निवडणुकीत पैशांचा पाऊस! पहिल्या टप्प्याआधीच 4658 कोटी जप्त; रोज 100 कोटींची जप्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Election Commission Action Against Money Power: मागील 75 वर्षांच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात जप्त केलेल्या रक्कमेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं स्पष्ट झालं आहे. समोर आलेली आकडेवारी ही फारच धक्कादायक आहे.

Read More

Torrent Group Mehta Group Donate to UNM Foundation Buisness Marathi News;5000 कोटीचे दान करणार हे दोघे भाऊ, कंपनीचा स्टॉक 51 टक्क्यांनी वाढला

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी छोटा राजन, शहाबुद्दीन आणि आता अरविंद केजरीवाल, तिहार जेलमधील बरॅक नंबर 2… ‘हे’ आहेत शेजारी

Read More

'राज्यात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा..', रोहित पवारांनी हातातील खेकडा दाखवत साधला निशाणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ambulance Corruption: घोटाळ्यातून मिळालेला पैसा निवडणुकीसाठी वापरला जाण्याची शक्यता रोहित पवार यांनी वर्तवली आहे.

Read More

‘..तर भाजपाला 4,617 कोटींचा दंड भरावा लागेल, पण…’; ठाकरे गटाचा हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Financial restrictions On Opposition Parties: लोकसभा निवडणुकींच्या घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मनी लॉण्ड्रींगचा ठपका ठेवत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. यापूर्वीच निवडणुकीच्या घोषणेच्या एक महिना आधी करवसुलीसंदर्भातील आक्षेप घेत काँग्रेसची खाती गोठवण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले असून रविवारी रामलीला मैदानात ‘इंडिया’ आघाडीतील अनेक पक्षांमधील बड्या नेत्यांनी एकत्र येत केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या रॅलीसाठी उपस्थित होते. या रॅलच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे गटाने, ‘अर्थ–भामट्यांचा दहशतवाद’ असं म्हणत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली…

Read More

पॅन कार्डचा गैरवापर, विद्यार्थ्याला 46 कोटींची Tax Notice, तुमचे पॅन सुरक्षित आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) PAN Card Misuse: तुमचे पॅन कार्ड सुरक्षित आहे का? हे तपासण्यासाठी ही बातमी सविस्तर वाचा. अलीकडेच या घटनांमध्ये वाढ झाल्याची चिन्हे आहेत. 

Read More

आमच्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसाच नाही! 285 कोटींचा उल्लेख करत काँग्रेस म्हणाली, ‘मोदी सरकार..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Congress Slams BJP Lead Modi Government Over Bank Accounts: लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीसाठी समान स्तरावर स्पर्धा झाली पाहिजे असं म्हणत आपल्यासमोरील आर्थिक अडचणींचा पाढा वाचला. पक्षाचे अध्यक्ष मलिक्कार्जून खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, पक्षाचे खजिनदार अजय माकन यासारखे वरिष्ठ नेते उपस्थित होते. अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी इलेक्टोरल बॉण्डवरुन केंद्र सरकावर निशाणा साधला. कोणताही राजकीय पक्ष आयकराच्या नियमाअंतर्गत येत नसताना काँग्रेस पक्षाची खाती गोठवण्यात आल्याचा आरोप करत निवडणूक लढवण्यासाठी, जाहिराती देण्यासाठी पक्षाकडे पुरेसा पैसा नसल्याचं म्हटलं आहे. लोकशाही टिकून राहण्यासाठी समान…

Read More

‘या’ 15 धनाढ्य मंडळींनी खरेदी केले होते दीडशे कोटींचे Electoral Bonds

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds : निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार सध्या निवडणूक रोखे प्रकरणी बरीच महतत्वाची आणि गोपनीय माहिती समोर आली आहे. राडजकीय देणगीसंदर्भातील या माहितीनुसार एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 दरम्यानच्या काळात साधारण 333 जणांनी 358.91 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची खरेदी केली. इंडियन एक्स्प्रेसनं प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार या 333 जणांपैकी 15 जण असेही आहेत ज्यांची नावं बऱ्याच मोठ्या व्यावसायिक संस्थांशी जोडली गेली आहेत. या 15 जणांनी साधारण 158.65 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची खरेदी केली असं तपशीलातून समोर येत आहे.  कोण आहेत निवडणूक रोखे खरेदी करणारी…

Read More

इलेक्टोरल बॉण्डबद्दल विचारताच शाह संतापून राहुल गांधींचा उल्लेख करत म्हणाले, ’12 लाख कोटींचे..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bond Case Amit Shah React: इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणावरुन देशातील राजकारण तापलेलं असतानाच या माध्यमातून सर्वाधिक देणगी मिळालेल्या भारतीय जनता पार्टीला विरोधकांनी लक्ष्य केलं आहे. मात्र या प्रकरणार आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया नोंदवत पक्षाची बाजू मांडली आहे. काळा पैसा नष्ट करण्यासाठी इलेक्टोरल बॉण्डची योजना अमलात आणली होती. मात्र ही योजनाच रद्द झाल्याने काळ्या पैशाचा पुन्हा वापर केला जाईल, अशी भीती अमित शाहांनी व्यक्त केली आहे. अमित शाहांना नेमका काय प्रश्न विचारला? ‘इलेक्टोरल बॉण्डसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाबद्दल मी काहीही मत व्यक्त…

Read More

12 हजार कोटींचा ‘चंदे का धंदा’ अखेर उघड, लॉटरी किंग कंपनीकडून राजकीय पक्षांना खिरापत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral bonds: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इलेक्टोरल बॉण्ड अर्थात निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर झालाय. 12 एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 या पाच वर्षांच्या काळात तब्बल 12 हजार 155 कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बॉण्डची विक्री स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयनं केली. कोणत्या कंपन्यांनी आणि व्यक्तींनी हे बॉण्ड खरेदी केले आणि कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळाला, याचा गौप्यस्फोटच या माहितीतून समोर आलाय. चंदे का धंदा… ‘टॉप 5’ लाभार्थी राजकीय पक्ष  भाजपला सर्वाधिक 6060 कोटी रुपये मिळालेत्यापाठोपाठ तृणमूल काँग्रेसला 1609 कोटी रुपयेकाँग्रेसला 1421 कोटी रुपयेभारत राष्ट्र समितीला 1214…

Read More

29 दिवसात 26866 कोटींची गुंतवणूक… सर्वसामान्य भारतीयांनी मोडला विक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rs 26866 Crore Investment In February: भारतीय गुंतवणूकदारांमध्ये इक्विटी म्युच्युअल फंड्स फारच लोकप्रिय होताना दिसत आहे. मागील काही काळापासून इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीयांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तर इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा मागील 23 महिन्यांचा विक्रम भारतीयांनी मोडीत काढला आहे. भारतीयांनी फेब्रुवारी 2024 मध्ये म्हणजेच 29 दिवसांमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये तब्बल 26 हजार 866 कोटींची गुंतवणूक केली आहे. मागील जवळपास 2 वर्षांमधील ही मासिक स्तरावरील इक्विटी म्युच्युअल फंडातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरली आहे. 23 टक्क्यांनी वाढ थिमॅटीक फंडांमधील गुंतवणूकदरांना मोठा…

Read More