VIDEO : पाठीवर बॅग, खांद्यावर हात आणि बहरणारं गुलाबी प्रेम; सायकलस्वारी करणारी जोडी पाहून आठवेल 90 दशकातील लव्ह स्टोरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Couple Video : धुकाची चादर आणि त्यात गुलाबी प्रेम, सायकलस्वारी करणाऱ्या या प्रेमी युगुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला 90 दशकातील लव्ह स्टोरी आठवेल.   

Read More

नेमकं प्राणी कोण? जमावाकडून बिबट्याचा पाठलाग, पाठीवर बसून काढले सेल्फी; VIDEO पाहून होईल संताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) माणसाने डोक्यावर छप्पर यावं यासाठी घरं बांधण्यास सुरुवात केली. नंतर हळूहळू शहरं निर्माण झाली आणि जंगलं नष्ट होऊन तिथे काँक्रिटची जंगलं उभी राहिली. यामुळे जंगलातील प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले. यातूनच माणूस आणि प्राणी संघर्ष निर्माण होतो. दरम्यान, काही घटना पाहिल्यानंतर माणूस आणि प्राणी यांच्यातील सर्वात धोकादायक कोण असा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान असाच विचार करायला लावणारी एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.  मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील एक अजब घटना समोर आली आहे. येथे लोकांनी एका बिबट्याला पकडलं आणि नंतर…

Read More