दीड टनाचा हिंदकेसरी रेडा! इंदापूर कृषी प्रदर्शात गजेंद्रला पहायण्यासाठी तुफान गर्दी

( प्रगत भारत । pragatbharat.com) जावेद मुलाणी, झी मिडीया, इंदापूर : दररोज १५  लिटर दूध ,तीन किलो सफरचंद ,चार किलो पेंड, तीन किलो गव्हाचे पीठ, मकवान कडबा ऊसाचे वाडे असा खुराक खाणाऱ्या तब्बल दीड टन वजनाचा हिंदकेसरी गजेंद्र रेडा इंदापूर कृषी प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरला असून त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. २४  जानेवारी ते २८ जानेवारी पर्यंत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी महोत्सवात  कृषी, जनावरे प्रदर्शन घोडेबाजार व डॉग शो आयोजित केला. कधी अवकाळी तर कधी दुष्काळी अतिवृष्टीचा संकट बळीराजाला सतावते आहे ,पण या अडचणीवरही कशी मात करता येऊ…

Read More

VIDEO: मोदी मोदीच्या घोषणा ऐकताच गर्दीत घुसले राहुल गांधी; भारत जोडो न्याय यात्रेत राडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा रविवारी आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात दाखल झाली होती. राहुल गांधी तिथून जात असताना भाजपचे झेंडे घेतलेल्या लोकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी जमावाने मोदी-मोदीच्या घोषणा दिल्यानंतर राहुल बसमधून खाली उतरले आणि गर्दीत गेले. त्यावेळी राहुल गांधींसोबत बाचाबाची झाली. राहुल गांधी यांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी परत बसमध्ये नेले.  आसाममध्ये रविवारी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस पक्षाने भाजप कार्यकर्त्यांवर तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. जयराम रमेश यांच्या कारच्या खिडक्यांच्या काचा फोडल्याचा आणि भाजपचे बॅनर जबरदस्तीने लावण्यात…

Read More

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक; मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारीच लाचखोर निघाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. 

Read More

'बिर्याणी शिजलेली नाही' सांगितल्याने राडा! कर्मचाऱ्यांनी ग्राहकांबरोबर काय केलं पाहून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fight Over Biryani: या घटनेची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ग्राहकांना देण्यात आलेल्या वागणुकीवरुन कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.

Read More

रेड अलर्ट! थर्टी फर्स्टसाठी बाहेर पडताय खरं, आधी पाहून घ्या हवामानाचा अंदाज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : हवामानाचा अंदाज वर्तवताना यंत्रणेनं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. पाहा कुठे वाढणार थंडी आणि कुठे देण्यात आला आहे हा रेड अलर्ट!   

Read More

आधी कारने उडवलं नंतर अंगावर घातली गाडी; नाईट क्लबच्या बाहेरील राडा CCTV त कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अपघातानंतर चालक रक्तबंबाळ असताना लोकांची कोंबड्या पळवून नेण्यासाठी झुंबड; पाहा मन विषष्ण करणारा VIDEO

Read More

बॉयफ्रेंडवरून बारक्याल्या पोरींमध्ये दंगल, लेक्चरमध्ये सुरू झाला राडा! पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Girls Fighting for Boyfriend Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल व्हिडीओची. यावेळी चक्क कॉलेजमधल्या काही मुली या चक्क बॉयफ्रेंडवरून एकमेकींशी जोरात भांडताना दिसत आहेत. त्याच्या या व्हिडीओची जोरात खिल्लीही उडवली जाते आहे. 

Read More

पाळीव कुत्र्यावरुन उच्चभ्रू सोसायटीत राडा, IAS अधिकाऱ्याने महिलेला लगावली कानाखाली

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील नोएडा येथे पुन्हा एकदा पाळीव कुत्र्यावरुन एका उच्चभ्रू सोसायटीत राडा झाला आहे. कुत्र्याला लिफ्टमधून नेण्यावरुन हा वाद झाला. यादरम्यान निवृत्त आयएएस अधिकारी आणि दांपत्यामध्ये जोरदार भांडण झालं. मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत महिला आणि निवृतत अधिकाऱ्यामध्ये हाणामारी होत असल्याचं दिसत आहे.  पत्नीला कानाखाली मारल्याचं कळताच महिलेचा पती तिथे आला आणि निवृत्त आयएएस अधिकारी आर पी गुप्ता यांना मारहाण केली. घटना सेक्टर 108 स्थित पार्क्स लॉरिएट सोसायटीत (Parx Laureate Society) घडली आहे. दरम्यान, या भांडणानंतर दोन्ही बाजूंनी आपापसात हे प्रकरण…

Read More

साड्यांनी भरलेल्या कारमुळे काँग्रेस-BJP मध्ये राडा; जाणून घ्या नक्की घडलं काय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Car Full Of Sarees BJP vs Congress: ही कार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. या प्रकरणामध्ये आता राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

Read More

वय 19, कारनामे असे की इंटरपोलने बजावली रेड कॉर्नरने नोटीस… एका गँगस्टरची कहाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gangster Yogesh kadyan : ज्या वयात मुलं कॉलेज पासआऊट करुन आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात करतात त्याच वयात एका तरुणाने संपूर्ण राज्यात दहशत पसवलीय. अवघ्या 19 व्या वर्षी बनलेल्या या गँगस्टरविरोधात थेट इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावलीय.

Read More