छताला गळती आणि हॉलमध्ये साप; गोवा कला अकादमी पुनर्विकासावर खर्च केले 400 कोटी गेले कुठे? विरोधकांचा सवाल pragatbharat@gmail.com | January 31, 2024 ( प्रगत भारत । pragatbharat.com) गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर सभागृहात मध्यभागी भिंत व छत कोसळून खिडक्या व काचा तुटून पडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांनी कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.