Horoscope 29 January 2024 : आज लंबोदर संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशींवर बरसणार बाप्पाचा आशीर्वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 29 January 2024 : आज आठवड्याचा पहिला दिवस सोमवार असून आज या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे. आज 100 वर्षांनी संकष्टीला दुर्मिळ योग जुळून आला आहे. या योगाचा फायदा काही राशींना होणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries Zodiac)  शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी दिवस थोडा कठीण असणार आहे. ग्रहांची स्थिती पाहता कुटुंबात काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.  वृषभ (Taurus Zodiac)  कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी संवाद साधल्याशिवाय काम होणार नाही. व्यापारी वर्गाने पैशाचा अपव्यय…

Read More

Sakat Chauth 2024 : 100 वर्षांनी संकष्टी चतुर्थीला 2 अद्भूत योग! ‘या’ राशींना मिळणार बाप्पाचा महाप्रसाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 Shubh Yoga : पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही अतिशय खास आहे. या दिवसाला सकट चौथ असंही म्हटलं जातं. या दिवशी गणरायाला सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपासना केली जाते. यादिवशी तब्बल 100 वर्षांनी अद्भूत योग असणार आहे. या दिवशी शोभन योगसोबत धनु राशीत सूर्य, शुक्र आणि बुध असल्यामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. यामुळे काही राशींना या आश्चर्यकारक संयोगाचा जबरदस्त फायदा होणार आहे. आर्थिक फायद्यासह करिअर आणि वैवाहिक जीवनात आनंद देणार आहे. बाप्पा काही राशींना खास महाप्रसाद देणार आहे. (Sakat Chauth…

Read More

Anant Chaturdashi 2023 : गणपतीचीअर्थासह संस्कृत नावे, सतत राहील बाप्पाच स्मरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baby Names From Ganesh : आज अनंत चतुर्दशी.. बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर निरोप दिला जाणार आहे. गणरायाचा आशिर्वाद कायमच राहावा म्हणून मुलांना ठेवा ही नावे. 

Read More

देवादिदेव महादेवाच्या नगरीत गणपती बाप्पाचं रहस्यमयी मंदिर; ‘त्या’ दाराआड दडलंय मोठं गुपित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganeshotsav 2023 : काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या गणेशोत्सवाला आता दर दिवसागणिक नव्यानं रंगत येताना दिसत आहे. अशा या गणेशोत्सवाची धूम फक्त मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील विविध राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या परिनं लाडक्या बाप्पाच्या सेवेत रमला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या गणपती मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. त्यातच काही पुरातन मंदिरांनीही गणेश भक्तांचं लक्ष वेधलं आहे. देवादिदेव महादेवाच्या काशीनगरीमध्येही असंच एक पुरातन गणेश मंदिर आहे, तुम्हाला माहितीये? लोहटिया बडा गणेश, असं या गणपती मंदिराचं नाव. इथं असणारी गणेशमूर्ती स्वयंभू असून ही त्रिनेत्र…

Read More

Horoscope Money Weekly : 18 ते 24 सप्टेंबर : ‘या’ राशींवर बरसणार बाप्पाची कृपा! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope Money Weekly (18 to 24 September) : हा आठवडा म्हणजे लाडक्या बाप्पाचं आगमन (Ganesh Chaturthi 2023). गणेशोत्सवाचा हा आठवडा अनेक राशींसाठी खास ठरणार आहे. त्यात मंदळ अस्तमुळे काही राशींना आर्थिक फायदा होणार आहे.  12 राशींसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या. (weekly money career horoscope 18 to 24 september 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy surya gochar Mangal Ast 2023 and Ganesh Chaturthi 2023)  मेष (Aries Zodiac) या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या फलदायी ठरणार आहे. कुटुंबाशी संबंधित आर्थिक बाबतीतही…

Read More

घरात बाप्पाची स्थापना कोणत्या दिशेला करावी? वास्तुशास्त्र काय सांगतं वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 19 सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीला सुरूवात आहे. मोठमोठ्या सार्वजनिक मंडळांचा एक आठवड्याआधीच मोठ्या धुमधडाक्यात बाप्पाच्या आगमनाचा सोहळा झाला. तर, 19 तारखेला मोठ्या उत्साहात घरा घरात बाप्पा विराजमान होणार आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी घरातील सारेच उत्सुक असतात. आता 10 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केली. बाप्पाच्या आगमनाने भक्तांची दुखः दूर होतात. मात्र घरात बाप्पाची मूर्ती आणताना व स्थापन करताना काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.  19 सप्टेंबरला बाप्पाचे आगमन होत असून अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसरर्जन पार पडते. काही…

Read More

शाडूच्या मातीपासून घरच्या घरी घडवा बाप्पाची मूर्ती, ‘या’ आहेत टिप्स|How to Make Ganesh Murti at Home Easily using shadu murti in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवासाठी अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली जाते. 19 सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होत आहे. यंदा अनेकांचा कल पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आहे. सरकारकडूनही बाप्पाच्या पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. पीओपीच्या मूर्तींमुळं प्रदूषणात वाढ होती त्यामुळं शाडूच्या मातीची मूर्ती वापरण्यात यावी अशी असं आवाहन करण्यात येते. आज अनेक जण शाडूच्या मातीचा बाप्पा घरी आणतात. पण तुम्ही घरच्या घरीही शाडूच्या मातीपासून बाप्पाची मूर्ती घडवू शकता. आज आम्ही तुम्हाला शाडूच्या मातीचे महत्त्व आणि मूर्ती कशी घडवता…

Read More

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला विशेष योग! 3 राशींच्या मंडळींवर बसरणार बाप्पांची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023 : दरवर्षी प्रमाणे यंदाही बाप्पा वाजतगाजत येणार आहे. अख्खा देश 19 सप्टेंबरपासून बाप्पामय झालेला असेल. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असं म्हणतात. लाडक्या बाप्पाची सेवा करण्यासाठी भक्त आतुरतेने वाट पाहत आहे. यंदा गणेश चतुर्थीला विशेष योग जुळून आला आहे. त्यामुळे तीन राशींच्या लोकांसाठी तो वरदान ठरणार आहे. (ganesh chaturthi festival in auspicious yoga these 3 zodiac signs get blessings and money) 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थीसोबतच वैधृती योगसोबत स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्राचा संयोग जुळून आला आहे.…

Read More