharashtra Historian Indrajeet Sawant Claims About Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe Detail Marathi News

( प्रगत भारत । pragatbharat.com) कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj ) अफजलखानाचा वध करताना जी वाघनखं (Wagh Nakhe) वापरली ती वाघनखं महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. येत्या 16 नोव्हेंबरला ही वाघ नखं मुंबईत दाखल होतील. पण ही वाघनखं शिवरायांची नाहीतच असा दावा इतिहासकार इंद्रजीत देसाई यांनी केला आहे. दरम्यान शासनाने शिवप्रेमींची दिशाभूल करु नये असा सल्ला देखील इंद्रजीत सावंत यांनी यावेळी शासनाला दिला आहे.  सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रविवार (1 ऑक्टोबर) रोजी लंडनला रवाना होतील. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयामध्ये शिवरायांची ही वाघनख ठेवण्यात आली आहेत. तर…

Read More

Mumbai Goa Highway Kashedi Tunnel Will Shut Down For Traveling Further Work

( प्रगत भारत । pragatbharat.com) पोलादपूर, रायगड :  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai Goa National Highway) रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याच्या (Kashedi Tunnel) कामाला गती देण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आगामी चार ते पाच दिवसांमध्ये बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून गणेशोत्सवासाठी सुरू करण्यात आली होती. या बोगद्यातून एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू होती. त्यामुळे कोकणवासियांना मोठा फायदा झाला होता.  गणेशोत्सवाच्या काळात कशेडी घाटातून एकेरी मार्गिकेवरून वाहतूक सुरू असल्याने कोकणात जाणाऱ्यांना…

Read More

daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 01 October 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 01 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) आजच्या दिवशी तुमच्या आईसोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. कोणाशीही बोलत असताना निराशाजनक काहीही बोलू नका. वृषभ (Taurus) आजच्या दिवशी गरजू लोकांना मदत करण्याची संधी मिळाली तर नक्कीच करा. तुम्ही काही अत्यावश्यक गोष्टींवर पैसे खर्च कराल. मिथुन (Gemini)…

Read More

Rabies Vaccination Will Be Done For 15 Thousand Stray Dogs In Mumbai First Time In Maharashtra Mobile App Based Vaccination

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : ‘रेबिजमुक्त मुंबई’ साठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका आणि 15 स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या वतीने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सहा प्रशासकीय विभागातील 15 हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्‍यात येणार आहे. लसीकरणानंतर प्रायोगिक तत्वावर काही भटक्‍या श्‍वानांच्‍या गळ्यात ‘क्‍यूआर कोड’ असलेले ‘कॉलर’ घालण्‍यात येणार आहेत. परिणामी, क्‍यूआर कोड स्कॅन केल्यावर श्‍वानाच्‍या माहितीसह त्‍याला खाद्य देणाऱ्या (फिडर) तपशील, लसीकरण आणि वैद्यकीय माहिती प्राप्त होण्‍यास मदत मिळणार आहे. हे लसीकरण मोबाईल ॲपआधारित होणार असून राज्यात पहिल्यांदाच मोबाईल ॲपआधारित रेबिज लसीकरण करण्यात येणार असल्याची…

Read More

Killari Earthquake Special Report Maharashtra News Update Marathi News ABP Majha

( प्रगत भारत । pragatbharat.com) Agriculture News : जगाच्या बाजारात भारतीय शेतमालाला मोठी मागणी, पण मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयांचा बसतोय फटका; शेतकरी मांडतायेत व्यथा

Read More

Agriculture News Farmers Are Getting Hit By Modi Government Decisions 

( प्रगत भारत । pragatbharat.com) Agriculture News : सध्या देशातील शेतकरी (Farmers) विविध संकटांचा सामना करत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येत आहेत. अस्मानी संकटाचं आपण समजू शकतो, पण सरकारची जी धोरणं आहेत, याचाही शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. सध्या भारतीय शेतमालाला जगाच्या बाजारात मोठी मागणी आहे. मात्र, मोदी सरकारच्या धोरणाचा याला फटका बसतोय. यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत शेतकरी सोशल मीडियावर रोष व्यक्त करताना दिसतायेत.  रशिया युक्रेन युद्धातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं भारतातील शेतकऱ्यांना जगाच्या बाजारपेठेत शेतीमाल निर्यात करिन चांगले पैसे कामावण्याच्या संधी उपलब्ध झाली आहे. या…

Read More