daily horodscope raashi bhavishya this raashi will get good news today 2nd october JMP

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 2 october : मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य. (daily horodscope raashi bhavishya this raashi will get good news today  2nd october ) मेष (Aries) तुम्ही खूप पराक्रमी राहाल. तुमच्या धाडसामुळे यश मिळेल. उद्योग-व्यवसाय-नोकरीमध्ये चांगली परिस्थिती आहे. प्रेम स्थिती चांगली आहे.  वृषभ (Taurus) परिस्थिती अनुकूल असेल मात्र  कौटुंबिक वातावरणात थोडा  ताण असेल.   आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.  प्रेम आणि व्यवसायात परिस्थिती चांगली आहे. भगवान शिवाची आराधना…

Read More

5g launch in india from today service to start in 13 cities sz

( प्रगत भारत । pragatbharat.com) 5G in Network : 5G सेवा (Internet 5G Services) सुरु झाल्याने भारतात आज इंटरनेट (Internet) क्रांती झाली. दावा केला जात आहे की, ही सेवा (5G Services) पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर इंटरनेट अधिक वेगवान होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही सेवा आजपासून सुरु झाली.  देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत या 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु होईल. त्यानंतर हळूहळू 5G इंटरनेट सेवेचं जाळं देशभर विस्तारत जाईल. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशात 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येईल. भारतात…

Read More

today petrol diesel price in maharashtra marathi news sz

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Price Today:  गेल्या काही दिवसापासून कच्च्या तेलाच्या किमती घसरत आहेत. मात्र गुरुवारी संध्याकाळी कच्च्या तेलाच्या दरात किंचित वाढ झाली. मात्र, असे असूनही कच्च्या तेलाचा दर गेल्या 9 महिन्यांतील नीचांकी पातळीवर आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घट होऊनही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price)  दरात कोणताही बदल झालेला नाही.   WTI क्रूडचा नवा दर किरकोळ वाढून 81.42 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. याशिवाय ब्रेंट क्रूड 88.51 डॉलर प्रति बॅरल आहे. महाराष्ट्र सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात पेट्रोलच्या दरांत प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरांत 3 रुपयांनी…

Read More

From electricity bill to RBI rules, these 10 big changes are happening from today; will directly affect your pocket GS

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules Change from 1st October: आजपासून भारतात अनेक मोठे बदल झाले आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. या बदलांमध्ये वाहनांच्या किमतीत वाढ, दिल्लीतील वीज सबसिडी, तुमच्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियम, म्युच्युअल फंडाचे नियम, अटल पेन्शन योजनेसह अनेक बदलांचा समावेश आहे. या 1. मोफत वीज बंद होणारदिल्लीत मोफत वीज सुविधा मिळण्याचा नियम आता बदलला आहे. दिल्ली सरकारकडून वीजबिलावर मिळणारे अनुदान ३१ सप्टेंबरनंतर बंद करण्यात आले आहे. आता केवळ अनुदानासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही…

Read More

gold and silver price fall on today 30 september 2022

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold-silver Price Today : जर तुम्हीही नवरात्रीच्या (Navratri) निमित्ताने सोने किंवा सोन्याचे दागिने (Gold ornaments) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होत असताना या व्यवहाराच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सोन्यासह चांदीच्या (gold silver rate) दरात वाढ झाली आहे. (gold and silver price fall on today 30 september 2022) सध्या सोन्याचा भाव 50003 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 55658 रुपये किलो आहे. परिणामी सोने 6100 रुपयांनी तर चांदी 24300 रुपयांनी स्वस्त होत आहे. तर गुरुवारी सोने…

Read More

today Petrol Diesel Price on 29 September 2022

( प्रगत भारत । pragatbharat.com) मेघालयात गेल्या दिवसभरात पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price) दरात दीड रुपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला. Updated: Sep 29, 2022, 08:57 AM IST

Read More

today petrol diesel prices in maharashtra state and mumbai on 28 september 2022 nm

( प्रगत भारत । pragatbharat.com)  गेल्या वेळी 22 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली तेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे (petrol diesel price) दर कमी झाले होते. Updated: Sep 28, 2022, 09:14 AM IST today petrol diesel prices in maharashtra state and mumbai on 28 september 2022 nm

Read More

People will be able to see and hear the Supreme Court hearing from today sitting at home link released GS

( प्रगत भारत । pragatbharat.com) (Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी आजपासून लोक घरी बसून पाहू आणि ऐकू शकतील, लिंक जारी करण्यात आली आहे. (Supreme Court hearing from today sitting at home, link released) Updated: Sep 27, 2022, 08:29 AM IST

Read More

Aajche Panchang today panchang 27 september 2022 panchang

( प्रगत भारत । pragatbharat.com)  Today Panchang:आपल्या दैनंदिन पंचांगचा आपल्या सर्वांवर मोठा प्रभाव पडतो. आजचे पंचांग कसे असेल आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल हे जाणून घ्या. 27 September 2022 Panchang 27 September 2022 Panchang संवत्सर: 2079  दिनांक: 27.09.2022 महिना : अश्विनी शुक्ल पक्ष   दिवस: मंगळवार  तिथी : आज संपूर्ण दिवस द्वितीया तिथी असणार आहे. चंद्र :   06:18 पर्यंत कन्या राशीत राहील, त्यानंतर तूळ राशीत येईल. नक्षत्र : आज संपूर्ण दिवस चित्रा नक्षत्र आहे.  सूर्य : कन्या राशीत आहे. योग : ब्रह्म-योग, स्वामी-अश्विनी कुमार, प्रभाव-शुभ, सकाळी ०६:४४ पर्यंत राहील, त्यानंतर…

Read More

horoscope today 27 september 2022

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 27 September : आज 27 सप्टेंबर 2022, आजचा दिवस मंगळवार, नवरात्रोत्सवाची दुसरी माळ. देवीच्या रुपांची पूजा या नभ दिवसांमध्ये करण्यात येणार आहे. अशा या मंगलपर्वात दिवसाची सुरुवात करूया राशीभविष्यानं…  मेष (Aries Horoscope Today)जीवनात परिवर्तनातून मोठा फायदा होणार आहे. नोकरीच्या सर्व समस्या दूर होतील. देवीला नैवेद्यात पेठा अर्पण करा.  वृष (Today Taurus Horoscope)राहणीमान सुधारेल. एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीची मदत मिळेल. देवीच्या चरणी नतमस्तक होताना मध अर्पण करा. उपवासाचे नियम पाळा.  मिथुन (Today Gemini Horoscope)आर्थिक लाभ मिळण्याचा योग आहे. देवीच्या आराधनेनं तुमचं आयुष्य सार्थकी लागणार. अपेक्षित शुभवार्ता…

Read More