ओ वुमनिया! गोळ्या घालणाऱ्यांचा महिलेकडून झाडू घेऊन पाठलाग; VIDEO पाहूनही बसणार नाही विश्वास

( प्रगत भारत । pragatbharat.com) हरियाणाच्या भिवनी येथे घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत अविश्वसनीय घटना कैद झाली आहे. येथील घराबाहेर एक व्यक्ती उभा असताना दोन दुचाकींवरुन आलेल्या चौघांनी गोळीबार केला. यावेळी शेजारच्या घरातील महिला झाडू घेऊन आली आणि हल्लेखोरांना पळवून लावलं. हे सीसीटीव्ही दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.  ज्याच्यावर गोळीबार करण्यात आला त्याची ओळख पटली असून हरिकिशन असं त्याचं नाव आहे. रवी बॉक्सच्या हत्येप्रकरणी तो आरोपी आहे. त्याचे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. हरिकिशन सध्या जामीनावर बाहेर आहे. तीन महिन्यांपूर्वी भिवनी पोलिसांनी हरिकिशनच्या हत्येचा कट रचल्याचा…

Read More

Video : ओ चाचा..! Delhi Metro मध्ये चाचाने केला राडा, सर्वांसमोर फुकली बिडी अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Smoking In Delhi Metro : एखाद्या गोष्टीचं व्यसन माणसाला कोणत्या थराला जाऊ शकतं, हे सांगू शकत नाही. दिल्ली मेट्रो (Delhi Metro) गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. त्याला कारण म्हणजे व्हायरल (Viral Video) होणारे व्हिडीओ. अशातच दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये एक चाचाने चालत्या मेट्रोमध्ये सर्वांना अडचणीत टाकलं. नेमकं काय झालं? प्रवाशांची भंबेरी का उडाली? पाहुया… तर झालं असं की, एक वृद्ध व्यक्ती दिल्ली मेट्रोमध्ये चढला. त्यावेळी त्याला बसायला जागा मिळाली. त्यानंतर चाचाने थेट बिडी काढली अन् माचिसच्या सहाय्याने पेटवली. बिडी…

Read More

Viral Video : ओ बाई! ही बस आहे कुस्तीचा आखाडा नाही, लाथा-ठोसे मारत एकमेकींना धु धु धुतलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Fight Video : एकीने केस ओढले तर दुसरीने थेट तिला लाथ मारली, बसमधील सीटवरुन महिलांची मारामारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  Updated: Jul 5, 2023, 03:30 PM IST Viral Fight between women bus seat trending video viral on Internet google trend today

Read More