हार्ट अटॅकने तडफडत होता हनुमानाची भूमिका साकारणारा, अ‍ॅक्टिंग समजून टाळ्या वाजवत होते लोक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack : काल, 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचे विराजमान झाले. या कार्यक्रमाचा जल्लोष संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपल्या राहत्या ठिकाणी विविध पद्धतीने आनंद आणि दिवाळी साजरी केली. तर दुसरीकडे रामलीला सादर करताना एका कलाकाराचा हार्टअॅटकने मृत्यू झाल्याची घटना समोर आहे.  

Read More

बोल्ड सई ताम्हणकर साकारणार श्रीदेवीची भूमिका; तुम्ही ट्रेलर पाहिलात का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) “श्रीदेवी प्रसन्न, चित्रपटाचा डिजिटल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मराठीतील बोल्ड अँड ब्यूटीफुल अशी सई ताम्हणकर ही श्रीदेवीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे, तर मराठीतील चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर हा चित्रपटाचा प्रसन्न या भूमिकेतून नायक  पडद्यावर साकारणार आहे. 

Read More

सीमा हैदरचं नशीब चमकलं! बॉलिवूड चित्रपटात निभावणार रॉ एजंटची भूमिका? VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानातून (Pakistan) आपला प्रियकर सचिनसाठी भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) अद्यापही चर्चेत आहे. एखाद्या बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे असणाऱ्या त्यांच्या या लव्हस्टोरीची जोरदार चर्चा सुरु आहे. सचिनसाठी (Sachin) सीमाने आपल्या चार मुलांसह सीमा ओलांडली असून नेपाळमार्गे भारतात दाखल झाली आहे. दरम्यान, अनधिकृतपणे भारतात दाखल झाल्याने आणि तिला आश्रय दिल्याने सचिन आणि सीमा या दोघांचीही उत्तर प्रदेश एटीएसकडून चौकशी सुरु आहे. दोघांच्या मागे सध्या चौकशीचे ससेमिरा लागला असताना, दुसरीकडे त्यांना नशिबाचीही साथ लाभताना दिसत आहे. याचं कारण सीमा हैदर लवकरच बॉलिवूड चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.  भारतात दाखल…

Read More

International Yoga Day: योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) International Yoga Day 2023: आज संपूर्ण देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा केला जात आहे. 21 जूनला योग दिन म्हणून स्थापित करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी फार महत्त्वाची भूमिका निभावली आहे. आज 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असताना पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र संघाला (United Nations) भेट देणार आहेत. या ठिकाणी आजचा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा कऱण्यास मान्यता मिळाली होती. 2015 मध्ये सर्वात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा करण्यात आला होता. . ही पंतप्रधान…

Read More