पैशांच्या बेडवर झोपलेली ‘ही’ व्यक्ती कोण आहे समजल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर एक व्यक्ती पैशांच्या ढिगाऱ्यावर झोपल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. या सर्व 500 रुपयांच्या नोटा असून, फोटो पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. यानंतर ही व्यक्ती कोण आहे याची चर्चा रंगली आहे. हा फोटो आसामचा असून त्यात दिसणाऱ्या या व्यक्तीचं नाव बेंजामिन बासुमतारी आहे. तो उदलगिरी जिल्ह्यातील भैरागुरी येथील ग्राम परिषद विकास समितीचा अध्यक्ष आहे. फोटोत बेंजामिन बासुमतारी एका पलंगावर आहे ज्यावर 500 रुपयांच्या नोट पडल्या आहेत. याशिवाय काही नोटा त्याच्या शरिरावरही दिसत आहेत.  भ्रष्टाचाराचा आरोपी बोडोलँडच्या या नेत्यार भ्रष्टाचाराचा आरोप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान…

Read More

मजूर ते लॉटरी किंग; Electoral Bonds मध्ये सर्वाधिक निधी देणाऱ्या कंपनीचे मालक कोण माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds : मागील काही दिवसांपासून देशातील लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच प्रचंड चर्चा सुरु आहे ती म्हणजे निवडणूक रोखे, राजकीय देणगी आणि तत्सम गोष्टींची. निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाकडून आखून दिलेल्या वेळेच्या आधीच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून मिळालेली निवडणूक रोखे संदर्भातील माहिती संकेतस्थळावर जाहीर केली. ज्यामुळं सर्वाधिक राजकीय देणगी देणाऱ्या कंपनीची नावं समोर आली. इतकंच नव्हे, तर कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक देणगी किंवा निधी मिळाला यासंदर्भातील माहितीही यातून समोर आली.  12 एप्रिल 2019 ते 11 जानेवारी 2024 पर्यंतची ही आकडेवारी असून, या यादीमध्ये लॉटरी…

Read More

Mukesh Ambani childrens fathersin law three biggest businessmen who is the richest;मुकेश अंबानींचे तिनही व्याही मोठे व्यावसायिक, कोण सर्वात जास्त श्रीमंत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani: देशातील सर्वात वॅल्युएबल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे छोटे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जुलैमध्ये मुंबईत होईल. अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानींचे लग्नही थाटामाटात पार पाडले. ईशाचे सासरे अजम पिरामल देशाचे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. आकाशचे सासरे अरुण रसेल मेहता यांचा ज्वेलरीचा मोठा व्यवसाय आहे. तर अनंत अंबानींचे होणारे सासरे एक मोठी फार्मा कंपनी चालवतात. पण मुकेश अंबानींच्या या तीन व्याहींमध्ये सर्वात श्रीमंत कोण, माहितीय का? याबद्दल जाणून घेऊया.  अरुण रसेल  मुकेश अंबानींचा मोठा मुलगा…

Read More

Rajya Sabha Election 2024 : क्रॉस वोटिंग म्हणजे नेमकं काय असतं? काँग्रेसचा खेळ कोणी बिघडवला?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajya Sabha Election Result : देशातील 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक झाली. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये क्रॉस व्होटिंगच्या वृत्तांनंतर काँग्रेसला अनेक ठिकाणी संकटाला सामोरं जाव लागलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असूनही सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांना पराभवाचा धक्का बसला. तर क्रॉस वोटिंगमुळे अनपेक्षित निकाल देखील समोर आले आहेत. तीन राज्यात राज्यसभेच्या एकूण 15 जागांसाठी मंगळवारी निवडणुका झाल्या. त्यापैकी भाजपने एकूण 10 जागा जिंकल्या आहेत. तर 12 राज्यांतील 41 राज्यसभेच्या जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले…

Read More

Paytm कंपनीचे सर्वेसर्वा विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा; कोण असेल नवीन बॉस?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vijay Shekhar Sharma Resigns: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या कारवाईनंतर जवळपास एक महिन्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. तर, मुळ कंपनी वन 97 कम्युनिकेशनचे नॉमिनी डायरेक्टर भावेश गुप्ता यांनीही राजीनामा दिला आहे. विजय शेखर यांचा राजीनामा बँकिंग सेक्टरसाठी धक्का मानला जातो. शेखर यांनी राजीनामा दिला असला तरी ते पेटीएम ब्रँड आणि अॅप वन 97 कम्युनिकेशनसाठी नेतृत्व करणार आहेत. पेटीएम पेमेंट्स बँक 2017 मध्ये स्थापन करण्यात आली होती. पेटीएम पेमेंट्स बँक (पीपीबीएल)ने संचालक मंडळाची पुनर्रचना केली आहे. PPBL चा…

Read More

चंदीगड महापौर निवडणुकीत 'आप'चा विजय; घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandigarh Mayor Election : रिटर्निंग ऑफिसर अनिल मसीह (Anil Masih) यांनी केलेलं काम लोकशाही नियमाच्या विरुद्ध असल्याचं मत देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण? असा सवाल विचारला जातोय.

Read More

Kalki Dham : कोण आहे भगवान कल्कि? कलियुगातील अवताराची सर्वात मोठी भविष्यवाणी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kalki Avatar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशच्या कल्की धाम मंदिराचे (Kalki Dham) भूमिपूजन केलं. त्यावेळी बोलताना मोदींनी भगवान कल्किवर भाष्य केलं. 10 अवतारांच्या माध्यमातून केवळ मानवच नाही तर दैवी अवतारही आपल्या धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळ्या रूपात मांडले गेले आहेत, असं मोदी म्हणाले. भगवान कल्किबद्दल तुम्ही ‘असूर’ या वेब सिरीजमध्ये देखील ऐकलंय. मात्र, भगवान कल्कि आहेत तरी कोण? कलियुगातील अवताराची भविष्यवाणी आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.  भगवान कल्कि कोण आहे? जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढतं, तेव्हा देवता मानवी अवतारात जन्म घेतात, अशी…

Read More

पहिल्यांदा कधी आणि कुणी कुणाला Kiss केले? संशोधकांनी उत्तर शोधून काढले

( प्रगत भारत । pragatbharat.com) पहिल्यांदा कधी आणि कुणी कुणाला Kiss केले याबाबत संशोधकांनी संशोधन केले आहे. 

Read More

Pakistan New PM: कोण होणार पाकिस्तानचे नवे पंतप्रधान? अखेर कोडं सुटलं; नवाज शरिफांची माघार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan New PM Shehbaz Sharif: पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान कोण होणार? याचं उत्तर अखेर मिळालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार,पाकिस्तान मुस्लीम लीग नवाजने (PML-N) शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज पक्षाने मंगळवारी रात्री उशिरा अध्यक्ष शहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी निवडलं. शहबाज शरीफ दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याच्या तयारीत आहेत. इम्रान खान यांचं सरकार कोसळल्यानंतर 2022 ते 2023 दरम्यान पीपीपीच्या पाठिंब्याने पंतप्रधान झाले होते.  पाकिस्तानात झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. यामुळे देशात राजकीय अनिश्चितता निर्माण झाली…

Read More

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत तुमचा फेवरेट उमेदवार कोण? PINEWS च्या सर्वेमध्ये नोंदवा मत

( प्रगत भारत । pragatbharat.com) PINEWS Survey : तुम्हाला लोकसभा निवडणुकीबद्दल काय वाटतं? तुमचा कौल कोणाला असेल? याबाबत तुम्ही तुमचं मत PINEWS च्या सर्वेमध्ये व्यक्त करू शकता.

Read More