[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलंय. मिझोरममध्ये ७ नोव्हेंबर, मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर रोजी तर राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर या दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल, तर तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदार आपला हक्क बजावणार आहेत. तर सर्व राज्यांमध्ये ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन या तारखांची घोषणा केली.</p>
[ad_2]
5 State Election : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/10/253f7a2c59973bb72efb17c51c1ab5cd1696873764988308_original.jpg)