चोरीचा Live थरार! अशी चोरी तुम्ही फक्त चित्रपटात पाहिली असेल, अवघ्या 50 सेकंदात BMW मधून कॅश लंपास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking Video: बंगळुरुमध्ये अगदी चित्रपटाला शोभेल अशा चोरीचा थरार घडला आहे. दिवसाढवळ्या बीएमडब्ल्यूची काचा फोडून चोरट्याने केवळ 50 सेकंदात लाखो रुपयांची रोकड लंपास केली. या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Read More

सीमा हैदरचं नशीब चमकलं! बॉलिवूड चित्रपटात निभावणार रॉ एजंटची भूमिका? VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानातून (Pakistan) आपला प्रियकर सचिनसाठी भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) अद्यापही चर्चेत आहे. एखाद्या बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे असणाऱ्या त्यांच्या या लव्हस्टोरीची जोरदार चर्चा सुरु आहे. सचिनसाठी (Sachin) सीमाने आपल्या चार मुलांसह सीमा ओलांडली असून नेपाळमार्गे भारतात दाखल झाली आहे. दरम्यान, अनधिकृतपणे भारतात दाखल झाल्याने आणि तिला आश्रय दिल्याने सचिन आणि सीमा या दोघांचीही उत्तर प्रदेश एटीएसकडून चौकशी सुरु आहे. दोघांच्या मागे सध्या चौकशीचे ससेमिरा लागला असताना, दुसरीकडे त्यांना नशिबाचीही साथ लाभताना दिसत आहे. याचं कारण सीमा हैदर लवकरच बॉलिवूड चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.  भारतात दाखल…

Read More

सीमा हैदर- सचिन चित्रपटात झळकणार?, निर्मात्यांनी दिली खास ऑफर, कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider And Sachin: सीमा हैदर आता लवकरच चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. एका निर्मात्याने तिला सिनेमात काम करण्याची ऑफर दिली आहे. 

Read More