( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai News Today: अभ्यासात फारसा रस नव्हता. पण आई-वडिल सतत दबाव टाकत होते. कोचिंग क्लासला जाण्यासाठी सतत पाठीस लागत होते. मात्र तो बहाणे बनवून आभ्यास न करण्यासाठी टाळाटाळ करायचा. याच कारणामुळं वडिलांकडून खूप मारदेखील खाल्ला. या सगळ्याला वैतागून त्याने घर सोडलं. दहावीत असताना तो घर सोडून निघून गेला. मात्र आता तब्बल 6 वर्षांनंतर या मुलाला शोधून काढण्यात यश आलं आहे. पोलिसांनी मुलाला शोधून काढले 10वीत असताना घर सोडून पळून गेलेला मुलगा मुंबईत येऊन मोठा माणूस झाला होता. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी ही गोष्ट आहे. आशू…
Read MoreTag: मबईत
मुंबईत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण; BMC चे मुंबईकरांना अवाहन
( प्रगत भारत । pragatbharat.com) देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे कामकाज 23 जानेवारी पासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार करण्यात येणारे हे सर्वेक्षण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील करण्यात येणार असून यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सहयोग असणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यात सर्वेक्षण करणार आहेत. त्यामुळे या प्रशासकीय कामासाठी आपल्या घरी, अपार्टमेंट मध्ये, सोसायटीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे (Maratha reservation). राज्यभरात सुरू होणाऱ्या…
Read Moreमुंबईत BMC रूग्णालयातून भरदिवसा 20 दिवसाच्या बाळाची चोरी; महिला CCTV कॅमेऱ्यात कैद
( प्रगत भारत । pragatbharat.com) कांदिवली पश्चिमेच्या शताब्दी रूग्णालयातून 20 दिवसांच्या बाळाची चोरी झाली होती. बाळ चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
Read More3 कोटींपेक्षा कमी लोक आले तर नाव बदलेन; मुंबईत येण्याआधी मनोज जरांगे यांचा इशाारा
( प्रगत भारत । pragatbharat.com) manoj jarange on maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक झालेले मनोज जरांगे 26 तारखेपासून मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. यावेळी कोट्यवधींच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत येतील असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. 3 कोटीपेक्षा कमी मराठे मुंबईत आले तर माझं नाव बदलून ठेवा असं सांगत मनोज जरांगेंनी सरकारला थेट इशारा दिलाय. आरक्षण देण्याच्या नावाखाली सरकार फसवणूक करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय. आता जरांगेंनी दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईतील २० जानेवारीच्या मोर्चावर ठाम आहेत. मुंबईत १४४…
Read MoreWeather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather News : देशभरात अनेक भागात गुलाबी थंडीला सुरुवात झाली असून काश्मीर, गोव्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. उत्तराखंडमधील औलीपासून जम्मू-काश्मीर आणि हिमाचलपर्यंत अनेक शहरांमध्ये बर्फाची चादर पसरलीय. काश्मीरमध्ये चिल्लई कलान सुरू असून त्यामुळे कडाक्याची थंडी (Cold wave) वाढली आहे. नद्या, नालेही गोठल्याचे चित्र दिसत आहे. तर राज्यातील अनेक भागात तापमान 10 अंशाच्या खाली गेले आहे. (maharashtra weather news and india meteorological weather today cold wave in marathi) महाराष्ट्रात सध्या उत्तरेकडे असणाऱ्या जिल्ह्यांसोबतच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे. हवामान विभागाने…
Read Moreवंदे साधरण एक्स्प्रेस ट्रायलसाठी मुंबईत; कमी पैशात करता येणार वेगवान अन् आरामदायी प्रवास
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Sadharan Express Train: देशभरातील वंदे भारत ट्रेनमधून (Vande Bharat Express) लोक आरामदायी प्रवासाचा आनंद घेत आहेत, पण त्याचे भाडे जास्त आहे. त्यामुळे सामान्यांना या गाड्यांमधून प्रवास करणे कठीण झालं आहे. रेल्वे आता वंदे भारत साधारण एक्स्प्रेस ट्रेन सुरू करणार आहे जेणेकरुन सर्वसामान्य आणि कमी उत्पन्न गटातील सर्वसामान्य लोकांनाही कमी भाड्यात वंदे भारताप्रमाणेच आरामात प्रवास करता येईल. भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) सर्वसामान्यांसाठी वंदे भारत साधरण ट्रेन चालवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. पहिली वंदे भारत सामान्य एक्स्प्रेस रविवारी सकाळी चाचणीसाठी मुंबईत पोहोचली आहे. ती चाचणीसाठी माझगाव…
Read Moreजगातील सर्वात महागडा पेन, या किंमतीत मुंबईत बांधू शकता अलिशान बंगला
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Chicken Noodles खाल्ल्याने अपंगत्व! पाय, हाताची बोटं कापली; तुम्हीही करता का ही चूक
Read Moreमुंबईत चोऱ्या वाढल्या अन् आयडिया गवसली; इंग्रजांच्या नाकावर टिच्चून उभारली कोट्यवधींची कंपनी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story Of Godrej: देशातील सर्वात जुनी कंपनी आता वाटणीच्या उंबरठ्यावर आहे. मात्र, ही कंपनी कशी सुरू झाली याची कहाणीही भन्नाट आहे.
Read MoreComing to Mumbai from UP will be even easier 25 new trains Preparation;यूपीतून मुंबईत येणं होणार आणखी सोपं! 25 नव्या ट्रेन चालविण्याची तयारी
( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Train For Mumbai: आता उत्तर प्रदेशातील नागरिकांना मुंबईत येणं आणखी सोपं होणार आहे. भारतीय रेल्वेकडून यूपीच्या तरुणांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. पूर्वोत्तर रेल्वने गोमतीनगरहून गोरखपूरमार्गे पुरी आणि रामनगर (उत्तराखंड) हून वांद्रेपर्यंत नवीन वेळापत्रक तयार करुन बोर्डाला पाठवले आहे. तसेच गोमतीनगर ते टाटानगरच्या वेळापत्रकावर विचार सुरु आहे.3 ट्रेन ऑगस्टपासून सुरु करण्याची तयारी सुरु आहे. या दिवशी देशभरातील 25 ट्रेनना हिरवा कंदील दाखविण्यात येणार आहे. या सर्व ट्रेनना आयआरसीटीसीच्या बैठकीत परवानगी देण्यात आली आहे. एनईआरच्या 3 ट्रेनशिवाय एनएफ रेल्वेने देखील गोरखपूरच्या मार्गे मुंबईसाठी ट्रेन सज्ज केली…
Read Moreभंगारवाला ते 148729 कोटींचा मालक! मुंबईत आल्यानंतर नशीब पालटलं; 9 उद्योग बुडाले पण…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Businessman Inspirational Story: भांगार खरेदी विक्रीचा व्यवसाय ते 16 हजार कोटींचा मालक किंवा एकूण 1 लाख 48 हजार 729 कोटींचा उद्योगाचा डोलारा उभा करणारी व्यक्ती असा प्रवास करणारी भारतीय व्यक्ती कोण हे तुम्हाला माहितेय का? नाही ना? याच उद्योजकाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. भारतामधील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक नाव म्हणजे अनिल अग्रवाल (Anil Agarwal)! ब्रिटनमधील केंम्ब्रीज विद्यापीठामध्ये नुकतेच अनिल अग्रवाल यांना विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. वेदान्ता रिसोर्सेस लिमिटेड या कंपनीचे सर्वेसर्वा असलेले अनिल अग्रवाल हे काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रात अचानक चर्चेत…
Read More