विरारमध्ये राहायला आलेल्या प्राध्यापकाने तरुणासोबत केली मैत्री, सेक्स करण्याच्या नादात गेला जीव!

( प्रगत भारत । pragatbharat.com) विरारमध्ये एका शिक्षकाच्या हत्येचे प्रकरण समोर आलं आहे. सुरुवातीला आत्महत्या वाटत असलेलं हे प्रकरण हत्येचे असल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

Read More

अजब! खड्ड्याने वाचवला जीव, रुग्णवाहिका खड्ड्यातून जाताच मृत व्यक्ती झाली जिवंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : अनेकवेळा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सामान्यत: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लोक जखमी होतात. कधी कधी हे खड्डे जीवघेणेही ठरतात. पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीमध्ये प्राण परत येतो तेव्हा काय होते? तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाही, पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. खड्ड्यामुळे एका मृत व्यक्तीचा श्वास पुन्हा चालू झाला. या सगळ्या प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला असून याबाबत लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. हरियाणातील कर्नालमध्ये हा चमत्कार घडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे 80 वर्षीय मृत व्यक्ती जिवंत झाल्याचे म्हटलं जात आहे. मृत्यू…

Read More

Woman died of suffocation due to leakage of gas geyser in the bathroom;आंघोळ करताना महिलेचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का, आतापर्यंत 6 जणांनी गमावला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Died: बाथरुममधील गिझर हा सध्या नागरिकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. गिझरच्या गॅस गळतीने मृत्यू झालेल्या घटना विविध शहरांतून समोर येत आहे. श्रीगंगानगरच्या गजसिंगपूर शहरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाथरूममध्ये बसवण्यात आलेल्या गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून एका महिलेचा मृत्यू झाला. या हंगामात गॅस गिझरमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. प्रभाग 1 मधील रहिवासी हरकिशन यांची पत्नी 35 वर्षीय संतोष देवी रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आंघोळ करत होत्या. यावेळी बाथरूममधील गॅस गिझरमधून गळती…

Read More

धक्कादायक! संसदेची सुरक्षा भेदण्यामागील चिनी कनेक्शन आलं समोर; खासदारांचा जीव होता धोक्यात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach China Connection: भारतीय संसदेवर केलेल्या हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झाली त्या दिवशीच नव्या संसदेच्या इमारतीमधील लोकसभेच्या सभागृहात 2 अज्ञात तरुणांनी घुसखोरी केली.

Read More

ट्रेनमध्ये कुलगुरुंना आला Heart Attack; जीव वाचवण्यासाठी न्यायाधीशांची गाडी हिसकावून नेणाऱ्या मुलांवर दरोड्याचा गुन्हा

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime News : मध्य प्रदेशात कुलगुरुंचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडलं आहे. कुलगुरुंचा जीव वाचवण्यासाठी न्यायमूर्तींची गाडी विद्यार्थ्यानी पळवून नेली होती. आता या विद्यार्थ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Read More

पतीच्या डोक्याशेजारी बसला होता सहा फूटांचा नाग; पत्नीने पाय ओढून वाचवला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News : थंडीपासून वाचण्यासाठी 6 फूट लांब कोब्रा साप घरात शिरल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात समोर आला आहे. शेवटी सर्पमित्राने बऱ्याच प्रयत्नानंतर सापाला जीवनदान दिलं आहे.  

Read More

पती जेवायला हॉटेलमध्ये घेऊन जात नाही, पत्नीने त्याचा जीव घेतला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पती हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जात नाही, या क्षुल्लक कारणावरुन पत्नीने पतीला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून ही विचलित करणारी घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांना रेल्वे रूळाजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.  मुजफ्फरपूर येथे राहणाऱ्या राजवीरचं लग्न 9 महिन्यांपूर्वी निशा नावाच्या महिलेसोबत झालं होतं. निशा बहादुरपूर येथील रहिवाशी आहे. राजवीरच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, पत्नी निशाला घरी जेवण करायचा कंटाळा यायचा त्यामुळं ती सतत हॉटेलमधून जेवण मागवण्याचा हट्ट करायची. यातून त्या दोघा पती-पत्नींमध्ये…

Read More

पत्नीची हत्या करण्याच्या नादात पतीनेच गमावला जीव, 6 लाखांची सुपारी घेणाऱ्या शुटर्सने केला ‘गेम’; चक्रावणारा घटनाक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एका पतीने आपल्या पत्नीच्या हत्येसाठी 6 लाखांची सुपारी दिली होती. पण मारेकरी पत्नीची हत्या करु शकले नाहीत. आपण काम पूर्ण न केल्यास पैसे परत करावे लागतील हे त्यांना माहिती होतं. यादरम्यान त्यांच्या मनात हाव निर्माण झाली आणि त्यांनी सुपारी देणाऱ्याचीच हत्या करण्याची योजना आखली. कारण असं केल्याने त्यांना सुपारीचे पैसे परत करावे लागणार नव्हते. यानंतर त्यांनी संधी साधत सुपारी देणाऱ्या पतीचीच गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.  बुलंदशहरच्या ककोड ठाणे क्षेत्रीत ही घटना घडली आहे.…

Read More

Isral Palestine War: वेब सीरिज Fauda मधील क्रू मेंबरने देशासाठी दिला जीव, गाझाविरोधातील युद्धात ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) फौदा ही एक इस्रायली टीव्ही मालिका आहे. इस्रायलमधील लष्कर दलातील माजी सैनिक लियोर रज आणि एवी इश्कारोफ यांनी ही मालिका तयार केली आहे. या सीरिजमध्ये काम करणारे अनेक अभिनेते हमासविरोधातील युद्धात उतरले आहेत.   

Read More

Israel-Hamas war: पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींवर प्राणघातक हल्ला, बॉडीगार्डने असा वाचवला जीव, थरारक Video समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Assassination attempt on Palestinian President : ‘सन ऑफ अबू जंदाल’ने अब्बास यांना इस्रायलविरुद्ध युद्ध घोषित करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. तसं न केल्यास गंभीर परिणाम भोगावं लागतील अशी धमकीही या दहशतवादी संघटनेने अब्बास यांना दिली होती.

Read More