84 percent of Indian check smartphone within 15 mins of waking up Know More About Study And Mobile Side Effects; 84% भारतीय सकाळी उठल्यावर पहिल्या 15 मिनिटांत करतात ‘हे’ काम, ज्यामुळे आरोग्य धोक्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) च्या अहवालानुसार, भारतातील सुमारे 84 टक्के स्मार्टफोन वापरणारे झोपेतून उठल्यानंतर 15 मिनिटांत त्यांचे फोन तपासतात. या अहवालात असेही समोर आले आहे की, सुमारे 31 टक्के लोकांचा सकाळी उठल्यावर वेळ स्मार्टफोनवर खर्च होतो आणि लोक दिवसातून सरासरी 80 वेळा त्यांचे स्मार्टफोन तपासतात. ‘Reimagining Smartphone Experience: How ‘Surfaces’ can play a important role in the phone’ असे शीर्षक असलेल्या अहवालात म्हटले आहे की, लोक त्यांचा 50 टक्के वेळ स्मार्टफोनवर स्ट्रीमिंगमध्ये घालवतात. 2010 मध्ये स्मार्टफोनवर घालवलेल्या वेळेचे प्रमाण सुमारे दोन तासांवरून 4.9 तासांपर्यंत वाढले…

Read More

सरकारच घेणार शिक्षकांची परिक्षा; सेमी इंग्लिश शाळांमधील शिक्षकांची नोकरी धोक्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मराठा कुणबीमध्‍ये समाविष्‍ट होऊन आरक्षण घेणार नाही; पत्रकार परिषद रद्द झाली तरी नारायण राणे भूमिकेवर ठाम

Read More

बॅग, छुपा कॅमेरा आणि….; आगामी निवडणुकांपूर्वी ‘या’ बड्या राजकीय नेत्याची खुर्ची धोक्यात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dior Bag Scandal: राजकारणाच्या पटलावर कोणाचा डाव कधी आणि कोणावर पलटेल याचा काहीच नेम नसतो. सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधक असे कैक डाव रचत असतात. अशाच एका चालीला देशातील मोठी राजकीय व्यक्ती बळी पडली असून, आगामी निवडणुकांमध्ये या व्यक्तीच्या खुर्चीलाच धोका निर्माण झाल्याची परिस्थिती उदभवली आहे. निमित्त काय? निमित्त ठरतेय ती म्हणजे एक लहानशी पर्स.  जगभरात चर्चा सुरु असणाऱ्या आणि अनेकांच्याच भुवया उंचावणारी ही राजकीय व्यक्ती खुद्द एका राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान आहे. ही व्यक्ती म्हणजे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक यिओल. येत्या काळात त्यांच्या या…

Read More

धक्कादायक! संसदेची सुरक्षा भेदण्यामागील चिनी कनेक्शन आलं समोर; खासदारांचा जीव होता धोक्यात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach China Connection: भारतीय संसदेवर केलेल्या हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झाली त्या दिवशीच नव्या संसदेच्या इमारतीमधील लोकसभेच्या सभागृहात 2 अज्ञात तरुणांनी घुसखोरी केली.

Read More

ChatGPT मुळं शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात? 'या' विद्यापीठात वापर सुरु

( प्रगत भारत । pragatbharat.com) ChatGPT AI technology : दर दिवशी नवनव्या तंत्रज्ञानामुळं दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींची कार्यपद्धती बदलताना दिसतेय. अगदी शिक्षण विभागही याला अपवाद राहिलेला नाही. शैक्षणिक क्षेत्रात नेमके काय बदल होताहेत? पाहा… 

Read More

युक्रेनमधलं धरण फुटलं की फोडलं? 42000 लोकांचा जीव धोक्यात; प्राणीसंग्रहालयातील 300 प्राण्यांना जलसमाधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ukraine Dam Collapse: दीड वर्षांपासून सुरु असलेल्या युक्रेनविरुद्ध रशिया युद्धादरम्यान युद्धग्रस्त युक्रेनमध्ये एक नवीन संकट उभं राहिलं आहे. या नव्या संकटाच्या कचाट्यात तब्बल 42 लाख युक्रेनियन नागरिक अडकले आहेत. रशियाने ताबा मिळवलेल्या युक्रेनच्या भागातील एका मोठ्या धरणाची (Dnipro River Dam) भिंत मंगळवारी (6 जून 2023 रोजी) फुटली. त्यामुळे या परिसरामध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. या मोठ्या धरणाची भिंत फुटल्याने 42 हजारांहून अधिक नागरिक संकटात अडकले आहेत. हजारो नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले असून ही भिंत फुटल्याने झापोरीझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पही धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे. हे…

Read More