रामनवमीला श्रीरामाची पूजा घरी कशी करायची? 2.35 मिनिटं अतिशय महत्त्वाचे…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Navami Puja Vidhi in Martahi : चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस हा बुधवारी 17 एप्रिलला रामनवमी साजरी करण्यात येते. या तिथीला भगवान विष्णूंनी मानवरुपी रामाचा अवतारात जन्म घेतला होता. वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामाचा जन्म हा कर्क राशीत दुपारी 12 वाजता अभिजीत मुहूर्तावर झाला होता. चैत्र महिन्यातील नवमी तिथी अतिशय शुभ मानली जाते. यादिवशी रामाचा जन्मामुळे अत्यंत दुर्मिळ असा शुभ योग जुळून आला आहे. यादिवशी राम मंदिरात भव्य सोहळा असतो. तुम्हाला घरात श्रीरामाची पूजा करायची असेल तर शुभ मुहूर्त कुठला, पूजा साहित्य काय लागतं आणि पूजा विधी काय…

Read More

Gudi Padwa 2024 : पाडव्याला गुढी कशी उभारावी अन् कधी उतरवावी? साहित्याचं नंतर काय करावं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa 2024 : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच चैत्र पाडव्याचा (Chitra Padwa) सण महाराष्ट्रात मराठी नूतन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो. दाराला आंब्याचा पानाचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण, दारासमोर सुरेख रांगोळी, घरात मंगलमय वातावरण आणि उंच उंच अशी गुढी…नैवेद्य म्हणून पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरी. महाराष्ट्रात नवं वर्षाचं स्वागत म्हणून गुढीपाडव्यानिमित्त शोभा यात्रा काढण्यात येते. नववारी साडी, हिरव्या बांगड्या मराठी साजश्रृंगार महिला मंडळासह लहान मुलं या शोभा यात्रा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. चैत्र महिन्याची सुरुवात आणि विजयाच प्रतिक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा आहे. घरोघरी…

Read More

मिशन 400 साठी भाजपची 'बुरखा ब्रिगेड' पाहा कशी काम करणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha 2024 : लोकसभा 2024 साठी भाजपने मिशन 400 चं टार्गेट ठेवलं आहे. यासाठी भाजपकडून जोरदार रणनिती आखली जात आहे. विजयाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मिशन 400 प्लससाठी भाजपने बुरखा ब्रिगेड तयार केली आहे. 

Read More

Who Started Navratri Fast in 9 Days know Interesting Facts About Navratri 2024; कशी झाली नवरात्रीची सुरुवात, सगळ्यात आधी ‘या’ राजाने केला होता 9 दिवसांचा उपवास

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. शक्तीस्वरूपा देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी भक्त वर्षातून दोनदा शारदीय आणि चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करतात. नवरात्रीमध्ये देवीची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. पण, नवरात्रीत 9 दिवस उपवास करणारे पहिले कोण होते हे तुम्हाला माहीत आहे का? नवरात्रीची सुरुवात कशी झाली? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला नवरात्रीची सुरुवात कशी झाली आणि नवरात्रीचे व्रत पहिल्यांदा कोणी पाळले ते सांगणार आहोत. नवरात्रीची सुरुवात अशी झाली देवी दुर्गा ही स्वत: शक्तीचे एक रूप आहे आणि नवरात्रीमध्ये आध्यात्मिक…

Read More

40 किलो वजनी 70 सोन्याची बिस्कीटं, 5.43 कोटी कॅश अन्…; मुंबईतील छापेमारीत सापडलं घबाड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Directorate of Revenue Intelligence Seized 40 kg Gold: आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसहीत देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेल्या सदर छापेमारीसंदर्भात मागील अनेक आठवड्यांपासून तयारी सुरु होती अशी माहिती समोर आली आहे.

Read More

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला चार प्रहरात कशी पूजा करावी? अशी करा शास्त्रशुद्ध शिवपूजन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 : शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे. 8 मार्चला महाशिवरात्रीचा उत्साह मंदिरं आणि घरोघरी असणार आहे. धार्मिक शास्त्रात महाशिवरात्री अतिशय पवित्र आणि अद्भूत शक्तीचा सण मानला जातो. यादिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवसाला धार्मिकसोबत वैज्ञानिक कारण आहे. महाशिवरात्रीची रात्र जागकरण करायचं असतं. त्यासोबत यादिवशी शुभ मुहूर्तावर महादेवाची पूजा केल्याने शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष प्राप्त होतं अशी शिवभक्तांचा विश्वास आहे. (Mahashivratri 2024 How to worship Mahashivratri…

Read More

How to get job in bank How much salary do you get Know everything;बॅंकेत नोकरी कशी मिळते? किती मिळतो पगार? सर्वकाही जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Job: बॅंकेत नोकरी मिळाली की मुलगा/मुलगी सेटल असल्याचे आपल्याकडे आजही मानले जाते. कारण बॅंकेतील नोकऱ्यांमध्ये पगार चांगला मिळतो, सुट्ट्याही बऱ्यापैकी मिळतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेकजण सुरक्षित नोकरीच्या शोधात असतात, अशावेळी बॅंकेत नोकरी शोध असा सल्ला दिला जातो. बॅंकेत नोकरी मिळावी असे अनेकांना वाटते पण यासाठी कोणत्या प्रक्रियेतून जावे लागते? याची माहिती देणारं कोणी नसतं. अनेक बॅंकामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर बॅंकेत नोकरी मिळते. पण बारावी उत्तीर्ण असलेल्यांनाही अनेक बॅंकामध्ये नोकरी मिळते. पण बॅंकेत नोकरी कशी मिळवायची? त्यासाठी किती शिक्षण हवं? कोणता अनुभव हवा?  नोकरी देणाऱ्या…

Read More

Vastu Tips : तुम्ही घरात कुठे आणि कशी ठेवता औषधं? तुमची ‘ही’ चूक आजाराला देते निमंत्रण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips Related to Medicines : आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी शरीर निरोगी राहणं गरजेच आहे. आज प्रत्येक जण आपल्या आरोग्य निरोगी राहावं म्हणून आहारावर भर देतात. शिवाय जीम, योगा करतातत. पण धावपळीचं जग आणि अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे आज असंख्य लोकांना हा ना तो आजाराने ग्रासलंय. अनेक जण वैतागले असतात घरातील एका व्यक्तीनंतर दुसरा सतत कोणी ना कोणी आजारी पडतो. आजारपण आपलं घर काही केल्या सोडत नाही, असा प्रश्न आपल्याला सतावतो. पण कधी हा विचार केला आहे तुमची एक चूक या गोष्टीला कारणभूत असू शकते. हो,…

Read More