अत्यंसंस्काराचे लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू असताना, महिलेकडून मोठी चूक; नको तो व्हिडिओ झाला Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: महिलेकडून एक चुक झाली अन् या चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावरुन तिच्यावर टिकादेखील केली आहे.   

Read More

ओ वुमनिया! गोळ्या घालणाऱ्यांचा महिलेकडून झाडू घेऊन पाठलाग; VIDEO पाहूनही बसणार नाही विश्वास

( प्रगत भारत । pragatbharat.com) हरियाणाच्या भिवनी येथे घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत अविश्वसनीय घटना कैद झाली आहे. येथील घराबाहेर एक व्यक्ती उभा असताना दोन दुचाकींवरुन आलेल्या चौघांनी गोळीबार केला. यावेळी शेजारच्या घरातील महिला झाडू घेऊन आली आणि हल्लेखोरांना पळवून लावलं. हे सीसीटीव्ही दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.  ज्याच्यावर गोळीबार करण्यात आला त्याची ओळख पटली असून हरिकिशन असं त्याचं नाव आहे. रवी बॉक्सच्या हत्येप्रकरणी तो आरोपी आहे. त्याचे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. हरिकिशन सध्या जामीनावर बाहेर आहे. तीन महिन्यांपूर्वी भिवनी पोलिसांनी हरिकिशनच्या हत्येचा कट रचल्याचा…

Read More

VIRAL VIDEO: महिलेकडून सासऱ्याला बेडसहित जाळण्याचा प्रयत्न; पतीने रेकॉर्ड केलं कृत्य!

( प्रगत भारत । pragatbharat.com) VIRAL VIDEO:  एका महिलेने सासऱ्याला बेडसहित जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून वृद्ध सासरा थोडक्यात बचावला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे महिला सासऱ्याला जाळण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या पतीनचे तिचे हे धक्कादायक कृत्य कॅमेऱ्यात कैद केले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.  व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं आहे तरी काय? या व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती बेडवर झोपल्याचे दिसत आहे. एक महिला किचनमध्ये एका कापडाचा तुकडा पेटवून हा जळता तुकडा वृद्ध व्यक्ती झोपलेल्या बेडवर टाकते. मात्र, याचवेळी हा पेटता तुकडा…

Read More

Video : पुस्तक विक्रेत्याला महिलांकडून मारहाण; फोन क्रमांक मागितल्याचा केला आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मध्य प्रदेशातील (MP Crime) उज्जैन (Ujjain National Book Fair) येथील राष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलांनी पुस्तक विकणाऱ्याला मारहाण करत धक्काबुक्की केली आहे. दुकानदार महिलांचे फोन नंबर घेऊन मुस्लिम धर्माचा प्रचार करत असल्याचा आरोप महिलांनी केला होता. व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी (MP Police) दुकानदाराविरुद्ध विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये 1 सप्टेंबरपासून हा ग्रंथ मेळा सुरू आहे. पंजाबचा रहिवासी राजा वकार सलीम याने जत्रेत पुस्तकांचा स्टॉल…

Read More