( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर (Bharat Jodo Nyay Yatra) आहेत. राहुल गांधी बिहारच्या किशनगंजमध्ये 6 वर्षाच्या मुलाने त्यांची भेट घेतली. यावेळी मुलाने राहुल गांधींना काही प्रश्न विचारले. पण त्याचा एक प्रश्न ऐकताच राहुल गांधीही काही वेळ आश्चर्याने पाहू लागले. याचं कारण चिमुरड्याने थेट राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं. अर्श नवाज असं या मुलाचं नाव असून तो युट्बूबर आहे. त्याने राहुल गांधींची भेट घेत त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. अर्शने राहुल गांधींवरही व्लॉग तयार केला…
Read MoreTag: तमह
तुम्ही चांगली संधी गमावली, हा तुमचा विजय नाही; छगन भुजबळांनी दाखवून दिली मनोज जरांगेंची चूक
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Maratha Reservation: मराठा आंदोलनही संपलं का? पाहा मनोज जरांगे काय म्हणाले, ‘मी चुकून…’
Read Moreतुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? या विभागात बंपर भरती, लगेच करा अर्ज RRB ALP Recruitment 2024 Registration for 5696 posts begins on January 20 news in marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) RRB ALP Recruitment 2024 News in Marathi : सरकारी नोकरीच्या शोधात असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांनी कोणताही वेळ वाया न घालवता य भरती प्रक्रियेसाठी त्वरित अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही खरोखरच मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिसूचना ही प्रकाशित केली असून तुम्हाला थेट भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट पदांच्या 5 हजार 696 जागाकरिता ही महाभरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती अंतर्गत पदांसाठी आवश्यक असलेली…
Read MoreMakar Sankranti 2024 : लहान मुलांचं का केलं जातं बोरन्हाण? शास्त्रीय कारण जाणून तुम्ही कराल बाळाच बोरन्हाण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 Bornahan : नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. सूर्य संक्रमणाचा उत्सव हा मकर संक्रांतीचा दिवस. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. महिलांसाठी हळदीकुंकूचा तर पुरुष मंडळी आणि बच्चे कंपनींमध्ये पतंग उडवण्याचा उत्साह असतो. नवीन विवाहित जोडप्यासाठी मकर संक्रांतीचा पहिला सण अतिशय खास असतो. यासोबत मकर संक्रांतीमध्ये बोरन्हाण म्हणजे विदर्भात त्याला लहान मुलांची लूट असं म्हणतात. तर काही ठिकाणी बोरलुट असंही म्हणतात. ही परंपरा आजही साजरी करण्यात येते. बोरन्हाण म्हणजे काय, ती काय साजरी केली जाते त्यामागील शास्त्रीय कारण…
Read Moreबोल्ड सई ताम्हणकर साकारणार श्रीदेवीची भूमिका; तुम्ही ट्रेलर पाहिलात का?
( प्रगत भारत । pragatbharat.com) “श्रीदेवी प्रसन्न, चित्रपटाचा डिजिटल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मराठीतील बोल्ड अँड ब्यूटीफुल अशी सई ताम्हणकर ही श्रीदेवीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे, तर मराठीतील चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर हा चित्रपटाचा प्रसन्न या भूमिकेतून नायक पडद्यावर साकारणार आहे.
Read Moreआता सगळीकडे एकच गाणं वाजणार 'भाऊचा नादखुळा'; तुम्ही ऐकलात की नाही?
( प्रगत भारत । pragatbharat.com) काही दिवसांपूर्वीच ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. सोशल मीडियावर झळकलेल्या पोस्टर आणि टीझरला काही दिवसातच लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटातील पहिले भन्नाट गाणे प्रदर्शित झाले आहे.
Read MoreElephant Rubbing his eyes Video goes viral on Social Media Watch Cute Video; तुम्ही कधी हत्तीला डोळे चोळताना पाहिलंय? हा Viral Video तुम्हाला पोट धरून हसवेल
( प्रगत भारत । pragatbharat.com) हत्ती अतिशय समजूतदार असा प्राणी आहे. कायमच आपण हत्तीचे मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर पाहत असतो. इंटरनेटवर हत्तीच्या पिल्लांच्या व्हिडीओला चांगला प्रतिसाद आहे. अनेकदा थकून मोबाईल हातात घेतला आणि हत्तीच्या पिल्लांचा एखादा व्हिडीओ पाहिला तर सगळा क्षीण निघून जातो. असाच हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. X वर(ट्विटरवर) @buitengebieden द्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हत्ती आपले डोळे चोळताना दिसत आहे. असा व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आला आहे. ज्यामध्ये चक्क हत्ती डोळे चोळताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘एक हत्तीचं पिल्लू कसं आपल्या…
Read Moreमहाराष्ट्राला अधिकार असताना तुम्ही निर्णय कसा घेता? बिलकिस बानो प्रकरणात 11 दोषींच्या सुटकेचा आदेश रद्द
( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्टात बिलकिस बानो प्रकरणात 11 दोषींच्या सुटकेच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सुटका केली होती. दोषींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला असून दोषींच्या मुदतपूर्व सुटकेचा आदेश रद्द केला आहे.
Read Moreरतन टाटा ‘या’ कंपनीतून काढून घेतायेत सर्व गुंतवणूक; IOP मधून तुम्ही होऊ शकता मालक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ratan Tata To sell Shares In IPO: टाटा समुहाचे सर्वेसर्वा आणि टाट सन्स कंपनीचे मानद सदस्य असलेले रतन टाटा यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचे त्यांच्याकडील शेअर्स सर्वसामान्यांना आयपीओच्या माध्यमातून घेण्याची सुवर्णसंधी आहे. आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये शेअर बाजारातील मोठ्या घडामोडींपैकी एक घडामोड टाटांच्या या एका निर्णयामुळे घडणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोणत्या कंपनीमधील शेअर्स विकणार रतन टाटा? आयपीओच्या माध्यमातून रतन टाटा किड्स वेअर स्टार्टअप असलेल्या ‘फर्स्टक्राय’मधील 77 हजार 900 शेअर विकणार आहेत. 86 वर्षीय रतन टाटा यांनी…
Read Moreफुग्यांपासून सावधानः फुगा फुगवताना 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तुम्ही करू नका अशी चूक
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात एका चिमुकल्या मुलाचा फुगा फुगवताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फुगा फुगवत असताना तो फुटल्याने मुलगा बेशुद्द झाला होता. मात्र डॉक्टरांकडे नेले असता त्याला मृत्यू झाला होता. या घटनेनं कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Read More