Makar Sankranti 2024 : लहान मुलांचं का केलं जातं बोरन्हाण? शास्त्रीय कारण जाणून तुम्ही कराल बाळाच बोरन्हाण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 Bornahan : नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. सूर्य संक्रमणाचा उत्सव हा मकर संक्रांतीचा दिवस. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. महिलांसाठी हळदीकुंकूचा तर पुरुष मंडळी आणि बच्चे कंपनींमध्ये पतंग उडवण्याचा उत्साह असतो. नवीन विवाहित जोडप्यासाठी मकर संक्रांतीचा पहिला सण अतिशय खास असतो. यासोबत मकर संक्रांतीमध्ये बोरन्हाण म्हणजे विदर्भात त्याला लहान मुलांची लूट असं म्हणतात. तर काही ठिकाणी बोरलुट असंही म्हणतात. ही परंपरा आजही साजरी करण्यात येते. बोरन्हाण म्हणजे काय, ती काय साजरी केली जाते त्यामागील शास्त्रीय कारण…

Read More

मुंबईत BMC रूग्णालयातून भरदिवसा 20 दिवसाच्या बाळाची चोरी; महिला CCTV कॅमेऱ्यात कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) कांदिवली पश्चिमेच्या शताब्दी रूग्णालयातून 20 दिवसांच्या बाळाची चोरी झाली होती. बाळ चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. 

Read More

ट्रेनमध्येच महिलेची प्रसूती, ज्या एक्सप्रेसमध्ये जन्म झाला तेच नाव मुलीला दिलं; बाळाचं नाव आहे…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: एक्स्प्रेसमध्ये मुलीचा जन्म झाला. ट्रेनमध्ये सुखरुप प्रसूती झाल्यामुळं तिने ट्रेनच्या नावावरुनच मुलीचे नाव ठेवले आहे. 

Read More

पालकांसमोरच उंदरांनी 6 महिन्याच्या बाळाचे तोडले लचके; हाताची बोटे अन् अंगठा केला गायब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rats attack on boy : सहा महिन्याच्या उंदरांनी मुलाच्या शरीराचा भाग खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार इंडियाना (indiana) इथं घडला आहे. या सगळ्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आई वडील घरी असतानाच उंदरांनी मुलाच्या शरीराचा भाग खाऊन टाकला आहे. मुलाच्या अंगावर 50 पेक्षा जास्त ठिकाणी उंदरांनी चावा घेतल्याचे आढळून आलं आहे. सहा महिन्यांच्या या चिमुकल्या बाळाच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत.  एका पेक्षा जास्त उंदरांनी 6 महिन्यांच्या बाळाला चावून काढलं आहे. मुलगा त्याच्या पाळण्यात आरामात झोपलेला असताना हा सगळा प्रकार घडला. उंदरांनी मुलाच्या शरीराचा…

Read More

अशी वेळ कोणत्याच पित्यावर येऊ नये! पिशवीत भरुन घरी नेला बाळाचा मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.  बाळाचा मृतदेह असेलली पिशवी छातीशी कवटाळून हा पिता बसमध्ये चढला. Updated: Jun 16, 2023, 06:17 PM IST

Read More