( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: मृत रामआसरे यांना एकूण 8 मुली आहेत. यातील 6 मुलींचं त्यांनी लग्न लावून दिलं आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात योग्य कारवाई केली नसल्याचा जावयाचा आरोप आहे.
Read MoreTag: सतप
पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर ट्रेंड होतोय #BoycottMaldives; भारतीयांचा का होतोय संताप?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Boycott Maldives: पंतप्रधान मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या नेत्याने केलेले एक ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. त्यामुळं भारतीयांमध्ये चांगलाच संताप होत आहे.
Read More235 रुपयांसाठी मुलांच्या जीवाशी खेळ; तो Video पाहून तुमचाही संताप होईल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Children Ride A Tiger For Photos: वाघ जंगलातील सर्वात शक्तीशाली प्राणी. वाघामुळं जंगल टिकून राहतं. असं नेहमीच सांगितली जातं. मात्र जसजसा काळ बदलला तसं वाघ जंगलाबरोबरच सर्कसमध्येही दिसू लागला. चीनमधील एका सर्कशीत एक विचित्र ऑफर काढण्यात आली आहे. यामुळं सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला आहे. या ऑफरनुसार, कोणताही व्यक्ती 235 रुपये देऊन त्यांच्या मुलाला वाघाची सवारी करुन देऊ शकतात. तुम्हालाही वाचून आश्चर्य वाटलं असेल ना. कोणतेही आई-वडिल त्यांच्या मुलाच्या जीवाशी असा खेळ करायला कसे राजी होत होते साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, हे प्रकरण गुआंग्शी…
Read MoreSugar Daddy Shweta Pundir Father Daughter instagram Viral Video Marathi News;बाप-लेकीच्या जोडीकडून बेडरुम व्हिडीओ व्हायरल, लोकांना संताप अनावर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Father Daughter Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी लोक अनेकप्रकारचे व्हिडीओ बनवतात. फॉलोअर्सच्या लाईक्स, कमेंट्स मिळाव्यात यासाठी इन्फ्ल्यूएन्सर्स शक्कल लढवत असतात. अनेकदा हे फनी व्हिडिओ दिसतात. पण यामुळे अनेकांच्या भावना दुखावतात. असाच एक बाप लेकीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामुळे लोक प्रचंड संतापले आहेत. बाप लेकीच नात हे जगातील पवित्र नात्यांपैकी एक मानले जाते. या नात्याबद्दल वाईट विचार मनात आणणेही अनेकांना पाप वाटते. त्यामुळे एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेटकरी संतापले आहेत. श्वेता पुंदीर ही इन्स्टाग्रमावर आपले फोटो, रिल्स बनवत असते. तिला येथे 3…
Read Moreभारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूवर अमेरिकन पोलिसाला हसू आवरेना, VIDEO पाहून तुमचाही होईल संताप
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jaahnavi Kandula Death: भारतीय वंशाची विद्यार्थ्यिनी जान्हवी कंडुला हिचा अमेरिकीत रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. जानेवारी महिन्यात जान्हवीला ज्या कारने धडक दिली होती ती स्थानिक पोलिसांची होती. ही घटना समोर येताच भारताने अमेरिकेकडे पोलिसाच्या बॉडीकॅमच्या फुटेजची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर, ज्या पोलिसाच्या भरधाव कारने जान्हवीला धडक दिली तोच तिच्या मृत्यूवर हसताना दिसत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. भारतीय वाणिज्य दूतावासने रस्ते अपघात दुर्घटनेनंतर जान्हवी कंडुलाच्या मृत्यूप्रकरणी स्थानिक पोलिसांकडे चौकशीची मागणी केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी तसं ट्विट केले आहे. या…
Read MoreG20 बैठकीत ऋषी सुनक यांना नीट वागणूक मिळाली नाही? ब्रिटीश मीडियाचा संताप
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीत रविवारी झालेल्या जी-20 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, सौदीचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह देशभरातील अनेक मोठ्या देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ऋषी सुनक भारत दौऱ्यात फक्त जी-20 परिषदेत सहभागी झाले नाहीत, तर त्यांनी आपली पत्नी अक्षता मूर्ती याच्यासह अक्षरधाम मंदिरालाही भेट दिली. पण भारत दौऱ्यात ऋषी सुनक यांना योग्य ते महत्त्व देण्यात आलं नाही असं ब्रिटीश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ने म्हटलं आहे ऋषी सुनक जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 8 सप्टेंबरला भारतात दाखल झाले होते. शिखर परिषदेत…
Read Moreनेमकं प्राणी कोण? जमावाकडून बिबट्याचा पाठलाग, पाठीवर बसून काढले सेल्फी; VIDEO पाहून होईल संताप
( प्रगत भारत । pragatbharat.com) माणसाने डोक्यावर छप्पर यावं यासाठी घरं बांधण्यास सुरुवात केली. नंतर हळूहळू शहरं निर्माण झाली आणि जंगलं नष्ट होऊन तिथे काँक्रिटची जंगलं उभी राहिली. यामुळे जंगलातील प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले. यातूनच माणूस आणि प्राणी संघर्ष निर्माण होतो. दरम्यान, काही घटना पाहिल्यानंतर माणूस आणि प्राणी यांच्यातील सर्वात धोकादायक कोण असा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान असाच विचार करायला लावणारी एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील एक अजब घटना समोर आली आहे. येथे लोकांनी एका बिबट्याला पकडलं आणि नंतर…
Read Moreऑफिसमध्ये फोन चार्ज करण्यावरुन बॉसचा संताप, कर्मचाऱ्यावर लावला वीजचोरीचा आरोप, नंतर काय घडलं वाचा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Employee Boss news: नोकरी करत असताना थोडा ताण-तणाव सहन करावाच लागतो. कामाचा प्रेशर तर कर्मचाऱ्यांवर सतत असतच पण जर तुमचे सहकारी आणि बॉस सपोर्टिव्ह व असंवेदनशील असतील कर कर्मचाऱ्यांचा काम करण्याचा उत्साहच निघून जातो. अलीकडे सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे आपल्या मनातील सगळी दुःखे शेअर करता येतात. यात ऑफिसमध्ये येणारी आव्हानेदेखील आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात बॉसने कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये फोन चार्जिंग करण्यास मनाई केली, त्याचे कारण ऐकून तुमचाही संताप होईल. एका युजर्सने रेडिटवर पोस्ट करत त्याला आलेल्या अनुभव शेअर…
Read Moreना दिल्ली, ना UP, बिहार… सर्वात जास्त भ्रष्ट अधिकारी महाराष्ट्रात; आकडा पाहूनच संताप येईल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Corrupt Officer : ना दिल्ली, ना UP, ना बिहार सर्वात जास्त भ्रष्ट अधिकारी महाराष्ट्रात आहेत. केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थात सीबीआयने गेल्या पाच वर्षांत विविध नागरी सेवा अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईबाबतची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सादर केली. यावेळी राज्यनिहाय यादीच त्यांनी दिली. या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रत तब्बल 24 गुन्हे दाखल झाले आहेत. सीबीआयने पाच वर्षात केलेल्या कारवाईची आकेडवारी देशातून भ्रष्ट्राचाराची किड समूळ नष्ट करण्यासाठी सरकारने विविध योजना आणल्या. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लाचलुपत प्रतिबंध विभागातर्फे देखील कारवाई केली जाते. तसेच काही प्रकरणात…
Read Moreगोरी असल्यामुळं Job नाकारला; 'व्यथा' सांगताच नेटकऱ्यांचा तिच्यावरच संताप
( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करतो आणि दुर्दैवानं म्हणा किंवा आणखी कोणत्या कारणामुळं ती नोकरी आपल्याला मिळत नाही, तेव्हा होणारा हिरमोड गंभीर असतो.
Read More