( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 29 January 2024 : आज आठवड्याचा पहिला दिवस सोमवार असून आज या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे. आज 100 वर्षांनी संकष्टीला दुर्मिळ योग जुळून आला आहे. या योगाचा फायदा काही राशींना होणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries Zodiac) शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी दिवस थोडा कठीण असणार आहे. ग्रहांची स्थिती पाहता कुटुंबात काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. वृषभ (Taurus Zodiac) कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी संवाद साधल्याशिवाय काम होणार नाही. व्यापारी वर्गाने पैशाचा अपव्यय…
Read MoreTag: सकषट
Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसह त्रिग्रही योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 29 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी म्हणजेच लंबोदर संकष्ट चतुर्थी आहे. सकट चौथ असंही म्हटलं जातं. आज 100 वर्षांनंतर दुर्मिळ योग जुळून आला आहे. शोभन योगासह धनु राशीत सूर्य, शुक्र आणि बुध असल्यामुळे त्रिग्रही योग आहे. तर पूर्व फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोगदेखील जुळून आला आहे. चंद्र सिंह राशीत विराजमान आहे. (monday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार…
Read MoreSankashti Chaturthi 2024 : ‘या’ दिवशी आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजाविधी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला अतिशय महत्त्व असून आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आला आहे. मंगळवार, बुधवार हा गणरायाला समर्पित वार आहे. त्याशिवाय पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. चतुर्थी हा बाप्पाला समर्पित असू यादिवशी गणरायाला प्रसन्न करण्यासाठी व्रत केल जात. या चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं. (Sankashti Chaturthi 2024 or lambodara sankashti chaturthi puja vidhi know puja samagri list mantra Sakat Chauth) या वर्षातील पहिली संकष्टी…
Read MoreSakat Chauth 2024 : 100 वर्षांनी संकष्टी चतुर्थीला 2 अद्भूत योग! ‘या’ राशींना मिळणार बाप्पाचा महाप्रसाद
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 Shubh Yoga : पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही अतिशय खास आहे. या दिवसाला सकट चौथ असंही म्हटलं जातं. या दिवशी गणरायाला सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपासना केली जाते. यादिवशी तब्बल 100 वर्षांनी अद्भूत योग असणार आहे. या दिवशी शोभन योगसोबत धनु राशीत सूर्य, शुक्र आणि बुध असल्यामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. यामुळे काही राशींना या आश्चर्यकारक संयोगाचा जबरदस्त फायदा होणार आहे. आर्थिक फायद्यासह करिअर आणि वैवाहिक जीवनात आनंद देणार आहे. बाप्पा काही राशींना खास महाप्रसाद देणार आहे. (Sakat Chauth…
Read MoreSankashti Chaturthi 2024 : नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी कधी आहे? तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 : प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात एक विनायक आणि दुसरी संकष्टी. नवीन वर्षाला सुरुवात झाली असून या वर्षातील पहिली विनायक आणि संकष्टी चतुर्थी कधी आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या दोन्ही चतुर्थी लाडक्या बाप्पा विघ्नहर्ता गणरायाला समर्पित केल्या आहेत. यादिवशी गणरायाची सदैव कृपादृष्टी राहण्यासाठी व्रत केलं जातं. हिंदू पंचांगानुसार या वर्षभरात कधी संकष्टी आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. (When is the first Sankashti Chaturthi and vinayak chaturthi 2024 of the new year Know Tithi auspicious time and religious significance) नवीन वर्षातील…
Read MorePanchang Today : आज संकष्टी चतुर्थीसह विश्कुम्भ योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 30 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. पंचांगानुसार आश्लेषा नक्षत्र आणि विश्कुम्भ योग आहे. चंद्र कर्क राशीत असणार आहे. (Saturday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे हनुमाजी आमि शनिदेवाची उपासना करण्याचा दिवस. आज संकष्टी असल्याने गणरायाची पूजाही करण्यात येणार आहे. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 30 December 2023 ashubh muhurat…
Read MoreAkhuratha Sankashti Chaturthi 2023 Vrat Date Moon Rise Time Puja Vidhi And Significance in Marathi; 2023 या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबरला, पूजा अशी करा, चंद्रोदयाची ‘ही’ वेळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2023 : हिंदू पंचागानुसार, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला अखुरथ संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते. या दिवशी उपवास केला जातो. तसेच रात्री चंद्र देवाची पूजा करून त्याला जल अर्पण केले जाते. आणि यानंतर व्रत सोडला जातो. चतुर्थी तिथीचे व्रत करून श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात, असा विश्वास आहे. गणेश पुराणानुसार अखुरथ संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास सौभाग्य आणि संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होते. अशा परिस्थितीत, अखुरथ संकष्टी चतुर्थी 2023…
Read MorePanchang Today : आज संकष्टी चतुर्थीसह पुनर्वसु नक्षत्र व शुभ योग ! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 30 November 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज गणरायला प्रसन्न करणारी संकष्ट चतुर्थी आहे. तर आज शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र गोचरमुळे मालव्य राजयोग निर्माण झाला आहे. पंचांगानुसार पुनर्वसु नक्षत्रसह शुभ योग, शुक्ल योग आणि सर्वार्थ सिद्धि योग आहे. (thursday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवारी म्हणजे श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साई बाबांची उपासना करण्याचा दिवस. आज संकष्टी चतुर्थी असल्याने स्वामी आणि…
Read MoreSankashti Chaturthi And Ganadhipa Sankashti Chaturthi Upay For Your Luck and Make Rich; संकष्टी चतुर्थीला ‘हे’ उपाय करून उजळेल भाग्य, धनवान होण्याचं मिळेल वरदान
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganadhipa Sankashti Chaturthi 2023 Date: वर्षातील सर्व चतुर्थीच्या तारखा गणेशाला समर्पित आहेत. यापैकी काही चतुर्थीच्या तारखा विशेष मानल्या जातात. गणाधिप संकष्टी चतुर्थी देखील यापैकी एक आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला ‘गणाधिप संकष्टी चतुर्थी’ म्हणतात. गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवून या दिवशी विधीनुसार श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. यावर्षी गणाधिप संकष्टी चतुर्थी व्रत बुधवार, ३० नोव्हेंबर २०२३ रोजी येणार आहे. याशिवाय गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने व्यक्तीला अपार सुख, समृद्धी, धन आणि कीर्ती प्राप्त होते. गणाधिप संकष्टी चतुर्थी…
Read Moreसंकष्टी चतुर्थीनिमित्त गणरायाची 32 नावे तुमच्या बाळासाठी, अर्थ जो मनाला स्पर्श करेल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Baby Names On Ganesh : आज 2 ऑक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे. या निमित्ताने बाप्पाची नावे तुमच्या मुलांसाठी जाणून घ्या.
Read More