( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीत रविवारी झालेल्या जी-20 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, सौदीचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह देशभरातील अनेक मोठ्या देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ऋषी सुनक भारत दौऱ्यात फक्त जी-20 परिषदेत सहभागी झाले नाहीत, तर त्यांनी आपली पत्नी अक्षता मूर्ती याच्यासह अक्षरधाम मंदिरालाही भेट दिली. पण भारत दौऱ्यात ऋषी सुनक यांना योग्य ते महत्त्व देण्यात आलं नाही असं ब्रिटीश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ने म्हटलं आहे ऋषी सुनक जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 8 सप्टेंबरला भारतात दाखल झाले होते. शिखर परिषदेत…
Read MoreTag: बरटश
ब्रिटीश पंतप्रधानांच्या पत्नीला Infosys देणार 68 कोटी रुपये; जाणून घ्या यामागील नेमकं कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Akshata Murthy Expected To Earn Rs 68 Crore: माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील भारतातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘इन्फोसिस’कडून (Infosys) शुक्रवारी मोठी घोषणा करण्यात आली. कंपनीने शुक्रवारी आपल्या शेअरहोर्डर्सला डिव्हिडंट (Infosys Dividend) देण्याची घोषणा केली. आर्थिक वर्ष 2022-23 साठी हा डिव्हिडंट दिला जाणार आहे. कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची 2 जून 2023 रोजी याला मंजुरी दिली. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनेच डिव्हिडंट देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच शेअर होलडर्सला डिव्हिडंट दिला जणार आहे. ‘इन्फोसिस’ बोर्डाने नेमकी काय घोषणा केली? “बोर्डाने 12 आणि 13 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये फायनल डिव्हिडंट म्हणून…
Read More