FM Nirmala Sitharaman will make Records by Presenting Six consecutive Budget on February 1; निर्मला सीतारमण मारणार अर्थसंकल्प सादर करण्याचा सिक्सर; स्वतःच्या नावावर नोंदवले जबरदस्त रेकॉर्ड

( प्रगत भारत । pragatbharat.com) अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारीला सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासोबतच अनेक विक्रम त्यांच्या नावावर होणार आहेत. सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यारे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. सीतारामण या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. ज्यांनी जुलै 2019 पासून पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. पुढील आठवड्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक १० वेळा अर्थसंकल्प सादर केला. कोणत्याही अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा सर्वोच्च अर्थसंकल्प आहे. मात्र देसाई यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह…

Read More

VIDEO: हेलिकॉप्टरमधून सगळं रेकॉर्ड होत जमिनीवर पडला मोबाईल; शेवटचा सीन पाहून वाटेल आश्चर्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video :  इंटरनेटवर एक जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे ज्यामध्ये एक कॅमेरा हेलिकॉप्टरमधून पडताना दिसत आहे. जमिनीवर मोबाईल पडल्यानंतर थोड्या वेळाने, एक जिज्ञासू डुक्कर तिथे येतो आणि ती वस्तू खाण्यायोग्य आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करते.

Read More

रेकॉर्ड ब्रेक कारवाई; एकाच दिवशी तब्बल 34 खासदारांचे निलंबन; लोकसभेत पुन्हा गदारोळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी लग्नात त्याने एकट्याने फस्त केले तब्बल 150 रसगुल्ले; 4 तास सुरु होतं जेवण

Read More

VIRAL VIDEO: महिलेकडून सासऱ्याला बेडसहित जाळण्याचा प्रयत्न; पतीने रेकॉर्ड केलं कृत्य!

( प्रगत भारत । pragatbharat.com) VIRAL VIDEO:  एका महिलेने सासऱ्याला बेडसहित जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून वृद्ध सासरा थोडक्यात बचावला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे महिला सासऱ्याला जाळण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या पतीनचे तिचे हे धक्कादायक कृत्य कॅमेऱ्यात कैद केले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.  व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं आहे तरी काय? या व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती बेडवर झोपल्याचे दिसत आहे. एक महिला किचनमध्ये एका कापडाचा तुकडा पेटवून हा जळता तुकडा वृद्ध व्यक्ती झोपलेल्या बेडवर टाकते. मात्र, याचवेळी हा पेटता तुकडा…

Read More

बायकोचा फोन रेकॉर्ड केला तर खैर नाही! हायकोर्टानं दिलं महत्त्वाचं निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chhattisgarh High Court : तुम्हीसुद्धा तुमच्या पत्नीचे फोन कॉल्स रेकॉर्ड करता का? पण ही सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. एखाद्या व्यक्तीचे संभाषण त्याच्या परवानगीशिवाय रेकॉर्ड करणे म्हणजे ‘राइट टू प्रायव्हसी’चे (Right to privacy) उल्लंघन आहे, असे महत्त्वाचे निरीक्षण छत्तीसगड (Chhattisgarh) उच्च न्यायालयाने (High Court) नोंदवलं आहे. छत्तीसगड उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करताना, कोणाच्याही नकळत मोबाइलवरील संभाषण रेकॉर्ड (call recording) करणे हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे, मग तो पती किंवा पत्नी असो, असं म्हटलं आहे.  एका महिलेच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. कौटुंबिक न्यायालयाच्या…

Read More

पतीने लपून रेकॉर्ड केला पत्नीचा कॉल, हायकोर्टात पोहोचलं प्रकरण अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) छत्तीसगड हायकोर्टाने एका प्रकरणावर सुनावणी करताना एखाद्या व्यक्तीच्या नकळत मोबाईलवर त्याचं बोलणं रेकॉर्ड करणं हे कलम 21 अंतर्गत गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. एका पतीने आपल्या पत्नीचं बोलणं मोबाईलवर रेकॉर्ड केलं होतं. त्याने पत्नीला याची कोणतीही कल्पना दिली नव्हती. याप्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरु असतानाच ही टिप्पणी करण्यात आली. हे याचिकाकर्त्याच्या अधिकाराचं उल्लंघन आहे सांगताना कोर्टाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द केला.  छत्तीसगड हायकोर्टात एका महिलेने याचिका दाखल केली होती. 2019 पासून प्रलंबित असलेल्या पोटगीच्या प्रकरणात पतीच्या अर्जाला परवानगी देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला महिलेने आव्हान दिलं…

Read More

क्रूरतेचा कळस! 39 कुत्र्यांवर बलात्कार करुन हत्या; शोषण करताना रेकॉर्ड करायचा व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) मनात वाईट हेतू असेल तर कित्येकदा माणूस सर्व मर्यादा ओलांडतो. अनेकदा तर आपण विचारही करु शकत नाही इतक्या क्रूरपणे हे गुन्हे केले जातात. त्यामुळे जेव्हा ते समोर येतात तेव्हा बसणारा धक्काही तितकाच मोठा असतो. एखादी व्यक्ती इतका क्रूर गुन्हा कसा काय करु शकतो असा विचार यावेळी सतावत राहतो. ऑस्ट्रेलियामधील अशाच एका प्रकरणाने सध्या खळबळ माजली आहे. ब्रिटनच्या एका प्राणीशास्त्रज्ञाने अशा एका गुन्ह्याची कबुली दिली आहे ज्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.  39 श्वानांचा छळ, बलात्कार आणि हत्येची 60 प्रकरणं एडम ब्रिटन नावाच्या एका मगर तज्ज्ञाला…

Read More

Viral News : 17 बायका, 96 मुलं! ‘या’ महाशयाला करायचा विचित्र रेकॉर्ड

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Baba Vanga Predictions : बाबा वांगाची 2023 मधील ‘या’ भविष्यवाणी ठरल्या खऱ्या! ‘2024 साली…’

Read More

Asia Cup 2023: पाकिस्तानचे तब्बल 14 रेकॉर्ड्स, एकट्या बाबर आझमने मोडले 7 रेकॉर्ड; विराट कोहलीला टाकलं मागे

( प्रगत भारत । pragatbharat.com) आशिया कपमधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा दारुण पराभव केला आहे. मुल्तानमध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नेपाळसमोर 342 धावांचं लक्ष्य उभं केलं होतं. पाकिस्तानची हा आशिया कपमधील तिसरी सर्वाधिक मोठी धावसंख्या ठरली. स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणारा पहिला संघ 104 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानने 238 धावांनी हा सामना जिंकला. आशिया कपच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला.  Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात होणार रेकॉर्ड्सचा पालापाचोळा; रोहित, विराट आणि बुमराहवर सगळ्यांच्या नजरा   दरम्यान, पाकिस्तानच्या बाबर आझमने कर्णधार म्हणून आशिया कपमधील सर्वाधिक धावसंख्या उभारतविराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला.…

Read More

चांद्रयान-3चे यशस्वी लँडिग होत असतानाच इस्रोने रचला आणखी एक रेकॉर्ड, तब्बल ८० लाख…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Mission: इस्रोच्या चांद्रयान-3ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिग केले आहे. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचा झेंडा फडकवताच देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. त्याचबरोबर भारताने एक मोठा इतिहास रचला आहे. चांद्रयान-3च्या यशस्वी लँडिगसाठी देशभरातील सर्व नागरिक उत्सुक होते. अनेक ठिकाणी होमहवनदेखील करण्यात आले होते. अखेर तो क्षण आलाच ज्यावेळी चंद्रावर भारताने तिरंगा फडकावला. ही संपूर्ण मोहिम लाइव्ह दाखवण्यात आली होती. युट्यूबवर लाखो लोक ही संपूर्ण मोहिम लाइव्ह पाहत होते.  5 वाजून 15 मिनिटांनी इस्रोचे लाइव्ह सुरू झाले होते. त्यावेळी दहा लाख लोक पाहत…

Read More