LokSabha: निवडणुकीचं भाकित वर्तवणाऱ्या पोपटाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, मालकाला म्हणाले 'पुन्हा जर याला…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूत पोलिसांनी चक्क एका पोपटावर कारवाई केली आहे. हा पोपट एखाद्या ज्योतिषीप्रमाणे लोकांचं भविष्य सांगत होता. एका नेत्याने निवडणुकीत आपलं भवितव्य काय असेल याची विचारणा केली. पण यानंतर पोपट अडचणीत आला आहे.   

Read More

EMI सकट सगळी गणितं फिस्कटली; ‘या’ बड्या कंनीकडून 10 मिनिटांच्या Video Call मध्ये 400 कर्मचाऱ्यांना नारळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job Layoff : नोकरदार वर्गापुढं असणाऱ्या अडचणी अनेकदा काहींच्या लक्षात येत नाहीत. अमुक एका ठिकाणी जीव ओतून काम करणं, तिथं स्वत:चं स्थान निर्माण करून ते टिकवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं, जीवनातील ध्येय्याच्या दिशेनं वाटचाल करणं या अशा कैक गोष्टींचा सामना नोकरदार मंडळी दर दिवशी करत असतात. तुलनेनं सरकारी नोकरी असणाऱ्यांना काहीसा दिलासा असतो. पण, खासगी क्षेत्रातील नोकरदारांवर मात्र सतत कोणत्या न कोणत्या संकटाची टांगती तलवार असते.  मागील काही वर्षांपासून जगभरात असणारं (Recession) आर्थिक संकट आणि आर्थिक मंदी पाहता या मंदीचे परिणाम नोकरपातीच्या स्वरुपात दिसून येत आहेत.…

Read More

देशातील सर्वात श्रीमंत महिलेने सोडला काँग्रेसचा 'हात'; सावित्री जिंदाल बड्या उद्योगपतींनाही देतात मात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Savitri Jindal Networth: देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.   

Read More

ट्रॉली बॅगमध्ये आढळला 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, शेजाऱ्यासह 8 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नंतर गोळ्या घातल्या अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात अपहऱण झालेल्या 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाचा शेजारी रियाज सिद्धीकीला अटक केली आहे. त्यानेच अपहरणाचा हा कट आखला होता.   

Read More

Lok Sabha Election MNS Bala Nandgaonkar Elected from Shirdi Constituency;मनसेकडून शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी चाचपणी, ‘या’ बड्या नेत्याची लागणार वर्णी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shirdi Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्ष कामाला लागले आहेत.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. यानंतर मनसे महायुतीमध्ये सामिल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मनसेकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिर्डी लोकसभा मतदार संघाची चाचपणी करण्यात आली आहे. कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची यांवर अजून शिक्कामोर्तब नाही. असे असले तरी शिर्डी मतदार संघातून बाळा नांदगावकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.  शिर्डीकरांसाठी ओळखीचा चेहरा  शिर्डीतील मतदारांना बाळा नांदगावकर ओळखीचा चेहरा आहे. शिवसेनेत होते तेव्हाही आणि…

Read More

IBM Layoff Jonathan Adashe fired Employee in Meeting;7 मिनिटांची मिटींग आणि कर्मचाऱ्यांची गेली नोकरी, या बड्या कंपनीत हजारो कर्मचाऱ्यांची कपात

( प्रगत भारत । pragatbharat.com) IBM layoff: तुमच्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कामासाठी अनेक मिटींग होत असतील. पण कधी अचानक घेतलेल्या छोट्या मिटींगमध्ये हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरच घाला घालण्यात आल्याचा प्रसंग घडला तर? हो. काही कर्मचाऱ्यांनी हा अनुभव नुकताच घेतलाय. एखादा बॉम्ब अचानक येऊन पडावा आणि सर्व उद्वस्त व्हावं, याचा प्रत्यय त्यांना आला. जगप्रसिद्ध आयबीएममधून हे वृत्त आलंय. गेल्या दोन वर्षापासून सलग येथून कर्मचारी कपातीचे वृत्त समोर येतंय. पण आता आलेली बातमी नक्कीच धक्कादायक आहे. आयबीएमची मार्केटींग आणि कम्युनिकेशन टीममध्ये नुकतीच कपात करण्यात आली आहे. चीफ कम्युनिकेशन ऑफिसर जोनाथन अडाशेक यांनी कर्मचाऱ्यांची बैठक…

Read More

RBI कडून दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई; खातेधारकांवर काय होणार परिणाम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI penalty on Banks:अनेकांचे Saving Account इथेच… तुम्हीही इथं खातं सुरु केलं आहे का?  पाहा तुमच्या पैशांवर काय परिणाम होणार…   

Read More

Jayant Sinha Retired : गौतम गंभीरनंतर भाजपला आणखी मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने घेतली तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jayant Sinha Retired : टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने (Gautam gambhir) राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गौतमने क्रिकेट संदर्भातील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्ती घेतल्याचं सांगितलं जातंय. अशातच आता लोकसभा निवडणुकीपूर्वी (LokSabha Elections 2024) भाजपला मोठे धक्के बसताना पहायला मिळत आहे. अशातच आता भाजपचे माजी मंत्री जयंत सिन्हा यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे. गौतम गंभीर प्रमाणे सोशल मीडियावर पोस्ट करत जयंत सिन्हा यांनी निवृत्तीची (Jayant Sinha Retired From Active Politics) घोषणा केली. काय म्हणाले जयंत…

Read More

बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निघृण हत्या; लग्नासाठी नेले आणि गाडीतून खाली उतरताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : हरियाणात बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर मुलाचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी मृत मुलाच्या मित्राला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला होता. त्यानंतर तपासादरम्यान, हरियाणामध्ये मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे सहायक पोलिस आयुक्त यशपाल चौहान यांचा मुलगा लक्ष्य चौहान (26) हा 22 जानेवारीच्या संध्याकाळपासून बेपत्ता होता. त्यानंतर लक्ष्यच्या…

Read More

बॅग, छुपा कॅमेरा आणि….; आगामी निवडणुकांपूर्वी ‘या’ बड्या राजकीय नेत्याची खुर्ची धोक्यात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dior Bag Scandal: राजकारणाच्या पटलावर कोणाचा डाव कधी आणि कोणावर पलटेल याचा काहीच नेम नसतो. सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधक असे कैक डाव रचत असतात. अशाच एका चालीला देशातील मोठी राजकीय व्यक्ती बळी पडली असून, आगामी निवडणुकांमध्ये या व्यक्तीच्या खुर्चीलाच धोका निर्माण झाल्याची परिस्थिती उदभवली आहे. निमित्त काय? निमित्त ठरतेय ती म्हणजे एक लहानशी पर्स.  जगभरात चर्चा सुरु असणाऱ्या आणि अनेकांच्याच भुवया उंचावणारी ही राजकीय व्यक्ती खुद्द एका राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान आहे. ही व्यक्ती म्हणजे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक यिओल. येत्या काळात त्यांच्या या…

Read More