( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : विमान प्रवास कायमच अधिकाधिक खास असतो. त्यामागे अनेक कारणं असतात. कमीत कमी वेळेत सातामुद्रापार नेण्याची किमया याच विमानप्रवासामुळं शक्य होते.
Read MoreTag: उड
भारत-मालदीव वादात पाकिस्तानी खेळाडूची उडी; फक्त एका इमोजीत मांडल्या आपल्या भावना
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारत आणि मालदीवमधील वादाने सध्या संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या तिन्ही मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण या कारवाईनंतरही भारतीयांचा संताप मात्र कमी झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील आक्षेपार्ह टीकेचा फक्त भारतच नाही तर जगभरातून निषेध केला जात आहे. अनेक देशांमधून नरेंद्र मोदींना समर्थन मिळत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू दानिश कनेरियानेही नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली आहे. एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमधून दिनेश कनेरियाने फक्त एक शब्द आणि इमोजीत आपल्या भावना मांडल्या आहेत. दिनेश कनेरियाने एक्सवर शेअर…
Read More'ज्या दिवशी माझ्या मुलीचा मृत्यू होईल त्यादिवशी आम्हीही….', ट्रेनसमोर उडी मारुन संपूर्ण कुटुंबाने संपवलं जीवन
( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारच्या गोपालगंज येथे एका कुटुंबाने ट्रेनसमोर उडी मारुन जीव दिला आहे. रामसूरत महतो यांच्या कुटुंबातील कोणीही आता जिवंत राहिलेलं नाही.
Read Moreधावत्या कारमधून उडी मारली; Uber कॅबने प्रवास करणाऱ्या महिलेसह घडला धक्कादायक प्रकार
( प्रगत भारत । pragatbharat.com) उबेर कारने प्रवास करणाऱ्या एका महिलेला अत्यंत धक्कादायक अनुभव आला आहे. बचावासाठी या महिलेने धावत्या कारमधून उडी घेतली.
Read MoreVIDEO: ‘देवच माझी रक्षा करेल,’ म्हणत पादरीने सिंहांच्या पिंजऱ्यात मारली उडी; अन् पुढच्या क्षणी…
( प्रगत भारत । pragatbharat.com) श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात एक फार नाजूक अशी रेष असते. आपण या रेषेच्या नेमक्या कोणत्या बाजूला उभे आहोत हे समजून घेणं गरजेचं असतं. देवावरील याच श्रद्धेपोटी अनेकदा लोक आपली बुद्धी न वापरता सर्रासपणे अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. तसंच देवावरील आपली श्रद्धा किंवा देव अस्तित्वात आहे हे दाखवण्यासाठी मर्यादाही ओलांडतात. मग त्यातून एखादा मूर्खपणा करत आपला जीव धोक्यात घातला जातो. यातील काहीजण तर आपल्यावर देवाचा वरदहस्त आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात हा मूर्खपणे करत असतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत एका…
Read More‘आई माझ्या छोट्या भावाची काळजी घे,’ मेसेज पाठवून 14 वर्षीय मुलाने 35 व्या मजल्यावरुन मारली उडी
( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील एक ह्रदयदावक घटना समोर आली आहे. येथील एका 14 वर्षीय मुलाने उंच इमारतीच्या 35 व्या मजल्यावरुन उडी मारत टोकाचं पाऊल उचललं. इमारतीवरुन खाली पडल्यानंतर जागीच मुलाचा मृत्यू झाला. यानंतर तेथील लोकांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि परिस्थितीची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, मुलाने टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती पोलीस घेत आहेत. अभ्यासाच्या दबावामुळे त्याने हे पाऊल उचललं असावं अशी शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री हैदराबादमध्ये ही…
Read Moreअभिमानास्पद! …अन् 14000 फुटांवरुन मराहाष्ट्राच्या हिमांशु साबळेनं G20 झेंड्यासहीत मारली उडी!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Skydive In Russia With G20 Flag: महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील हिमांशु साबळे सध्या दिल्लीत होत असलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरत आहे. साहसी मोहिमांमध्ये सहभागी होऊन अटकेपार झेंडा फडकविणार साहसी व्यक्ती अशी हिमांशुची ओळख आहे. त्याने जी-20 निमित्त अशीच एक खास कामगिरी केली आहे. नेमकं केलं काय? नवी दिल्लीमध्ये आज म्हणजेच 9 सप्टेंबर आणि उद्या म्हणजेच 10 सप्टेंबर 2023 दरम्यान G20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताला पहिल्यांदाच या परिषदेचं यजमानपद मिळालं आहे. या परिषदेनिमित्त भारत सध्या जगभरातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. संपूर्ण…
Read MoreVideo: विक्रमची चंद्रावर उडी अन् भारत घेणार झेप…, चंद्रावर माणूस पाठवण्याच्या दिशेनं ISRO चं महत्त्वाचं पाऊल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandryan-3: 23 ऑगस्ट रोडी चांद्रयान-३ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर इतरणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिग केल्यापासून इस्रो चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो व व्हिडिओ शेअर करत मोहिमेची माहिती देत आहे. आताही इस्रोने एक व्हिडिओ शेअर केला आहे. इस्रोने म्हटलं आहे की विक्रम लँडरने पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग केले आहे. इस्रोचा Hop Experiment (उडी मारण्याचे प्रात्याशिक्ष) यशस्वीरित्या पार पडला आहे. विक्रम लँडरने आपले उद्दीष्ट विनाअडथळा पार केले आहे, असं इस्रोने म्हटलं आहे. इस्रोच्या माहितीनुसार, संशोधकांनी कमांड दिल्यानंतर विक्रम…
Read MoreIsro Aditya L1 launch: इस्रोची सूर्याकडे ‘मारुती उडी’, आदित्य L-1चं काऊटडाऊन सुरू, एस. सोमनाथ म्हणाले…
( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Aditya L1 launch : चांद्रयान 3 च्या यशानंतर इस्रोनं आता सूर्याच्या दिशेनं पाऊल (Aditya L1 mission) टाकणार आहे. इस्रोच्या आदित्य L-1चं काऊटडाऊन सुरू झालंय. 2 सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आदित्य L-1 सूर्याच्या दिशेनं झेपावेल. ही मोहीम भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण मानली जातेय. चांद्रायान-3 च्या अभूतपूर्व यशानंतर इस्रोचे वैज्ञानिक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहेत. सूर्याचं मिशनं काऊटडाऊन सुरू झालंय. आता तो क्षण दूर नाही ISRO मार्फत PSLV-XL रॉकेटद्वारे आदित्य L-1 लॉन्च केलं जाईल. लॉन्चिंगसाठी इस्रोनं सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे.…
Read MoreKarnataka Jail Viral Video : तुरुंगातील 40 फूट भिंतीवरून मारली उडी अन् कैद्याने लंगडत लंगडत ठोकली धूम; घटना CCTV मध्ये कैद!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rape Accused Escape Karnataka Jail : चित्रपटांमध्ये खासकरून साऊथच्या सिनेमांमध्ये कैदी जेलची सेक्युरीटी तोडून पळून जातात, असं अनेकदा दाखवण्यात येतं. मात्र, वस्तुस्थितीत असं फार क्वचित पहायला मिळतं. सध्या टेकनॉलॉजीच्या काळात चोरांना कधी काय सुचेल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार कर्नाटकमधील जेलमध्ये पहायला मिळालाय. एका कैद्याने 40 फूट उंचीची भिंत पार करून थेट पलायन केलंय. त्याचा व्हिडीओ आता सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान शेअर होत असल्याचं देखील दिसून आलं आहे. कर्नाटकातील दावणगेरे येथील कारागृहातून एका कैद्याने पलायन केल्याची धक्कादायक घटना मागील…
Read More