नेत्याच्या प्रचारात इतका व्यस्त की शेतीकडे केले दुर्लक्ष, बायकोने दाखवला इंगा; कार्यकर्त्यांसमोरच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. शहरांबरोबरच गावा-गावातही निवडणुकांची तयारी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. गावातही नेत्यांचे दौरे सुरू आहेत. त्यानिमित्ताने गावातील कार्यकर्त्यांनीही जोमाने तयारीला लागले आहेत. उत्तर प्रदेशच्या गौतमबुद्धनगर जिल्ह्यातील एका गावातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  नेत्याच्या प्रचारात एक शेतकरी इतका व्यस्त होता की त्याच्या रोजच्या जबाबदाऱ्या व शेतीची कामे विसरुनच गेला. त्यांची पत्नी नेहमी त्याला शेतीच्या कामांची आठवण करुन देत होती. मात्र त्याच्या काहीच लक्षात राहत नव्हते. शेवटी पत्नीने त्याला चांगलाच हिसका दाखवला आहे. शेतकऱ्याची…

Read More

‘स्लीपर वंदे भारत’ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार ‘वंदे भारत’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Three Models Of Vande Bharat Trains Run In Marathi: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज (14 एप्रिल) ‘संकल्प पत्र’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला.  यामध्ये गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, मोफत उपचार सुविधा, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस यासह अनेक मोठ्या घोषणा पीएम मोदींनी केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली.  दरम्यान वंदे भारत ट्रेनचा देशभरात विस्तार करण्यात येणार आहे. पण पुढे जाऊन भारतात तीन प्रकारच्या वंदे भारत ट्रेन धावतील अशी महत्त्वपूर्ण घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली.…

Read More

…म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये साजरी केली जाते

( प्रगत भारत । pragatbharat.com) DR.Babasaheb Ambedkar Jayati2024 : भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. ज्ञानाचा सागर असं बाबासाहेबांना म्हटलं जातं. बाबासाहेबांनी समाजसुधारणेसाठी दिलेल्या योगदानाची दखल फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाने घेतली. 

Read More

सीबीआयने तिहार जेलच्या आतमधून बीआरएसच्या के कविता यांना केली अटक; नेमकं असं काय झालं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या के कविता मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे.   

Read More

धक्कादायक! 14 लाखांची फसवणूक केल्यानंतर महिला वकिलाचा नग्न Video शूट केला अन्..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime Make Women Lawyer Strip: कमी शिक्षण असलेल्या किंवा अगदीच अशिक्षित लोकांनाच सायबर गुन्हेगारीचा फटका बसतो असं वाटत असेल तर बंगळुरुमधील या घटनेबद्दल वाचल्यावर तुमचा हा गैरसमज दूर होईल. अगदी उच्च शिक्षित महिला वकिलाला सुद्धा सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला वकिलाला 14 लाखांचा गंडा घालण्याबरोबरच व्हिडीओ कॉल सुरु असताना तिला कपडे काढण्यासही भाग पाडण्यात आलं. अमली पदार्थांची चाचणी घेत आहे असं सांगत या महिलेला कॉल सुरु असताना कपडे उतरवण्यास सांगण्यात आलं. नंतर या महिलेचे हे नग्नावस्थेतील व्हिडीओ वापरुन…

Read More

वेश्यालयात मध्यरात्री लागली भीषण आग! बघ्यांनी केली गर्दी; समोर आला धक्कादायक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Brothel Fire In Delhi: नवी दिल्लीमधील जीबी रोड परिसरामध्ये सोमवार आणि रविवारच्या मध्यरात्री एक भीषण दुर्घटना घडली. येथील एका वेश्यालयामध्ये भीषण आग लागली. रेड लाईट एरियामधील या इमारतीला रात्री अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.  पोलिसांची घटनास्थळी धाव आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी रात्री उशीरा आग लागल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. या आगीचं स्वरुप एवढं मोठं होतं की ती विजवण्यासाठी अग्निशामनदलाच्या 14 गाड्यांना पाचारण करण्यात आलं. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, काही वेळातच आग…

Read More

पोरांनो, वेळ गेली नाही…! आनंद महिंद्रांनी शेअर केली ट्रक ड्राईव्हरच्या संघर्षाची कहाणी, पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) YouTuber truck driver Video : सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता कोणीही प्रसिद्धीच्या उंचीवर पोहोचू शकतं, याचा प्रत्यय गेल्या तीन ते चार वर्षात अनेकांना आला असेल. सोशल मीडियावर (Social Media) गोष्ट व्हायरल झाल्याने अनेकजण प्रसिद्ध झाले. तर काहींनी आर्थिक फायदे देखील मिळवले. काही स्टार झाले अन् सिनेमात देखील काम करू लागले. काहींनी लोकांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केलाय. तर कोणी लोकांना फसवण्यासाठी… मात्र, या सोशल मीडियावर असंख्य गोष्टी लोकांच्या नजरेत आल्या. अशातच आता सोशल मीडियावर अॅक्टिव असणारे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वोसर्वा आनंद महिंद्रा…

Read More

पत्नीच्या हत्येआधी हॅमस्टरला मिक्सरमध्ये फिरवलं, नंतर तिच्या मृतदेहाचे केले 200 तुकडे, आठवडाभर किचनमध्ये साठवलं अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) युकेमध्ये 28 वर्षीय पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हत्येनंतर त्याने पत्नीच्या मृतदेहाचे तब्बल 200 तुकडे केले. मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्याआधी त्याने आठवडाभर ते किचनमध्ये साठवून ठेवले होते. आठवड्याभरानंतर मित्राच्या सहाय्याने त्याने ते नदीत फेकून दिले. ही घटना उघड आल्यानंतर अनेकांना श्रद्धा वाळकर प्रकरणाची आठवण झाली आहे. प्रियकर आफताब पुनावाला याने श्रद्धा वाळकरची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले होते.  निकोलस मेटसन याने वर्षभर आपल्यावर लावण्यात येत असलेले आरोप फेटाळले होते. पण अखेर त्याने शुक्रवारी पत्नीच्या हत्येची कबुली दिली. मार्च 2023 मध्ये आपली…

Read More

80 वर्षाच्या आजोबांनी पहिल्यांदाच साजरा केला वाढदिवस, डान्सही केला अन् त्याच रात्री घेतला जगाचा निरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपला वाढदिवस साजरा करणं कोणाला आवडत नाही. काहींसाठी अजून एक वर्ष गेल्याचा क्षण तर काहींसाठी वाढल्याची खंत. पण काहीही असलं तरी हा दिवस प्रत्येकजण साजरा करतो. पण जुन्या पिढीतील लोकांसाठी वाढदिवस म्हणजे घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणं इतकंच काय ते असतं. मध्य प्रदेशातील एका आजोबांनी 80 वर्षं आपला वाढदिवस साजरा केला नव्हता. पण जेव्हा केला तेव्हा मात्र तो दिवस त्यांच्या आयुष्यातील अखेरचा ठरला.  खरगोन येथील 80 वर्षाय आजोबांनी पहिल्यांदा आपला वाढदिवस साजरा केला. त्यांनी आपल्या मित्र आणि नातलगांसह केक कापला. यानंतर त्यांना डान्स करत आनंदही साजरा…

Read More

Gudi Padwa 2024: शालिवाहन शके काय आहे? ते कोणी आणि कधीपासून सुरू केलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa 2024:  गुढी पाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की, शक संवस्तर म्हणजे नेमकं काय? आणि ते कधीपासून सुरू झाले.   

Read More