( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. राहुल गांधी आसामच्या नगांव येथे पोहोचले होते. यावेळी बोर्दोवा थान येथील संत श्री शंकरदेव यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले असता त्यांना रोखण्यात आलं. यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिंमंता बिस्वा सर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना टोला लगावला आहे. हिंमंता बिस्वा सर्मा यांनी ‘रामराज्य’ असं लिहित टोला लगावला आहे. राहुल गांधींना प्रवेश नाकारला राहुल गांधी यांना बोर्दोवा थान येथे जाण्यापासून रोखण्यात आल्यानंतर धरणं आंदोलन केलं जात आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस…
Read MoreTag: टल
शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरील टोलचे रेट कार्ड पाहून वाहनचालक चक्रावले; महिन्याचा टोल पास तब्बल 79 हजार रुपयांचा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Trans Harbour Link : MMRDAमार्फत बांधण्यात आलेला अटल सेतू म्हणजेच शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू अखेर वाहतुकीसाठी सज्ज झालाय. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहरांना जोडणारा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूचे कौतुक होत असतानाच चर्चा रंगली आहे ती येथे केल्या जाणाऱ्या टोल वसुलीची. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर कमीत कमी 250 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. या मार्गावर अवजड वाहनासाठी मासिक पास हा तब्बल 79000 रुपये इतका आहे. या सागरी सेतुमुळे मुंबई ते अलिबाग हे अंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार…
Read More'भारतात 'मनी हाइस्ट'ची गरज नाही कारण…'; 353 कोटींच्या कॅशवरुन PM मोदींचा टोला
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Money Heist Dig At Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत हॅण्डलवरुन या प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य करताना काँग्रेसवर थेट शब्दांत निशाणा साधला आहे.
Read More‘या नोटांचे ढीग पाहा आणि…’; काँग्रेस नेत्याकडे 220 कोटींची कॅश सापडल्यानंतर PM मोदींचा हसत टोला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha IT Raids 220 Crore: काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या मालकीच्या 10 जागांवर छापेमारी करण्यात आली. झारखंड, ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आयकर विभागाने केलेल्या या छापेमारीमध्ये नोटांनी भरलेली कापटं सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने 220 कोटी रुपये जप्त केले आहेत. नोटांची मोजणी अद्याप सुरु असून हा आकडा 250 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारपासून या नोटांची मोजणी सुरु आहे. नोटा मोजण्याच्या मशीन बंद पडल्याने नव्या मशीन मागवाव्या लागल्या. अशातच आता या छापेमारीदरम्यानचे फोटो समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणावर…
Read More'पनौती कोण?'; काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूने लगावला टोला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Assembly Elections Result 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर आहे, तर तेलंगणा काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र काँग्रेसला पराभव समोर दिसत आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या खेळाडूने काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
Read More‘तुम्ही आता 50 चे झालात, जोडीदार शोधा अन्यथा…’, ओवेसींचा राहुल गांधींना ‘यार’वरुन टोला
( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणात सध्या निवडणुकीचा हंगाम असल्याने राजकीय नेत्यांकडे एकमेकांवर शाब्दिक प्रहार केले जात आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका प्रचारसभेत बोलताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेकांचे मित्र असल्याचा दावा केला होता. यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं असून थेट त्यांच्या लग्नाच्या मुद्द्यालाच हात घातला आहे. एकटेपणा तुम्हाला सतावत असेल असा टोला त्यांनी लगावला आहे. “राहुल गांधी तुम्ही बोलण्याआधी जरा विचार करा. तुम्ही वयाची 50 शी ओलांडली आहे. एकटेपणा तुम्हाला सतावत असेल. हा तुमचा निर्णय आहे. आम्ही कोणाच्याही खासगी आयुष्यात…
Read Moreस्पेस स्टेशनवर घडली मोठी दुर्घटना; स्पेस वॉक करताना अंतराळवीराच्या हातातून टूल बॉक्स सुटला आणि… A major accident happened on the space station A tool box fell from an astronaut’s hand during a space walk Science News
( प्रगत भारत । pragatbharat.com) International Space Station : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर सध्या अनेक अंतराळवीर कार्यकरत आहेत. विशिष्ट प्रयोग तसेच International Space Station च्या मेंटेनन्ससाठी अंतराळवीरांनी स्पेस वॉक केला. स्पेस वॉक करताना स्पेस स्टेशनवर मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलं? 1 नोव्हेंबर रोजी स्पेसवॉक करत असताना स्पेस स्टेशनवर विचित्र घटना घडली. अंतराळवीर जास्मिन मोघबेली आणि लोरल ओ हारा यांच्यासोबत अनपेक्षित प्रकार घडलाय. हे दोन अंतराळवीर स्पेस स्टेशनच्या बाहेरील कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक बॉक्सवर काम करत होते. यावेळी यांच्या हातात असलेला टूल बॉक्स हातातून…
Read More‘आठवड्याचे 70 तास काम करा’, म्हणणाऱ्या नारायणमूर्ती यांना वीर दासचा टोला, म्हणाला ‘मजा मारत इंग्लंड देश…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायणमूर्ती यांचं एक विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया उमटत आपली मतं मांडली जात आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या विधानावर नाराजी जाहीर केली आहे. यादरम्यान प्रसिद्ध कॉमेडियन वीर दास यानेही यावर टीका करत टोला लगावला आहे. नारायणमूर्ती काय म्हणाले आहेत? “देशाला प्रगती हवी असेल तर तरुणांनी रोज किमान 12 तास काम करायला हवं, म्हणजेच आठवड्याचे 70 तास. तेव्हाच भारत…
Read More‘किमान आता तरी आधी देशाचा विचार करा’; पॅलेस्टाईन समर्थनावरुन शरद पवार यांना केंद्रीय मंत्र्यांचा टोला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel-Hamas War : इस्रायल – हमास युद्धावरुन सध्या जग पेटलं आहे. इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात सुरू असलेल्या युद्धावरुन देशात केंद्र आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. भाजपाशासित (BJP) केंद्र सरकारनं इस्रायलला समर्थन दिलं असलं तरी काँग्रेससह (Congress) इतर विरोधी पक्षांनी पॅलेस्टाईनची (palestine) बाजू लावून धरली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही पॅनेस्टाईनमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराबाबत भाष्य केलं होतं. त्यावरुन आता शरद पवार यांच्यावर चहूबाजूंनी टीका होतेय. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनीही शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध…
Read Moreकंत्राट संपल्यानंतरही सर्वासामान्यांना द्यावा लागणार 100 टक्के टोल; मोदी सरकारने नियम बदलला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Toll Tax : राज्यात सध्या टोलच्या (Toll) मुद्द्यावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या टोलनाक्यावर दरवाढ झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. सरकारसोबत चर्चा करुन राज ठाकरे यांनी टोलनाक्यांसदर्भात निर्णय घेण्यासाठी एक महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र आता केंद्र सरकारनं टोलनाक्यांसंदर्भात घेतलेल्या एका निर्णयानं लोकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने (Central Government) आता कंत्राट (Contract) संपल्यानंतरही लोकांकडून टोल घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे कंत्राट संपल्यानंतरही शंभर टक्के टोल कर…
Read More