आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, जगभरात 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Biggest Data Leak: जगातील आजर्पंतचे सर्वात मोठे डेटा लीक प्रकरण उघडकीस आले आहे. जगभरात एकाचवेळी 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला गेली आहे. जगातील या आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या डेटा चोरीमुळे खळबळ उडाली आहे. एकाचवेळी इतकी प्रकरण उघडकीस आल्यामुळे सायबर पथक देखील शॉक झाले आहे.  काय आहे नेमकं हे डेटा चोरीचे प्रकरण?  साइबर न्यूजने याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला गेली आहे. LinkedIn, Snapchat, Venmo, Adobe आणि X या सोशल प्लॅटफॉर्मवरील युजर्सचा हा खाजगी डेटा लीक झाला आहे. जगातील आतापर्यंतचे हे…

Read More

China School Major Fire accident in private school 13 children died;चीनच्या खासगी शाळेत मोठी दुर्घटना; आगीत 13 मुलांचा होरपळून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) China School Fire : चीनमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. येथे शाळेच्या वसतिगृहाला आग लागल्याची घटना समोर आली असून यामध्ये 13 मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चीनच्या मध्यवर्ती हेनान प्रांतात शाळेचे वसतिगृह आहे. शनिवारी येथे अचानक आग लागली. बघता बघता ही आग वाढत गेली. आगीच्या ज्वाळांनी विक्राळ रुप धारण करत मुलांना यात ओढवून घेतले. घडलेल्या घटनेचा विद्यार्थ्यांच्या पालकांना जबर धक्का बसलाय.   खासगी शाळे लागलेल्या आगीत 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. चीनचे अधिकृत वृत्तपत्र ‘द पीपल्स डेली’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. हेनानच्या यानशानपू गावातील एका…

Read More

‘मला धोका देतोस काय…’, नव्या प्रेयसीसह बेडरुममध्ये खासगी क्षण घालवत असतानाच पोहोचली प्रेयसी

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्न आणि प्रेमात अनेकदा जोडीदाराकडून फसवणूक होत असल्याचं तुम्ही वाचलं किंवा पाहिलं असेल. आपली फसवणूक झाल्यानंतर हे जोडीदार बदला घेण्यासाठी सोशल मीडियावरुन व्यथा मांडतात किंवा मग थेट त्यांचं घर गाठत जाब विचारतात. इंग्लंडच्या लिव्हरपूल येथे 49 वर्षीय महिला Buathip Kendray ने आपली फसवणूक करणारा प्रियकर Steven Woods सोबत जे काही केलं ते तो आयुष्यभर विसरणार नाही.  तोडफोड करत खिडकीतून घऱात घुसली द लिव्हरपूल इकोच्या रिपोर्टनुसार, 6 ऑगस्ट 2023 रोजी नात्यात फसवणूक होत असल्याचं समजताच संतापलेली कैंड्रे आपला प्रियकर वूड्सच्या घऱी पोहोचली. त्याने कारची काच फोडली.…

Read More

… तर कर्मचाऱ्यांना कामावरून काढा; बड्या खासगी कंपनीचा तडकाफडकी निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News: एखाद्या खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा पाहिल्या की, अनेकांचेच डोळे चमकतात. या न त्या सुट्ट्या, वीकेंडला कामाचा कमी ताण, कमालीचं प्रोफेशनल कल्चर अशा अनेक गोष्टी खासगी नोकरीमध्ये पाहायला मिळतात. पण, अशाच या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची नोकरी आता धोक्यात आली असून, त्यांना एका क्षुल्लक गोष्टीमुळं चक्क मॅनेजरच नोकरीवरून काढू शकतो. कंपनीतील उच्चस्तरिय बैठकीमध्येच यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला असून आता त्याचा फटला अनेकांना बसू शकतो.  कोणत्या कंपनीनं घेतला हा निर्णय?  खासगी क्षेत्रातील आणि MNC पैकी एक असणाऱ्या Amazon नं नुकतंच…

Read More

पगार 80 लाख, काम बेबी सिटींग! भरपूर सुट्ट्या अन् खासगी जेटही सेवेत; जाणून घ्या या Dream Job बद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी चीन समर्थक नेत्यानं निवडून आल्यानंतर घेतला भारताशी पंगा; भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त विधान

Read More

हॉटेलच्या बाथरुममध्ये लावला होता Hidden Camera, जोडप्याचे खासगी क्षण झाले रेकॉर्ड अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनेक जोडप्यांना छुपे कॅमेरे तर लावले नसतील ना अशी चिंता सतावत असते. खासकरुन तर हनिमूनला गेलेली जोडपी याच चितेंत असतात. याचं कारण याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही जोडप्यांचे असे खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. दरम्यान, असाच काहीसा अनुभव अमेरिकेतील एका जोडप्याला आला आहे. टेक्सासमधील या जोडप्याने हॉटेलमध्ये छुपा कॅमेरा लावल्याचा आरोप केला आहे. त्यांनी मालकाविरोधात खटला दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. बाथरुममधील आपले खासगी क्षण या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या…

Read More

खळबळजनक! Govt Apps सह खासगी बँकांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती फेसबुकच्या हाती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Private Banks sharing personal activities with Facebook: बऱ्याच काळापासून काही संस्था, आस्थापनांकडून गोपनीयतेच्या कराराचा भंग करण्याच्या वृत्तामुळं खळबळ माजल्याचं आपण पाहिलं. मोठमोठ्या शासकीय संस्थांमधूनही नागरिकांच्या गोपनीय माहितीचा सुगावा त्रयस्तांना लागल्याच्या घटनाही आजवर अनेकदा घडल्या. त्यात आता नव्यानं भर पडली असून, एकच खळबळ माजली आहे. सहकारी वाहिनी ZEE NEWS च्या विशेष वृत्तातून समोर आलेलल्या माहितीनुसार नागरिक, युजर्स, ग्राहकांच्या गोपनीय माहितीबाबत धोरणांचं पालन न केल्यामुळं आता काही बड्या खासगी बँका आणि सरकारी अॅप्सचं नाव यात समोर आलं आहे.  फेसबुकच्या हालचालींवर नजर ठेवली असता लक्षात आलं की…  फेसबुककडून…

Read More

धक्कादायक! जिभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉक्टरांनी कापला खासगी भाग; कुटुंबियांकडून धर्मांतराचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : आपल्याकडे डॉक्टरांना देवासारखचं मानलं जातं. अनेकदा डॉक्टर मरणाला टेकलेल्या रुग्णाला जीवनदान देतात. पण काही डॉक्टरांच्या चुकीच्या कृतीमुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडून जातो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात (UP News) घडलाय. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) उत्तर प्रदेशातील एका मुलाची चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांना (UP Police) नोटीस बजावली आहे. उत्तर प्रदेशच्या बरेली येथील एका खासगी रुग्णालयात एका डॉक्टरवर हिंदू मुलाच्या खासगी भागाची शस्त्रक्रिया (circumcision) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बळजबरीने खासगी भागाची शस्त्रक्रिया करून धर्मांतर केल्याचा गंभीर आरोप…

Read More

मोठी बातमी! CoWIN चा डेटा लीक; करोना लस घेतलेल्या सर्वांची आधार, पॅनसह खासगी माहिती ऑनलाइन लीक

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी रिल्सची हौस महागात पडली! लेहंगा, दागिण्यांसहीत स्कूटी चालवातानाच Video Viral झाला अन्…

Read More