( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu Budh Yuti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपली स्थिती एका विशिष्ट वेळी बदलत असतात. ग्रहांच गोचर किंवा संक्रमण हे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय महत्त्वाचे असतं. याचा परिणाम मानवी जीवन आणि देशावर होतो. राहू ग्रह सध्या मीन राशीत असून 7 मार्चला बुध ग्रह मीन राशीत भ्रमण करणार असल्याने मीन राशीत या दोघांचं मिलन होणार आहे. तब्बल 15 वर्षांनी बुध आणि राहू एकाच राशीत भेटणार आहे. याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. पण खास करु काही राशींसाठी बुध राहुची भेट ही भाग्यशाली ठरणार आहे. या…
Read MoreTag: वरषन
कोरोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? 4 वर्षांनी पीएम मोदींनी केला खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Modi In Pariksha Pe Charcha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चेत पीएम मोदी यांनी कोरोना काळात देशवासियांना थाळ्या वाजवायला का सांगितलं याचा खुलासा केला.
Read MoreSakat Chauth 2024 : 100 वर्षांनी संकष्टी चतुर्थीला 2 अद्भूत योग! ‘या’ राशींना मिळणार बाप्पाचा महाप्रसाद
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 Shubh Yoga : पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही अतिशय खास आहे. या दिवसाला सकट चौथ असंही म्हटलं जातं. या दिवशी गणरायाला सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपासना केली जाते. यादिवशी तब्बल 100 वर्षांनी अद्भूत योग असणार आहे. या दिवशी शोभन योगसोबत धनु राशीत सूर्य, शुक्र आणि बुध असल्यामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. यामुळे काही राशींना या आश्चर्यकारक संयोगाचा जबरदस्त फायदा होणार आहे. आर्थिक फायद्यासह करिअर आणि वैवाहिक जीवनात आनंद देणार आहे. बाप्पा काही राशींना खास महाप्रसाद देणार आहे. (Sakat Chauth…
Read Moreअभ्यासाला वैतागून घर सोडलं; मुंबईत येऊन मोठा माणूस बनला, 6 वर्षांनी मुलाची अवस्था पाहून पोलिसही थक्क
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai News Today: अभ्यासात फारसा रस नव्हता. पण आई-वडिल सतत दबाव टाकत होते. कोचिंग क्लासला जाण्यासाठी सतत पाठीस लागत होते. मात्र तो बहाणे बनवून आभ्यास न करण्यासाठी टाळाटाळ करायचा. याच कारणामुळं वडिलांकडून खूप मारदेखील खाल्ला. या सगळ्याला वैतागून त्याने घर सोडलं. दहावीत असताना तो घर सोडून निघून गेला. मात्र आता तब्बल 6 वर्षांनंतर या मुलाला शोधून काढण्यात यश आलं आहे. पोलिसांनी मुलाला शोधून काढले 10वीत असताना घर सोडून पळून गेलेला मुलगा मुंबईत येऊन मोठा माणूस झाला होता. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी ही गोष्ट आहे. आशू…
Read More‘…म्हणून ‘लुंगी डान्स’ गाण्यातील ‘तो’ शब्द बदलला’, तब्बल 14 वर्षांनी रोहित शेट्टीचा खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Shetty Lungi Dance Lyrics Change : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा प्रत्येक चित्रपट हा कायमच सुपरहिट असतो. त्याच्या सुपरहिट चित्रपटांची यादी मोठी आहे. याच यादीतील एक सुपरहिट चित्रपट म्हणजे चेन्नई एक्सप्रेस. भरपूर ड्रामा, रोमान्स आणि अॅक्शनने परिपूर्ण असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटाच्या शेवटी असलेले लुंगी डान्स हे गाणे चांगलेच हिट ठरले होते. पण तुम्हाला माहितीये का, या गाण्यातील एक शब्द बदलण्यात आला होता. दिग्दर्शक रोहित शेट्टी याने नुकतंच याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटातील ‘लुंगी डान्स’…
Read More'राम मंदिर बनेपर्यंत लग्न नाही करणार', 31 वर्षांनी होतेय संकल्पपूर्ती; कोण आहेत भोजपाली बाबा?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhojpali Baba: भोजपाली बाबा असे या अनोख्या भक्ताचे नाव असून त्यांचे खरे नाव रवींद्र गुप्ता आहे. त्यांनी 1992 साली अनोखा संकल्प केला.
Read Moreघटस्फोटानंतर 5 वर्षांनी पुन्हा तिच्यासोबतच थाटला संसार, ‘त्या’ एका घटनेने बदललं जोडप्याचे आयुष्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: नात्यात गैरसमज निर्माण झाले की ते तुटायला वेळ लागत नाही. पण गैरसमज दूर झाले की ते नातं आणखी घट्ट होतं. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ही गोष्ट उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे राहणाऱ्या विनय जयस्वाल आणि त्याची पत्नीची. विनयने फेसबुकवर त्यांची प्रेमाची गोष्ट शेअर केली आहे. विनयच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे. घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र आले नातं टिकवण्यासाठी एकमेकांप्रती विश्वास आणि आदर असणे खूप गरजेचे असते. जर विश्वास डळमळीत झाला तर नातं तुटायला…
Read MoreDhanteras 2023 : धनत्रयोदशीला 400 वर्षांनी ‘महासंयोग’! धन व शनि पुष्य नक्षत्र योगामुळे 4 राशींना लाभणार कुबेराचा खजिना
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras / Ravi Pushya Yoga 2023 : आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. आज लक्ष्मी, गणेशासह भगवान कुबेराची पूजा केली जाते. वैद्यकीय क्षेत्रात आज धन्वतंरीची पूजा करतात. भगवान कुबेर हा संपत्तीची देवता आहे. त्यामुळे धनत्रयोदशीला कुबेराची पूजा करुन घरात सुख समृद्धीसोबत कायम संपत्तीचा वास राहावा म्हणून पूजा करण्यात येते. आज धनत्रयोदशीला अतिशय दुर्मिळ योग जुळून आला आहे. तब्बल 400 वर्षांनंतर धनत्रयोदशीला शुभ योग, धन योग जुळून आला आहे. त्यासोबतच आज धनत्रयोदशीला पुष्य नक्षत्र सकाळी 07:57 ते 10:29 पर्यंत सुरू होते. तर धनत्रयोदशीला शनि पुष्य योग…
Read MoreMangal- Ketu Yuti : मंगळ – केतूची 5 वर्षांनी युती! 'या' लोकांच्या संपत्तीत होणार अफाट वाढ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal And Ketu Conjunction : तूळ राशीमध्ये ग्रहांचा सेनापती मंगळ आणि छाया ग्रह केतुचं मिलन झालं आहे. त्यामुळे काही राशींच्या आयुष्यात अफाट संपत्तीचा ओघ वाढणार आहे.
Read MoreInd vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकपमधील आपला सहावा सामना इंग्लंडविरोधात खेळणार आहे. भारत-इंग्लंडमधील हा सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना सुरु होणार आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये रोमहर्षक सामना होईल असा अंदाज आहे. इंग्लंड संघ गतवर्षीचा वर्ल्डकप विजेता आहे, तर भारताने आतापर्यंत दोन वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. पण सध्याच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंड संघ 5 पैकी 4 सामन्यात पराभूत झाला असून, सेमी-फायनलमधून जवळपास बाहेर गेला आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाने सलग पाचही सामने जिंकले आहेत. आकडेवारीत इंग्लंडचं…
Read More