नोटबंदीनंतर 98 टक्के नोटा परत आल्या तर काळा पैसा गेला कुठे? सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांचा सवाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Justice BV Nagarathna on Demonetisation : मोदी सरकाने 2016 केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावरुन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती  बी.व्ही. नागरत्ना यांनी पुन्हा एकदा आपलं मत व्यक्त केलं आहे. नोटबंदी हा काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. नोटबंदीनंतर 98 टक्के नोटा परत आल्या तर काळा पैसा गेला कुठे? असा सवालही न्यायमूर्ती  बी.व्ही. नागरत्ना यांनी विचारला आहे. नोटाबंदीच्या निर्णयावरुन याआधीही बी.व्ही. नागरत्ना टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी हा प्रश्न उपस्थित केल्याने नोटंबदीच्या निर्णयाची चर्चा सुरु झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना गेल्या…

Read More

Holi Celebraton: धुळवडीत रंग लागलेल्या नोटा बाजारात वापरु शकतो का? समजून घ्या RBI चा नियम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024: रविवारी संपूर्ण देशभरात होळी सण साजरा केला जाईल. तसंच दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाईल. सणांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व दुकानं सजली आहेत. रंग, पिचकारी विकत घेण्यासाठी लोकांची लगबग सुरु आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला हा सण साजरा करायला आवडतं. दरम्यान अनेकदा धुळवड खेळताना आपण खिशात पैसे ठेवतो. यामुळे रंग लागल्याने नोटा खराब होतात. नोटांना रंग लागला असेल तर अनेक दुकानदारही त्या स्विकारण्यास नकार देतात. पण यासंबंधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम नेमका काय सांगतो? हे जाणून घ्या. या नोटा खरंच चलनातून बाद होतात की…

Read More

100 कोटींचा ऐवज, 2 किलो सोनं अन् 40 लाखांच्या नोटा… सरकारी अधिकाऱ्याच्या घरी सापडलेलं घबाड मोजताना मशिन्सही थकल्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anti Corruption Bureau Hyderabad Raid: आतापर्यंत  लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या प्रत्येक कारवाईनं देशाच्या नजरा वळवल्या आहेत. कोट्यवधींची संपत्ती आतापर्यंत या पथकाच्या अनेक कारवायांमधून उघडकीस आली आहे. याच आता आणखी एका कारवाईची भर पडली आहे. या कारवाईतून Anti Corruption Bureau च्या हाती तब्बल 100 कोटींचा ऐवज लागला असून, 40 लाख रुपयांची रोकड आणि 2 किलो सोनंही जप्त करण्यात आलं आहे.  Anti Corruption Bureau नं तेलंगणातील एका भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली असता या धाडसत्रामध्ये हे घबाड यंत्रणांच्या हाती लागलं. (ACB Raid In Hyderabad) अधिकाऱ्याच्या घरातून…

Read More

100 कोटींचा ऐवज, 2 किलो सोनं अन् 40 लाखांच्या नोटा… सरकारी अधिकाऱ्याच्या घरी सापडलेलं घबाड मोजताना मशिन्सही थकल्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anti Corruption Bureau Hyderabad Raid: आतापर्यंत  लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या प्रत्येक कारवाईनं देशाच्या नजरा वळवल्या आहेत. कोट्यवधींची संपत्ती आतापर्यंत या पथकाच्या अनेक कारवायांमधून उघडकीस आली आहे. याच आता आणखी एका कारवाईची भर पडली आहे. या कारवाईतून Anti Corruption Bureau च्या हाती तब्बल 100 कोटींचा ऐवज लागला असून, 40 लाख रुपयांची रोकड आणि 2 किलो सोनंही जप्त करण्यात आलं आहे.  Anti Corruption Bureau नं तेलंगणातील एका भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली असता या धाडसत्रामध्ये हे घबाड यंत्रणांच्या हाती लागलं. (ACB Raid In Hyderabad) अधिकाऱ्याच्या घरातून…

Read More

…जेव्हा छापण्यात आल्या 0 रुपयाच्या नोटा, सरकारी कार्यालयं ठरली कारणीभूत; जाणून घ्या रंजक किस्सा

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुम्ही 1 रुपयापासून ते 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा पाहिल्या आणि वापरल्या असतील. पण तुम्हाला माहिती आहे का, एकदा देशात चक्क शून्य रुपयाच्या नोटा छापण्यात आल्या होता. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे, शून्य रुपयाची नोट जिचं काहीच मूल्य नव्हतं. या नोटा फक्त छापण्यात आल्या नाहीत तर लोकांमध्ये वाटण्यातही आल्या होत्या. पण शून्य रुपयाची नोट छापण्याची गरज नेमकी का निर्माण झाली? ही नोट कोणी छापली होती? याबद्दल जाणून घ्या.   झालं असं होतं की, 2007 मध्ये चेन्नईतील एक स्वयंसेवी संस्था 5 पिलरने (5th Pillar) या शून्य रुपयाच्या नोटा…

Read More

स्टंटबाजी, कारमधून उडवल्या नोटा, पोलिसांनी Video पाहिला अन्…; दंडाची रक्कम पाहून फुटेल घाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Car Video: हल्ली सोशल मीडियावरुन अल्पावधीत लोकप्रियता मिळवण्यासाठी लोक काहीही करतात. अगदी स्वत:चा जीव धोक्यात घालण्याचा वेडेपणाही लोक रिल्स आणि व्हिडीओ शूट करण्याच्या नादात करताना दिसतात. या वेडेपणामुळे ते स्वत:बरोबर इतरांचा जीवही धोक्यात घालतात. अशा वेडेपणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच चर्चेचा विषय ठरतात. यातही काहीजण अगदी प्रशिक्षण घेऊन व्हिडीओ शूट करणारे असतात तर काहीजण स्टंटबाजीच्या माध्यमातून लोकांनी आपली दखल घ्यावी यासाठी धडपडत असतात. अनेकदा तर यावर वेबसिरीज आणि युट्यूबवरील व्हिडीओंचा प्रबाव असल्याचं दिसून येतं. खास करुन रस्त्यावरील स्टंटबाजीमध्ये चित्रपटांमधील सीन्सची नक्कल करण्याचा प्रयत्न केला जातो…

Read More

ATM मधूनच फाटलेल्या नोटा मिळाल्या तर काय करावं? पाहा नियम काय सांगतो…

( प्रगत भारत । pragatbharat.com) ATM Rules : एटीएम मशिनमधून पैसे काढायला गेलं असता कधी तुम्हाला फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या नोटा मिळाल्या आहेत का? ATM मधून फाटलेल्या नोट्या आल्यावर, आता नेमकं काय करावं? हाच प्रश्न आपल्याला पडतो आणि मग या नोटा कुठंतरी खर्च करून संपवण्याचा प्रयत्न सुरु होतो. पण, तिथंही अनेकांना अपयश येतं. कारण, फाटलेल्या नोटा सर्वच दुकानदार स्वीकारतात असं नाही.  तुमच्यासोबतही कधी असं घडलंय का? घाबरून जाऊ नका. कारण, तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं फाटलेल्या आणि जीर्ण नोटा बदलू शकता. RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंच त्यासाठीचा नियम आखून दिला…

Read More

Today 7 October is the Last Day to Exchange Rs 2000 Notes Know the Rules And Formalities; RBI ची तुमच्यावर नजर; 2 हजारांची नोट बदलण्याची आज अंतिम तारीख, अन्यथा…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO : चूक दुसऱ्याची मार खाल्ला बॉडीगार्डने; मंत्र्याची क्षुल्लक कारणावरुन अंगरक्षकाला मारहाण

Read More

भररस्त्यात Money Heist स्टाईलने उधळल्या नोटा, गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड अन्…, पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Money Heist In Jaipur : राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक व्हिडीओ (Viral Video) समोर आलाय. या व्हिडीओमध्ये एका अज्ञान व्यक्तीने भररस्त्यात नोटांची (Money Showers) उधरण केलीये.

Read More

2 हजारांची नोट आता 'या' ठिकाणीही चालणार नाहीत, बॅंकेत कधीपर्यंत जमा करायच्या, जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) RS 2000 Latest Update:  ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने कॅश ऑन डिलिव्हरीच्या वेळी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केली होती. पण आता याबद्दल नवीन माहिती देण्यात आली आहे.

Read More